या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ एकनाथी भागवत नांध अज्ञानी ।। ४९ ॥ मुक्त न कळे सर्वथा । ऐसें बोलणे ऐकतां । उद्धवासी हों लागली चिता । तें कृष्णनाथा कळों सरले ॥४५०॥ मागा सांगीतली मुक्तलक्षणे । ती मुक्ताची मुक्तचि जाणे । लौकिकी मुक्त कळे जेणे । तीही लक्षणे परियेसी ॥ ५१ ॥ आश्वासावया उद्धवाचें मन । मुक्ताचे जाण ते लक्षण । सागेन हाणे श्रीकृष्ण । येरू सावधान सर्वस्वं ॥५२॥ कळती मुक्ताची लक्षणे । उद्धवु ऐकावया उदित मने । ते जाणोनियां श्रीकृष्णे। विचित्र निरूपणे निरूपी ॥ ५३ ।।। ' यस्यास्मा हिंस्यते हिंस्त्रैर्यन किंचिद्यदृच्छया । अर्यते चा चित्तत्र न व्यतिक्रियते बुध ॥ १५ ॥ । ज्याचिया देहासी जाण । हिंसा करिती हिंसक जन । छेद भेद दंड मुंडण । गर्जन तर्जन जन्ही केले॥५४॥ तन्ही ते देहाची व्यथा । मुक्तासी नाही सर्वथा । नाना उपचारी पूजितां । नेधे श्लाध्यता सन्माने ॥ ५५ ॥ देही वर्तमान असतां । देहबुद्धि नाहीं सर्वथा । त्यासीच वोलिजे जीवन्मुक्तता । यालागीं देहव्यथा त्या नाहीं ॥५६॥ जैशी पुरुषासवें छाया असे । पुरुपयोगें चळती दिसे । ते छायेची अंहंममता नसे । निजमानसें पुरुपासी ॥ ५७ ॥ तैसाचि मुक्ताचा देहो । मुक्तासवे वर्ते पहा हो । परी त्यासी नाहीं अहंभावो । हा नित्यस्वभावो मुक्ताचा ॥ ५८ ॥ त्यासी चोरू हेरू कातरू । ह्मणोनि दडू केला थोरू । कां पूजिला ईश्वरू। पुरुप श्रेष्ठंतर ह्मणौनी ॥ ५९॥परी पूजितां कां गाजिता । त्याची डंडळीना समता । जेवीं छायेची मानापमानता। न करी व्यथा पुरुषासी ॥४६०॥ देहो व्याघ्रसखी सांपडला । देवेपालकीमाजी चढला। तो हरुपविषादा नाही आला । समत्वे झाला नित।। ६१ ॥ देहो द्यावया नेता सुळी । मी मरतों ऐसें न केळवळी । का गजेस्कंदी पूजिला सकळी । तेणे सुखावली वृत्ति नव्हे ॥ ६२ ॥ सुखदुःखादि नाना व्यथा । आग. मापायी आविधेकता । देहाचें मिथ्यात्व जाणता । यालागी व्यथा पावेना ।। ६३ ॥ अतिसन्मानु जेथ देखे । तेथ न राहे तेणे सुखें। अपमानाचिये औडके । देखोनि न फडके भयभीतू ॥ ६४ ॥ देहासी नाना विपत्ति होये । तोही त्या देहाचे कौतुक पाहे । देह मी मज व्यथा आहे । हेही ठावे नोहे मुक्तासी॥६५॥ येथवर, देहातीतता। हद वाणली जीवन्मुक्ता । यालागी देहदुःखाची व्यथा । त्यासी सर्वथा वाधीना ॥६६॥ नाना जनपदवातों। अतिस्तवनें स्तुति करिता । का परुपवचन निदितां । मुक्कांसी व्यथा उपजेना ॥ ६७॥ न स्तुवीत न निन्देत कुर्वत साध्वसाधु चा । वदतो गुणदोषाभ्या वर्जित समानि ॥ १६ ॥ निदेच्या तिखट वाणी । दृढ विधिल्या दुर्जनी । हे असाधू है नुपजे मनी । नोवले वचनी ते दोप ॥ ६८ ॥ भाविक सात्विक साधू । मिळोनि करिती स्तुतिवादू । तूं ईश्वरी पुरुप शुद्ध । हा गुणानुवादू ऐकोनी ॥ ६९॥ मी उत्तम हैं नुपजे मनीं । उंच नीच नेदखे जनीं । हे साधु लोक भले गुणी । हे मुक्ताची वाणी वदेना ॥४७॥ साधु असाधु पाहतां जनी । तो ब्रह्मरूप देखे दोनी । देखतें देखे तद्पपर्णी । निजात्मदर्शनी निजबोधु ॥७॥ तेथ कोणाची करावी निदा । कोणाच्या करावे गुणानुवादा।मीचि विश्व हे आले वोधा। १ धीर धारयास शिराळ्या प्रकारच्या स्पिणा भातापर्यंत मुक्ताची भातर रक्षणे सागितला, आता वाह्यलक्षणे योगता फेा काउणे, पाच पाट काढणे ४ कोलाहल ५तिरस्कार ६ मोठेपणा, स्तुति ७ आपलेपणाच प्रेम ८पुरुपासी जैशी अधिक श्रेष्ठ, परमाणोनी १० टन्न नाही ११ घाबरत नाही १२ हत्तावर बसवून १३ आदि भरा मसणान्या, भीख १४ अविधेमुळे भासणाप्पा १५ प्रहार १६ जथया, विया १७ फठोर शब्दानी. १८ योलत नाही १९तुतिः P4