या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत जडपणी न बंधवे ॥४॥ आकाश असोनियां जनीं । कदा रेळेना जनघसणी । तैसा प्रकतिकर्मी वर्तोनी । प्रकृतिगुणी अलिप्त ॥ ५ ॥ गगन जळी बुडाले दिसे । परी ते जळामाजी कोरडे असे । तेवीं पुत्रकलत्री ज्ञाता बसे । तेणें दो अलिप्त ॥ ६॥ आकाशा मसी लावू जातां । मसीं माखे तो लाविता । तेवी मुक्तासी दोपी ह्मणतां । दोष सर्वथा हाणत्यासी ॥७॥ शीत उष्ण पर्जन्यधारा । अंगी न लागती अंबरा । तेवीं नाना द्वंद्वसभारा 1 मुक्ताचा उभारा निद्वव ।। ८॥ येऊनि नाना मेघपट । विगडगर्जने गगन झाकोळे । त्यामाजी असोनियां वेगळे । गगन नातळे मेघातें ॥ ९ ॥ तेवी मोहममतेच्या कडाडी। मुक्तासी करिती ताडातोडी । ते तंव त्यास न लगे वोढी । परापरथडी अलिप्त ॥४१० ।। गगनासी आगी लावू जातां । अग्नि विझोनि जाय सर्वथा । तेवीं त्रिगुणी मुक्तासी वाधतां । गुण सगुणता निमाली ॥ ११ ॥ प्रळयवायूचेनि झडा । आकाश निजस्वभावे नुडे । सगळा वायू गगनीं वुडे 1 पाहतां नातुडे गगनींही ।। १२ ।। तेवीं अविद्या निजस्वभावता । मुक्तासी न करवेचि वद्धता । अविद्या नांचे मिथ्या वार्ता । मुक्त तत्त्वतां देखेना ॥ १३॥ गगनाच्या ऐशी अलिप्तता । सर्व कर्मों वर्ते तो ज्ञाता । जनी अलिप्त वर्ते सविता । तेवीं मुक्तता अवधारी ॥१४॥धृतर्मद्यजळांआंतोता। विवोनि अलिप्त सविता। तेवी वाल्य तारुपय वृद्धता वयसा चाळिता अलिप्त ॥१५॥ नातरी सूर्याचेनि प्रकाशे । शुभाशुभ कर्म वाढले असे । सविता अलिप्त तेणे दो । निजप्रकाशे प्रकाशकू ॥ १६ ॥ तेवीं आनमधी असता । नित्यादि कम आचरितां । मुक्तासी नाही कर्मवद्धता। अकर्तात्मता निजबोधे ॥ १७॥ सूर्यकाती सविता । अग्नि उपजवूनि अकर्ता । तैसा निजतत्त्वाचा ज्ञाता । करोनि अकर्ता कर्माचा ॥ १८ ॥ जळी सविता प्रतिबिंवला । परी तो नाही वोला झाला । तैसा स्त्रीसंगे प्रजा व्याला । नाहीं मुकला ब्रह्मचर्या ॥ १९ ॥ सवि. त्याचे अलिप्तपण । ते निरूपिले निरूपण | आता देही असोनि अलिप्तपण । तेंही लक्षण अवधारीं ॥ ४२० ॥ जेवी देहामाजी असे प्राण । प्राणास्तव देहचलेन । देहदोपा नातळे प्राण । अलिप्त जाण सुखदुःसा ॥ २१ ॥ तैसा मुक्त असोनि ससारी । ससारव्यवहार सर्व करी । परी संसारदोषु अगावरी । तिलुहीभरी लागेना ।। २२ ॥ वायू सर्वांते स्पर्यतु । परी स्पर्शदोपासी अलिप्तु । तेवीं अहंममता नातळतु । मुक्त वर्ततु देहगेहीं ॥२३॥ वायूसी जेवी सर्वत्र गमन । परी कोठे आसक्त नव्हे जाण । तेवीं विषयीं न होनि आपण । विपयसेवन मुक्ताचें ॥२४॥ वायूसी एके ठायीं नाही वस्ती । मुक्तासी देहगेही नाही आसक्ती । वायूसी नभामाजी विश्रांती । मुक्तासी गुणातीती विश्राम ॥ २५ ॥ एवढे में अगाधपण । ते मुक्ताचें मुक्तिकारण । उद्धवासी ह्मणे श्रीकृष्ण । प्रथम जाण विवेकु ॥ २६ ॥ । घेशारयेक्षयाऽसङ्गशितया छिन्नमाय । प्रतियुद्ध इव स्खमासानास्वाद्विनिवर्तते ॥ १३ ॥ विवे वुद्धि अतिसंपन्न । त्यासी उपजे नित्यानित्यज्ञान । परी ते खिरगटले असे जाण । वैराग्येवीण चाडेना ॥ २७॥ विवेकेंवीण वैराग्य गहन । ते केवळ आंधळे जाण । तेणें आपुले निजात्मपतन । अंधकूपी जाण ते पड़े ॥ २८ ॥ मातले हौतिरू अंध । सैरा १जनाचा ससर्ग किंवा स्पर्श साला होत नाही २ काजळ ३ गडगडाटान ४ गाच्छादन जाते ५ दोन्ही बाजूनी, सर्वथा ६ तूप, मध व पाणी यांच्या आत ७ वयाच्या भवस्थानी ८ चालविला असता. १ देहाचे व्यापार १० मायायात ११ गुणरहिताच्या ठिकाणी १२ सुरटले १३ हसी