या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ एकनाथी भागयत. भडका उठी । धनवंता जन्मसाटी । दुःखकोटी भोगिती ।। ८९॥ येवोनियां नरदेहासी। अविकळ वाचा असे ज्यासी । जो नुच्चारी हरिनामासी । पाप त्यापाशी खतेले ॥५९०॥ पुरिले लोहा माती खाये । तें उपेगा न ये वायां जाये । तैशी नामेंवीण वाचा पाहें । वधा जाये सर्वथा ॥ ९१ ॥ आसनध्यानपरिश्रम । न करूनि ह्मणे जो राम राम । तेणे कोटि जन्मांचा हरे श्रम । उत्तमोत्तम ते वाणी ।। ९२ ॥ जो नित्य जपे रामनाम । तो जाणाचा मजचिसम । तेणचि केले सकळही नेम । पुरुषी पुरुषोत्तम तो जाण ॥ ९३ ॥ चतुर्वर्णामाजी जो कोणी । अविश्नम रामू जपे वाणी । तोचि पढियंता मजलागुनी । आन त्रिभुवनीं नावडे ॥ ९४ ॥ ऐसे रामनाम नावडे ज्यासी । तैं पापमुखरोग आला मुखासी । तो स्वयें मुकला निजसुखासी । आपआपणासी घातकु ॥ ९५॥ रामनामेंवीण जे तोडत जाणावे चर्मकुंड । भीतरी जिह्वा ते चामखंड । असत्यकाटे काटली ॥ ९६ ॥ हो का हरिनामेंवीण जे वाणी । ते गलितकुठे जाली कोढिणी । असत्यकुष्ठाचे गळे पाणी । उठी पोहणी निंदेची ॥ ९७ ॥ ऐशिये वाचेसी रोकडे । पडती अधर्माचे किडे । सुळबुळीत चहूंकडे । मागेपुढे वळयलित ॥ ९८ ॥ ते वाचा होय ज्यासमोर । देखे, तो पाठिमोरा के नर । नाक झांकूनि ह्मणे हरहर । लहान थोर थुकिती ॥ ९९ ॥ ते वाचेची जे दुर्गधी । मजही न साहये त्रिशुद्धी । हे वाचा वाहे तो दुर्बुद्धि । अनर्थसिद्धि अतिदुःख ॥६०० ॥सोलीय दुःखाचें अतिदुःख । त्या नराची वाचा देख । केवळ निरय तें त्याचे मुख । नामी विन्मुख जे वाणी ॥ १॥ हो कां वेदशास्त्रसपन्न वाणी । करूनि निंदकू नामकीर्तनीं । तो. पापी महापाप्याहूनी । त्याचेन अवनी अतिदुःखी ॥२॥ नामकीर्तने धन्य वाणी । येचि अर्थी सारगपाणी । प्रवर्तला निरूपणीं । विशद करूनी सांगावया ॥३॥ यस्था मे पावनमहकर्म स्थित्युद्भवमाणनिरोधमस्य । ___ लीलावतारेप्सितजन्म वा स्याद्वन्ध्या गिर ता विभ्यान धीर. ॥ २० ॥ जगाते पवित्र करिती । महादोपांतें हरिती । माझी नामक, गुणकीर्ती । जड उद्ध. रती हरिनामें ॥४॥ ह्मणसी तूं बोलिलासी निजवर्म । मी विद्याविद्यातीत ब्रह्म ।, त्या तुज कैचे गुण नाम कर्म । कीर्तनधर्म केवीं घडे ॥ ५ ॥ उद्धया है मनी न धरी । मी स्वलीला स्वमायें करी । नाना अवतारातें धरी ।न करूनि करी स्थित्यंतू ॥६॥ त्रिगुणगुणी गुणावतार । ब्रह्म आणि हरिहर । तिही रूपी मीच साचार । चराचर करी हैरी ॥ ७ ॥ स्रष्टारूप मी सजिता । विष्णुरूपं मी प्रतिपाळिता । रुद्ररूप मी सहर्ता । जाण तत्वता मी एक॥ ८॥ बाल्यतारुण्यवार्धक्यांसी । एक पुरुप तिहीं अवस्थासी । तेवीं उत्पत्ति स्थितिप्रळयासी । गुणकर्मासी मी कर्ता॥९॥मी कर्ताचि अकर्ता । अकर्तेपणे कर्ता। हे माझें मीचि जाणे तत्त्वतां । आणिकासी सर्वथा कळेना ॥ ६१०॥ हीचि माझी नामकम गाता। माझी पदवी लाभे वक्ता । माझे लीलावतार कीर्तिता । कीर्तिमा निजलाभू ॥ ११ ॥ १सचले २ लोराडाला ३ उपयोगास येत नाही ४ चार वर्णात ५ निस, निरतर भावडसा जाण पा ८ चाभाराचं पात. भिजत टाकण्याचे कुंड ९ यसत्याचे मळ किवा मळाची पुटे बसून मरकट झाली १० गटाराची घाण ११ पारन आणि सहार १२ चराचर हागजे स्थावरजगमात्मक सृष्टि उत्पन्न कारतों व लयास नेता १३ उत्पनरर्ता १४ सरक्षणकर्ना १५ सहारकी १६ बाल तरुण पयसासी १५ गातां १८ फीर्तन करणारासः आत्मप्राप्ति होते