या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. २९५ नांव परिमित भोजन । हें चौदावें लक्षण । साधूचे जाण उद्धवा ॥४३॥ समळजळसभारी । सरितामेळू मिळे सागरी । तो डहुळेना तिळभरी । निर्विकारी निर्मळू॥४४॥ तैशा आलिया नाना ऊर्मी । ज्यासी गजबजु नाही मनोधर्मी । शाति सत्ताची पराक्रमी। उपकर्मी निजशक्ती ॥ ४५ ॥ जेवीं का नागवेलीची वेली । आधारावीण न वचे वेंगली। तैसी सतवळे शाती वाढली । मंडपा चढली चिन्मान ॥४६॥ झाकळोनि दश दिशासी। आभाळ दाटल्या आकाशी । गगन अविकारी त्या दोपासी । आभाळासी नातळे ॥४७॥ शीत उष्ण पर्जन्यधारा । अगी न लगती अनैरा । तेवी साधूचा भारा । द्वद्धसभारा निर्द्धव ॥ ४८ ॥ तैशा उंच नीच नाना अवस्था । निविड दाटल्या मोहममता । क्षोभु नुपजे ज्याच्या चित्ता । त्या नाव तत्त्वता निजशांती ॥ ४९ ॥ सताचेनि शाति गहन । शातीचेनि सतं पावन । हें अनन्य निजलक्षण । पधरावा गुण सताचा ॥९५०॥ जै मीपणे नव्हतें जन्मनाम । तेच पूर्वजाचें निजधाम । आपुली मिरासी जे उत्तम । तेय मनोधर्म स्थिरू ज्याचा ॥५१॥ मज जन्मचि नाही झाले । मरण म्या नाहीं देखिले। ऐसे मन मूळी स्थिरावले । स्थिरता वोलिले या नाव ॥ ५२॥ चई आश्रमाहूनि उत्तम । आपुला जो निजाश्रम । तेथें स्थिरावोनि मनोधर्म । वर्णाश्रम चालवी ॥५३॥ चहू वर्णामाजी पवित्रता । जेणे ब्राह्मणाची ब्राहाणता । तेथे स्थिराविले जेणे चित्ता । जाण स्थिरता ती नाव ॥५४ ॥ तिही लोकी स्थिरता । मरों टेकली सर्वथा । कोणी नाहीं प्रतिपाळिता। हाती धरिता न देखे ॥ ५५ ॥ दारी राहों नेदी कोणी । कोण देईल पथ्यपाणी । अवधी ठाकली निरजनी । ते सजनी प्रतिपाळिली ।। ५६ ।। स्थिरता वाढली सतव । जिणोनि वर्णाश्रमादि देवाळें । भेदोन अकारादिवर्णपटळें । एके वेळे वाढली ॥ ५७ ॥ स्वस्वरूपी सायुज्यता । पायोनि स्थिरावली स्थिरता । तेथ वाट मोकळी सता । स्वभावता त्या केली ॥ ५८॥ तेय स्वस्वरूपं स्वकर्म । स्वस्वरूपें वर्णाश्रम । स्वस्वरूपं स्वधर्म । स्थिरतासचम या नांव ॥ ५९॥ ऐसी खधर्मकर्मी अवस्था । ती नाव उत्तम स्थिरता । हे सोळाची लक्षणता । मच्छरणता ते ऐक ।। ९६० ॥ सरिता सागरा शरण आली । ते समरसोनि सिधू झाली । तैसी शरण जे वृत्ती मज आली । ते पावली दशा माझी ॥ ६१ ॥ लपण जीवना आले शरण । ते तत्काळ जाहले जीवन । तैसा अनन्य मज जो शरण । तो मीचि जाण होऊनि ठाकं ।। ६२ ॥ मज रिघोनिया शरण । जो वांछी महिमा सन्मानीतो गुळातील पापाण ! केवळ जाण गुळदगडू ॥६३॥ जो का गुळे मामिला दगडू । तो पाहतां दिसे परिवरी गोडू । शेसी परिपाकी निवाडू । अतिजडू कठिणत्वे ॥ ६४॥ तैसे वरिवरी दावी माझें भजन । हृदय- विपयअभिलापण । तो नव्हे माझा अनन्यशरण । अतिदूपण लोभाचे १'युजाहारा हैं रक्षण यानी मोठ्या युकोच दिले आहे ! २ उपक्रमी ३ जैशी ४ बात ही ५ धाराशाला ६ माइणी, टेवण "तब येरीकडे धनुधरा । आसनाचा उमारा । शची परी उजगरा । पुदिनीत" (शश्वरी अध्याय १-२२१) ७ सतसतपण ८ 'मी' असे सुरण उदतार जन्म प नाम मागे लागलें है फरण उटण्यापूर्वी जे आपले स्थान होते त्या ठिकाणी साचें मन स्थिर झाले ९ मूळ कल्पोच्या ठिकाणी, स्वरूपाचे दिमाणी १० 'माना जानातीदि मानण' या वचनाप्रमाणे विपक प्राक्षागन्य ११ रुटरे भेद १२ अकारादि पर्व गातृवा पटनाचे ठिकाणी माहेव खाचा मेद पस्न म्वरूपा सायुज्यता सान झाली १३ एकरदन १४ जहाग १५ पार हातोना १६ निर्णय, निमपणाची सिद्धता १७ विषयांची इच्छा