या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकराया २६९ पवित्रता अग्नीसी ॥ २८०॥ त्याच्या हृदयावकाशी आकाश । सगळे राहिले सावकाश। तेणें पवित्र जाहले आकाश । अलिप्त उदास सर्वत्र ॥ ८१॥जे चढोनि चैसले वैकुंठी । ते सदा चाछिती तयाची भेटी । वेदू ऐको धांवे गोठी । तो पहावया दिठी देव येती ॥८॥ एवं चित्स्वरूपी करूनिया स्नान । जाला सर्ववंचू अतिपावन । हे मुक्ताचें स्नानलक्षण । आता निरीक्षण तें ऐक ।। ८३ ॥ अवर्षे चराचर देखता । तो देखोनिहि ने देखता। दृष्टीसी दृश्यासी अलिप्तता । दृश्य देखता हरि दिसे ॥८४॥ दृश्ये दुमदुमित दिसे सृष्टी। परी दृश्य न पडे त्याचे दृष्टी । होताही दश्येसीं भेटी । पडे मिठी अदृश्यी ॥८५ ॥ दृष्टि प्रकाशे देखणेपणीं । ते देसणे देखे दृश्यस्थानी । जेवी डोळया डोळा दर्पणीं । निजदर्शनी देखतू ॥ ८६ ॥ डोळेनि दर्पणु प्रकाशे । त्यामाजी डोळेनि डोळा दिसे । मुक्ताचे देखणे तैसें । आपणयाऐसे जग देखे ॥ ८७ ॥ दृश्य द्रष्टा दर्शनी । निपुटी गेली हारपोनी। देखणे देखे देखणेनी । देखणा होऊनी सर्वांग ॥ ८८ ॥ होता नाना पदाथसी भेटी । तें देखणेपण दृश्य लोटी । दृश्यातीत निजदृष्टी । सुखें सृष्टी देसतू ॥ ८९ ॥ मुक्ताची हे देखती स्थिती । देखणेपणे यथोनिगुती । उद्धवा ये दृष्टीची ज्यासी प्राप्ती । तोचि त्रिजगती पावन ॥२९०॥ या दृष्टी जे नित्य वर्तत । ते जाण पा परम मुक्त। या दृष्टी जे मज पाहत । परम भागवत प्रिय माझे ॥ ९१ ॥ परादिवाचामाजी वचन । उपजे तेथ याचे श्रवण । श्रोता वका कथाकथन । अवघे आपण होऊनि ऐके ॥ ९२ ॥ शब्दजातेसी कान । अखड जडले सावधान ! श्रवणामाजी हारपे गगन । परम समाधान श्रवणाचें ॥९३ ॥ ऐकता लौकिक शब्द । का नारायण उपनिषद । परिसता नाम हरिगोविद । अर्थावबोध समत्वें ॥ ९४ ॥ बोलातें जो चोलविता । तोचि श्रवणामाजीं श्रोता । येणे अन्वयें श्रवण करिता । शब्दी नि शब्दता अतिगोड ॥९५॥ जो जो श्रवणीं पड़े शब्दू । तो तो होत जाय नि शब्दू । थापरी श्रवणी परमानंदू । स्वानंदबोधू मुक्काचा ।। ९६ ।। अकारादि वर्णत्रिपुटी । प्रणवू मूळशब्दसृष्टी । तो ओंकार ब्रह्मरूप उठी । हे श्रवणसतुष्टी मुक्ताची ॥९७॥ श्रवणीं पडता शब्दज्ञान । सहजें शाब्दिक जाय उडोन । श्रवणी ठसावे ब्रह्म पूर्ण । स्वानंदनवण मुक्काचे ॥ ९८ ॥ परिसता उपनिपद । का लौकिकादि नाना शब्द । मुक्ताचा पालटेना चोध । श्रवणी स्वानंद कोंदला ॥ ९९ ॥ एक अद्वितीय ब्रह्म । हैं घेदशास्त्राचे गुह्य वर्म । तें मुक्तासी जाहलें सुगम । शब्दी परब्रह्म कोदलें ॥३०॥ लाफिक वैदिक शब्द जाण । शब्दमात्री ब्रह्म पूर्ण । ऐसे मुक्ताचे हे श्रवण । प्राणलक्षण परियेसीं ॥शा घ्राणासी येता सुगंधू । मुक्तासी नोहे विषयवोधू । गधमिसे स्वानदकंदू । परमानंदू उल्लासे ।। २ ॥ प्राण सुमन चंदन । अव तो होय आपण । यापरी गंध भोगी जाण । भोक्तेपण साडोनी ॥शा घ्राणा येताचि सुभासू । सुवासी प्रकटे परेश। तेव्हा सुवासु आणि दुर्वासू । हा विषयविलासू स्फुरेना ।। ४ ।। मलयानिलसगे जाण । जेथ जेध गधाचें गमन । तेथ तेथ मुक्काचे प्राण । अगम्यपण या भोगा ।। ५ ।। जितुका १दृष्टीन, डोळ्यांनी २न पाहणारा ३ परिपूर्ण ४ पाहणारी, देखणी ५ घरोर ६ भाग्यवत ७ ऐक्यतेने दातात अनिवाच्य वख ९ अकार, उकार, व मकार १. सन्दहान ११ व्यापला १२ नाकाला १३ मलयपर्वतसबभी वायूच्या संगतीनं