या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरापा. २७९ टका मंत्रमानी । शैवी वैष्णवी दीक्षेची परी । सौर शाक्त अमिचारी । नाना मंत्री प्रवीण । १९ । कोकशास्त्रींची अधिष्ठात्री । अतिप्रवीण सगीतशास्त्री । प्रबंधू करूं जाणे कुसरी। जमंत्री राजसु ॥ ५२० ॥ निघंटुं वसे प्रज्ञेपुढा । चमत्कारू जाणे गारुडा । पंचाक्षरी अतिगाढा । वैद्य धडफुडा रसज्ञ ॥ २१॥ रसौपधी साधावी तेणें । भूत भविष्य ज्योतिप जाणे । अमरकोश अभिधाने । अठरा पुराणें मुखोगत ॥ २२ ॥ प्रश्नावली पाहों जाणे । स्वमाध्यावो सागावा तेणे । इतिहासादि प्रकरणे । जाणे लक्षणे गर्भाची ॥ २३॥ शब्दज्ञानाची व्युत्पत्ती । जाणे साधकबाधक युक्ती । समयींची समयीं स्फुरेस्फूती । अपर बृहस्पति बोलावया ॥२४॥ जेवी तळहातींचा आवळा । तेवीं ब्रह्मज्ञान वोले प्राजळा । परी अपरोक्षसाक्षात्कारी आंधळा । नेणे जिव्हाळा तेथींचा ॥ २५ ॥ मोराअंगी अतिडोळसे । अगभरी भरली पिसे । एके दृष्टीवीण आधळे जैसे । जाहले तैसे विद्वासा ॥ २६ ॥ जेथूनि क्षीर स्रवती सँड । तेयेही लागोनि गोचिड । अशुद्ध सेविताती मूढ । तेवीं विद्वांस दृढ विपयासी ।। २७ ।। गोचिडाचे मुखौं क्षीर रिघे । तो अशुद्धावाचोनि तें नेघे । तेवी ज्ञान विकूनि अगें । विद्वांसू मागे विषयातें ॥ २८ ॥ साडूनि सुगंधचदनासी । आवडी दुर्गधा धावे माशी । तेवीं सानि निजात्मज्ञानासी । पंडित विपयासी झावत ॥ २९॥ असोनि कमळआमोदापाशी । दैर्दुर सेविती कर्दमासी । तेवीं साडूनि निजात्मज्ञानासी । पडित विषयासी लोलुप्त ॥५३० ॥ करूनि अद्वैतव्युत्पत्ती । तें ज्ञान विकू देशातरा जाती । मूर्ख ज्ञात्यातें उपहासिती । तन्ही पाछिती सन्मानू ।। ३१॥ सागता ब्रह्मानिरूपण । साविकाचें परमार्थी मन । व्याख्याता तो वांछी धन । विपरीत ज्ञान विद्वासा ॥ ३२ ॥ सागे आन करी आन । तेये कैचें ब्रह्मज्ञान । जेथ बसे धनमान । तेथ आत्मज्ञान असेना ॥ ३३ ॥ हद धनमान करोनि पोटी । सांगता ब्रह्मज्ञानगोठी । त्यास आत्मसाक्षात्कारभेटी । नव्हे कल्पकोटी गेलिया ।। ३४ ॥ नाना पदव्युत्पत्तिविंदान । एके श्लोकी दर्शधा व्याख्यान । पोटी असता मानाभिमान । ब्रह्मज्ञान त्या केचें ॥ ३५ ॥ मी पंडितू अतिज्ञाता । ऐशिया नागवले अहंता । जेवी आधळे नोळखे पिता । नित्य असता एकन ॥ ३६ ॥ तैशी गति विद्वासासी । नित्य असती आत्मसमरसीं । तेचि वाखाणिती अहर्निशीं । परी त्या स्वरूपासी नेणती ॥३७॥ करावया विषयभरण। केले शास्त्रव्युत्पत्तिव्याख्यान । ते वृथा कष्ट गेले जाण । जेनी वध्यधेिनु पोशिली ॥ ३८ ॥ जे कधी वोळे ना फळे । सुटली तरी मैरा पळे । नित्य योढाळी राजमळे । ते दुःख आदळे स्वामीसी ॥ ३९ ॥ तैशी गति पंडितमन्यासी । व्युत्पत्ती पोशिले वाचेसी । तो वोढाळ झाली विपयासी । ज्यांची त्यासी नापरे ॥५४॥जेपी का निर्देवाहाती। कनक पडल्या ते होय माती । तेवीं पडितमान्याची व्युत्पत्ती । विषयासक्ती नाशिली ॥४१॥ द्विजा दीधला भंद्रजाती । त्यासीन पोमवे तो १ जारणमारणादि कर्म फरणारा २ शुगारशाल, कोक दणजे धरनाक पक्षी, या जातीत नर मादी मारें अन्योन्यनेम अतिशय भमत अशी प्रसिद्धि आहे ३ भुपद, दोहे, चौपाई वगैरे छद ४ चातुर्याने ५ कारणामध्ये * प्रवीण ७ पेदांतील शब्दाचा कोश ८ नजरवद करण्याचे प्रकार माधिक १० रासायािंत निष्णात दुगरा १२ साभयाय १३ गाईचे भौचळ १४ र १५रपायायून १६ पडित १७भामोद-गुवास, परिगळ १८ येहा १९ निराठाला २० मापक २१ निरामय 'सांगतो एक, फरितो एक २२ एका लोहारे दहा दहा र सागतो २३ पास गाय २४ धन्याला, मालकाला २५ व्यापी लामा भापरत माही २६ सो २५ उत्तम सक्षणी सी 75