या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा २९९ त्यासी । तेवी मनासी निर्दाळिती ॥ ८८ ॥ मन निर्दाळावें सावधानता । बोलिली ते है साधुसता । हा एकुणिसावा गुण सर्वथा । ऐक आतां विसावा ॥ ८९॥ वर्षाकाळी जळनळे सरिता । आल्या समुद्र नुचंबळे ग्लाध्यता । उष्णकाळी त्या न येता । क्षोभोनि सर्वथा आटेना ॥ ९९० ॥ तैसे जाहलिया समृद्धिधन । साधूचे उल्हासेना मन । सकळ जाऊनि जाल्या निर्धन । दीनवदन हो नेणे ॥९१ ॥ दिवसराती येताजातां । प्रकाशे पालटेना सविता । तेवी आल्यागेल्या नाना अवस्था । गंभीरता अक्षोभ्य ॥ ९२ ॥ कडकडीत विजेचे कल्लोळ । तेणे गगनासी नव्हे खळवळ । तैसा नाना ऊर्मीमाजी निश्चळ । गाभीर्य केवळ त्या नाव ॥ ९॥ हे सताची गंभीरता । विसावा जीवशिवांसी तत्वता । हे विसायी सताची अवस्था । धृतीची व्यवस्था अवधारीं ॥९४॥ मनबुध्यादि इंद्रियें प्राण । निजधैर्य धरोनि आपण । नित्य केलिया आत्मप्रवण । परतोनी जाण येवों नेदी ॥९५॥ स्वयवरों जिणोनि अरिरायासी । वळे आणिले नोचरीसी । तो जाऊं नेदी आणिकापासी । तेवीं वृत्तीसी निजधैर्य ,९६ ॥ वागुरें बांधिल्या मृगासी । पारधी जाऊं नेदी त्या वनासी । तेवीं धैर्य आकळूनि मनासी । देहापाशी येऊं नेदी ॥ ९७ ॥ देहासी नाना भोगसमृद्धी । वापूनिया गजस्कधी । ऐसे सुख होता त्रिशुद्धी । मनासी देहबुद्धि धरूं नेदी ॥ ९८ ॥ प्रळयकाळाच्या कडकडाटीं । महाभूता होता आटाटी । तरी मनासी देहाची भेटी । धैर्य जगजेठी होचि नेदी ॥९९॥ तेथ काळाचेनि हटतटें । वृत्ति परब्रह्माचिये वाटे । लावूनियां नेटेपाटे । चिन्मानपेठे विकिली ॥ १००० ॥ तेथ स्वानंदाचा ग्राहकु । तत्काळ भेटला नेटकु । त्यासी जीवेसहित विवेकु । घालूनि आखू सवसाटी केली ॥१॥ या नाव धृतीचे लक्षण । हा एकविसावा साधूचा गुण । आता जितिले जे पहुंण । तेही लक्षण अवधारौं ॥२॥ स्वानदें तृप्त जाला । यालागी क्षुधेसी मुकला । जगाचे जीवनी निवाला । तृपा विसरला नि शेप ॥३॥ भोगिता निजात्मसुख । विसरला शोकदुःख । चिन्मात्रज्ञाने निष्टक । । त्यासंमुख मोहो न ये॥ ४ ॥ तिही अवस्था बाहिरा । वसिन्नला निजवोध'बोवरों । तेथें जरा जाली अतिजर्जरा । कापत थरथरा पळाली ॥५॥ मिथ्या जाले कार्य कारण । देहाचें देहपणे नेदखे भान । तंव मरणासीचि आले मरण | काळाचे प्राशन तेणे - केले ॥ ६ ॥ यापरी गा हे षड्गुण । अनायासे जिंतोन । सुसें वर्तती साधुजन । हे लक्षण वाविसावे ॥७॥ आपुला स्वामी देखे सर्वा भूती । तेथ मान इच्छावा करणाप्रती । मानाभिमान साडिले निश्चितीं । अतिनन वृत्ती वर्तणे ॥ ८॥ आधी देहीं धरावा अभिमान । मग इच्छावा अतिसन्मान । तंव देहाचे खुटले भान । मानाभिमान बुडाले ॥ ९॥या नाव गा अमानिता । हे तेविसाची लक्षणता । साधु सन्मानाचा दाता । तेही कथा १तत्यता २ पजन्यकाळो ३ सपनतेच्या डौलाने हा समुदाचा हात मान एकदा गेरा माहे शिवाय हानेकरी अध्याय २, ३५८।५९ पहा ४ निधर ५ धैयाची ६ भात्मपर, आत्मग मुस, आत्मश्रवण जावों ८ प्रतिस्पर्धी राजाला ९ जाग्यांत, दान्यान १० सरोसर ११ जचरीन, दादगाहा १२ निधयेकरून १३ भामागच्या बाजारपेटव १४ गारमादाचा १५ 'भार सवसाटी' भमा पाठ आमच्या पटगत माहे आगमितीचा आकडा सवसाटी-परोपरी भाउ सनाटी रेलग-मरदा केला ५६ अयुसरमाटी, अकुशनसोटी. १७ याच तापम-जीपासह गन, युति, प्राण, इलादि निवर स्वानदाम्पी ग्राहकाचे पदरी पारद खानोपदसा मानद पान १८ राहा विसर १९ नि माय २० जागृति, स्वम, मुपुति, या ती अवस्थाच्चा पाहेर २१ योवरा ओवरीन २२ माधया. २३ न पये,