या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकराया. २६५ कोवळे फुटती कोच ॥ १९० ॥ तेथ कमांची पानें । निबिड दाटली अतिगहने । मोहममतेचे घोस तेणे । सलोभपणे दाटले ॥ ९१ ॥ ज्या उचावल्या थोर शाखा । त्या फळी फळोनि सुखदुःखां । उतरल्या जी अधोमुखा । अधःपतने देखा लोळती ॥ १२॥ ऐशिया वृक्षामाजी जाण । अतिगूढ गुप्त गहन । नीड केले हृदयस्थान । जीवशिव आपण बैसावया ॥ ९३ ॥ जेथ जीवपरमात्मा बसती । तरी देहाची जाली सत्य प्राप्ती । ऐसें कोणी कोणी ह्मणती ते मत श्रीपति निराकारी॥५४॥ पुरुपासवे लटकी छाया । तोडिता मोडितां नौडळे घाया। तैशी अनिर्वचनीय माझी माया । तेणे यहच्छया नीड केले ।। ९५ ॥ जेवी स्वमगृहाचारु निद्रिता । तेवीं जीवात्मा नीडी बसता । हैं मायामय सर्वथा । नव्हे वस्तुता साचार ॥ ९६ ॥ येणे निरूपणे गोविंदू । नैयायिक मताचा कंदू । समूळ केला त्याचा उच्छेदू । देहसबंधू मिथ्यारवें ॥९७ ॥ ऐशियाहि या वृक्षासी । जन्मादि निमेपोन्मेपी । काल छेदीतसे अहनिशी । चाळादि वयसासी छेदकू ॥ ९८ ॥ तया वृक्षाची फळें । तुरटें तिखटें तोंडाळे । पक्के अपक्के सकळे । ज्यांसी पिप्पलें ह्मणताती ।। ९९ ॥ त्या दों पक्ष्यामाजी तत्त्वता । जो जीवपणे बोलिजेता । तो या कर्मफळाचा भोक्ता । जी नाना व्यथादायकें ।। २०० ॥ जी फळे खाता पोट न भरे । खादल्या दारुण दुर्जरें । जेणे भवचक्री पडोनि फिरे । तरी अत्यादरे सेवितू ॥१॥ दुजा फळे खाता खुणा वारी । जीवासी त्या फळाची गोडी भारी । अखड जाहला फळाहारी । वारिले न करी शिवाचें ॥२॥ फळे सेविता अहर्निशी । तिळभरी शक्ति नाही जीवासी । अशक्त देखोनिया त्याशी । काळ पाशी बाधितु ॥ ३ ॥ जो इयें सेवी कर्मफळें । तो तत्काळ बाधिजे काळें । दुजा कर्मफळा नौतळे । त्याते देखोनि पळे कळिकालू ॥४॥ जो कर्मफळातें न सेवितू । तो ज्ञानशक्तीने अधिक अनंतू । सदा परमानदें तृसु । असे डुलतू स्वानंदें ॥५॥ उद्धवासी होय निजबोधू । यालागी जीवशिवाचा भेदू । अत्यादरें सांगे गोविंदू । निजात्मबोधू प्राजकुँ ॥६॥ आत्मानमन्य च स चेद विद्वानपिप्पलादो नहु पिप्पलाद । योऽविषया युक् स तु नित्ययको विद्यामयो य स तु नित्यमुक्त ॥ ७ ॥ जो कर्मफळातें न सेविता । जो स्वरूपाचा जाणता । द्रष्टा हे प्रपंचाचा तत्त्वता । अलिप्तता निजज्ञाने ॥७॥जीबु प्रपचाचा ज्ञाता । परी परमात्मा नेणे तत्त्वता । यालागी भोगी भवव्यथा । कर्मफळं खाता अतिवद्धू ॥ ८॥ जो कर्मफळें सेवी बापुडा । तो अंधपंगू जाहला वेडा । मी कोण हे नेणे फुडा । पडिला सोडो देहाचे ॥९॥ देहसबंधाआंतू। प्रतिपदी होय आत्मघातू । नाही जन्ममरणासी अतू । दुखी होतू अतिदुखें ॥२१०॥ नश्वर विपयाचा छंदू । तेणे जीयु जाहला अतिवद्ध । हा अविद्येचा सवधू । लागला १ देहारा वृक्ष घणण्याचे कारण 'पृश्यते स वृक्ष' ह्मणजे तोडून टापता येण्याजोगा तो श मवाय'-TA तियति' झणजे क्षणमपुर या शरीरपक्षापासून उत्तम होगा मन झणजे कमपळ तें पर जीव सातो व शिरसात नाहीं २ घरट ३ परहोत नाही ४ शब्दानी गणितां न येणारी ५ सहजी, अनायास ६ स्वप्नातील वर्नन ७ क्षणोक्षणी ८ पास्य, तारण्य, वार्धक्य या वयाचा छेत्ता काठ माहे पचण्यास जड १० गुणेन सान्यायद्दल सुचवितो पाइट कर्म करण्याचे वेळी मुविचार त म न करण्याबद्दल सुचवितो ११जीव ममफ सानो तरी दुपट होतो व शारमुखी पडतो, व शिव फ्मफळे खात नाही तरी तो ज्ञानादि सब शनी सुपर आहे १२ शिवत नाही १३ सरळ १४ परमात्म्पाटा जीय जागत नाही १५ अटकेत पथनास १६ देहास्मयुद्धीमा एमा ३४