या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ एकनाथा भागवत. सुबळू देहवंतां ॥ ११॥ जितुकी विषयाची अवस्था । तितुकी जीवासी नित्यवद्धता । जो विषयातीत सर्वथा । नित्यमुक्तता ते ठायी ॥ १२ ॥ जो विद्याप्राधान्य नित्यमुक्तु । जो ज्ञानशक्तीने शक्तिमतु । सर्वव्यापकू सर्वी अलिप्तु । तो नित्यमुक्तु बोलिजे ॥ १३ ॥ सांगीतली जीवाची नित्यवद्धता । प्रगट केली शिवाची मुक्तता । जीवाची जे बद्धमुक्तता । तेही आतां सागतू ॥ १४ ॥ उद्धवापती श्रीकृष्ण । बद्धमुक्तांचे लक्षण । दोघांचीही उणखूणं । विचित्र जाण सांगेल ॥ १५ ॥ - देहन्थोपि न देहस्थो विद्वान् स्वमाद्यथोस्थित । अदेहस्थोऽपि देहस्थ कुमति स्वमहग्यथा ॥ ८ ॥ बद्धमुक्तांचे मिश्च लक्षण । ती श्लोकी सांगेल जाण । केवळ मुक्ताचें सुलक्षण | गोड निरूपण सात श्लोकी ॥ १६ ॥ देही असोनि देहबुद्धि नाहीं । हे मुक्ताचे मुक्तलक्षण पाहीं । यालागी देही असोनि विदेही । मणिये पाही या हेतू ॥१७॥ स्वमीचें राज्य आणि भीक । जागृती मिथ्या दोन्ही देख । तैसें देहादि जें सुखदुःख । तें मिथ्या देख मुक्तासी ॥१८॥ जो स्वामी मरोनि जाळिला । तो जागृती नाही राख जाहला । तैसा प्रपच मिथ्या जाणी. तला । मुक्त बोलिला त्या नांच ॥१९॥ स्वप्नीचे साधकबाधक । जागृती आठवे सकळिक । त्याचे वाधीना सुखदुःख । तैसे संसारिक मुक्तासी ॥ २२० ॥ आतां ऐक बद्धाची हे स्थिती । तो वस्तुता असे देहातीती । परी मी देह मानी कुमती । दुःखप्राप्ती तेणे त्यासी ॥ २१॥ जळी देखे प्रतिनिवाते । मी बुडालों ह्मणोनि कुंथे । कोणी काढा काढा माते । पुण्य तुमतें लागेल ॥२२॥ स्वप्नी पाय लागले खनाचे । तेणे जागृती ह्मणे मी न वाचें। ऐसें निविर्ड भरितें भ्रमाचें । तें बद्धतेचे लक्षण ॥ २३ ॥ स्वामींचे सुखदुःख नसतें । तें स्वमधमें भोगिता कुंथे । तेवी देह मी ह्मणोनि, येथे । नाना दुःखातें भोगितू ॥ २४ ॥ स्वस्वरूपाचे विस्मरण । तेणे विषयासक्ति दृढ जाण । सकल्प विकल्प अतिगहन । तेंचि लक्षण वद्धाचे ॥२५॥ आणिके लक्षणे त्याची आता । सांगतु असें तत्त्वता । भोग भोगोनि अभोक्ता । ते मुक्तावस्था परियेसीं ॥ २६ ॥ ___ इन्द्रियैरिन्द्रियार्थेपु गुणैरपि गुणेषु च । गृह्यमाणेष्वह कुर्यान विद्वान्यस्यविक्रिय ॥ ९॥ अवशेष प्रारब्धगती । मुक्ताचे देही दिसे वस्ती । परी जागृती स्वप्न सुपुप्ती । देहस्थिती नातळे ॥ २७ ॥ छाया पुरुपाचेनि चळे । ते छायेसी पुरुष नातळे । तेवीं मिथ्या देह मुक्ताजवळें । कल्पांतकाळे येवों न शके ॥ २८ ॥ आपुले छायेसी जाण । जेवीं वसो न शके पण तेवीं मायादितिन्ही गण जवळी असोन स्पर्शना॥२९॥इंद्रियाद्वारा यथानिगुती। प्राप्त विषयातें सेविती । परी सेविले ऐसेंही नेणती । विपयस्फूर्ती स्फुरेना ॥ २३०॥ गुण पोखिंती गुणावस्था । इंद्रिये घेती इंद्रियार्थी । मी उभयसाक्षी अकर्ता । चिन्मात्रता अलिप्त ॥ ३१ ॥ तो इद्रियाचेनि खेळमेळे । सुखे विपयामाजी जरी लोळे । तरी विका. राचेनि विटाळें । कदाकाळें मैळेनौ ॥ ३२ ॥ जेथ कामाची अतिप्रीती । तेध लोभाची हद वस्ती । अथवा कामाची जेय अप्राप्ती । तेथ महाख्याती क्रोधाची ॥ ३३ ॥ मुक्त जाहला नित्य निष्काम । क्रोधलोभेसी निमाला काम । तो स्वयें जाहला आत्माराम । १ लक्षण २ तीन लोगत ३ देहातीत ४ या एकाच ओवीत मुजाचे रक्षण उत्तम प्रकार सातिर आए ५ पार ६ दाट श्रमाचे ८ व त्याचे ९आत्मसम्याची विस्मृति च यद्धपणाचं रक्षण १० न भोगणारा ११ उरलेली १२ पोपतात १३ मन नाही १४ उप्त झाला १५ सम्वरूपी रगणारा - -