या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकराया. सर्वथा । नव्हे परमार्थता निजबोधू ।। ३८०॥ मुताचिये निद्रपाशीं । समाधि ये विश्ना. तीसी । शिणली धांचे माहेरा जैशी । तैशी विसाव्यासी येतसे ॥ ८१॥ जागृतिस्वमसुपुप्तीसी । नातळोनि तीही अवस्थासी । निजी निजे निजत्वेसीं । अहर्निशी निजरूपें ।। ८२॥ निजी निजी जाता निर्धारा । तळी हरपली धेरा । परी ठावो नाही अंवरा । ऐशिया सेजारामाजी निजे ।। ८३॥ नवल निजत्याची योज । चालता बोलता नोमंडे नीज । खाता जेवितां अखड नीज । सही सहज निजरूप ॥ ८४ ॥ निजविते का उठविते । दोनी तोचि आहे तेथे । कोण कोणा जागवितें । निजरूपचि ते निजरूपें ॥८५ ॥ जागतां निजेशी वागे । वागताही नीज लागे । एवं नीजरूप जाहला अगें । 'निद्रेचेनि पागें पागेना ॥८६॥ शय्या शयन सेजार । अवघे तोचि असे साचार । आपुल्या निजाचे आपण घर । नित्य निरतर निजी निजे ॥ ८७ ॥ ऐसे जे जे करूं जाय कर्म । तेय तेथ प्रकटे परब्रह्म । मुक्कासी एकुही नाही नेम । हे मुख्य चर्म मुक्ताचें ॥ ८८॥मुक्तासी नेमबंधन । ते अगी लागले साधन । साधन असता मुक्तपण । न घडे जाण सर्वथा ।। ८९ ॥ मुक्तासी तंव आसक्ती । सर्वदा नाही सर्वार्थी । शेप प्रारब्धाचे स्थिती । कर्मे निपजती निरपेः ॥ ३९० ॥ ज्याचा निमाला अहंकारू । तो माझं स्वरूप साचारू । ये अर्थी न लगे विचारू । वेदशास्त्रसमत ।। ९१ ॥ जो नित्यमुक्तु निर्विकारी । तो वर्ततां वर्ते मजमाझारी । मी तया आतुबाहेरी । जेवीं सागरी कल्लोळ ॥ ९२ ॥ यापरी जाला जो परब्रह्म । त्यासी स्वममाय धर्माधर्म । पावू न शके इद्रियकर्म । हे त्याचे वर्म तो जाणे ॥ ९३ ॥ न तथा बध्यते रिद्वासारतत्राददन् गुणान् । प्रकृतिस्थोऽप्यसमको यथा स सविताऽनिए ॥ १२ ॥ जिंहीं इद्रियीं कर्म करितां । मूर्खासी जाली दृढ बद्धता । तिहीं इंद्रियीं वर्तता ज्ञाता। नित्यमुक्तता अनिवार ॥ ९४ ॥ मूर्खासी कर्मी अभिमान । ज्ञाता सर्व कर्मी निरभिमान । बंधमोक्षाचे कारण । अहंकारू जाण जीवासी ।। ९५ ॥ अह कर्ता अहं भोक्ता । हेचि मूसाची दृढवद्धता । तें प्रकृतिकर्म आपुले माथा । नेघे ज्ञाता अभिमाने ॥ ९६ ॥ तेचि ज्ञात्याची निरभिमानता । तुज म्या सागीतली आता । इंद्रिया विपयो भोगविता । आपुली अभोक्तृता तो जाणे ॥९७॥ आपुली छाया विष्ठेवरी पडे । अथवा पालसीमाजी चढे । तो भोगू आपणिया न घडे । तैसेचि देह कोरडे मुकासी ॥ ९८ ॥ मज होआनी विपयप्राप्ती । हेही ज्ञाते न वाछिती । विषय मिथ्यात्वे देखती । जेनी का सपत्ति चित्रींची ॥ ९९ ॥ यालागीं असोनिया देही । तो नित्यमुक्त विदेही । ज्यासी प्रकृतिगुणाच्या ठाई। अभिमान नाहीं सर्वथा ॥ ४०० ॥ हाणसी अमोनियां देही । कोण्या हेतु तो विदेही । उद्धवा ऐसे कल्पिशी कांहीं । तो दृष्टांतु पाहीं सागेन ॥१॥ आकाश सर्वामाजी अमे। सर्व पदार्थी लागले दिसे । परी एकही पदार्थदो । मलिन कैसे हों नेणे ॥२॥ त्या गगनाचेपरी पाहीं । ज्ञाता असोनिया देहीं । देहकर्माच्या ठायीं । अलिप्त पाही सर्वदा ॥३॥ प्रचड आणोनि पापाणी । आकाश न चेपे चेपणी । तेवीं क्षोभलियाही प्रकृतिगुणी ज्ञाता १ सासरी दगदगलेली मुलगी न शिवता ३ भापल्याटायी ४ पृथ्वी ५ पाराशाला, बबाला ६ शयनगृहात 'एँ सनी सेजार देखिने । मग पहुणे जैसे तेय कीजे"-ज्ञानेश्वरी भयाय १५-४९. चाक रीति ८ मोइत नारी निदेय्या भाधीन होत नाही १० वेदशास्त्री निर्धाकसमत ११ भरिपहार्य १२ रसोग प्रतीचे असरलामुले त्यांचा भार हानी पुरुप भापस्या शिरावर घेत नाही १३ अलिप्तपणा. ए मा ३५