या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९२ एकनाथी भागवत, नाथा । तरी माझिया प्रश्नाचा वक्ता । न प्रार्थिता जालासी ॥ २२ ॥ जेवीं वत्सा हुंकारे गाये । चोरसली धांवताहे । तेवीं उद्धवप्रश्नी देव पाहे । वोळलाहे निजबोधे ॥ २३ ॥ धन्यासी दुभतें दोनी सांजे । तेही वत्सयोगें पाविजे । वत्सासी वोळली सदा सहजें । तेवी अधोक्षजे उद्धवासी ॥ २४ ॥ उद्धव आवडला आवडीं । त्याच्या प्रश्नाची अतिगोडी । बापु भाग्याची परवडी । जोडिल्या जोडी श्रीकृष्णू ॥ २५ ॥ जें जें कांही उद्धव पुसतू । त्यासी अंजुळी वोडवी श्रीकृष्णनाथू । आवडी त्याते चाहूं पाहातू । भावार्था अनंतू भुलला ॥ २६ ॥ जैगी अंजातपक्ष पिली । त्यांसी पक्षिणी मुखीं चारा घाली । तैसी निजज्ञानगुह्ययोली । कृष्ण हृदयीं घाली उद्धवाचे ॥ २७ ॥ उद्धवप्रश्नाचे उत्तर । पांच श्लोकी शाइधर । साधुलक्षणे विचित्र । अतिपवित्र सांगेल ॥ २८ ॥ साधुलक्षणे अपार जाण । त्यात उत्तमोत्तम तीस गुण । निवडोनियां श्रीकृष्ण । उद्धवासी आपण सांगतु ॥ २९ ॥ श्रीभगवानुवाच-कृपालुरकृतदोहस्तितिक्षु सर्वदेहिनाम् । सत्यसारोऽभवद्यारमा सम सोपकारक ॥ २९ ॥ कृपेसी स्वतंत्र जन्म नाहीं । जेथ उपजे तो साधु पाही । कृपा बसे सताच्या देहीं । त्यांचेनि ते पाहीं दाटुंगी जगीं ॥ ८३० ॥ कृपा त्याचेनि महिमें आली । दया त्याचेनि जीवे झाली । कठिणत्वाची काटी काढिली । समूळी उपटिली निडरता ॥३१॥ कृपा भूतमात्राच्या ठायीं । सारिखीच सर्व देही । येथतेथ हे त्या नाहीं । अवकृपा ठायीं निमाली ॥ ३२ ॥ नवल कृपाळुत्वाचें चित्त । जीवाचा जीव जीवी स्यूत । दुःख हरोनि सुख देत । कृपा अद्भुत तयापरी ॥ ३३ ॥ जेणे आपणासी होय दुःख । तें परासी न करी निःशेख । जेणे आपणिया होय सुख । तें करी आवश्यक प्राणिमात्रां ॥ ३४ ॥ या नांव कृपालुता । हे पहिले लक्षण सता । दुसरे ते अद्रोहता । ऐक आता सागेन ॥ ३५ ॥ लोकी हिंडतां अंद्रोहता । ठावो न लभेचि सर्वथा । मग शरण आली साधुसता । सावकाशता वस्तीसी ॥ ३६॥ ते दयालु शरणागता । तिहीं प्रतिपाळिली अद्रोहता । भूती भगवंतू देखता । द्रोहाची वार्ता निमौली ।। ३७ ।। व्याघ्रसादि देहासी । कदा द्वेष नुपजे त्यासी । जरी देऊ आले उपद्रवासी । तरी द्वेपासी करीना ॥ ३८॥ देहास आलिया आपदा । तेणें झाडिकरी प्रारब्धा । द्वेप येऊ नेदी कदा । नातळे क्रोधा निजबोधे ॥ ३९ ॥ हे जाण पां अद्रोहता । दुसरे लक्षण तत्त्वता । तितिक्षा ते ऐक आतां । सहनशीलता साधूंची ॥ ८४० ॥ शांति परदेशी झाली होती । जेथे जाये तो दवडी परती । मग अतिदीन येतां काकुळती। निजधामा सती आणिली ॥४१॥ सती वाढविली अतिप्रीती । ते भगवताची झाली पढियंती । तेणे आपुली निजसपत्ती । शांतीच्या हाती दिधली ॥ ४२ ॥ शांती सकळ वैभवेसीं । अखंड असे सतांपाशी । यालागी सहनशीलता तयांसी । अहर्निशी अनिवार ॥ ४३ ॥ लागतां सकळ भूतांचा झंटा । न ह्मणे हा भला चोखटा । नाचतू निजशातीचे चोदा । सत गोमटा त्या नाव ॥४४॥ऐशी जे सहनशीलता । ते तितिक्षा जाण तत्वता । हे तिसरी लक्षणता । सत्याची सत्यता अवधारी॥४५॥ सत्य अल्पायुपी १पा हा फुटलेली २ वळला, अनुकूळ झाला ३ मोठ्या ४ प्रकार, प्रसग ५ मोलवान ठेवा ६ पस न आलेली मोठी • काटेरी कुपण ९ हिरोनि १० प्राणिमानाचे जीव आपल्या जीवामध्ये पालन, त्याचा व मारला जीव एक करत ११ निरपणे. १२ गेली १३ सोपवूनि.१४ क्षमा, सहनशीलता १५ हद्दपार, निराश्रित. १६ घोळका.१७ चहाब्यावर,