या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. प्रीती भजे माते । कर्मनदी त्यातें कोरडी ॥ ७७॥ माझे भक्तीचे तारूं नातुडे । जब सप्रेमाचे शीड न चढे । तंव तरणोपाय बापुडे । वृथा का वेडे शिणताती ।। ७८ ॥ धरूनि अनन्यभक्तीचा मार्गु । करूनि सर्वधर्मकर्मत्यागु । हा तरणोपाय चागु । येरू तो व्यंगु अधःपाती ॥७९॥ नेणोनि स्वधर्मकर्मात । का नास्तिक्य मानूनि चिचें । किंवा धरोनिया आळसातें । त्यागी कर्मात तैसा नव्हे ।। १०८० ॥ अथवा शरीरलेशाभेण । किंवा सर्वथा उर्वगोन । कां धरोनि ज्ञानाभिमान । स्वकर्म जाण साडीना ॥ ८१॥माझी वेदरूप आज्ञा शुद्ध । ते वेदविवंचना विशद । स्वधर्मकर्माचे कर्मवाद । अतिअविरुद्ध जाणता ।। ८२ ॥ स्वधर्माचा उत्तम गुण । प्रत्यवायें अधःपतन । या दोहीतें जाणोन । मदतीसी प्राण विकिला ॥ ८३ ॥ विसरोनि आन आठवण । अखडता हरिस्मरण । त्या नाव भक्तीसी विकिला प्राण । इतर भजन आनुमानिक ॥ ८४ ॥ माझेनि भजनप्रेमें जाण । विसरला कर्माची आठवण । कर्म बापुडें रक कोण । वाधक जाण नव्हे भक्ता॥ ८५॥ सप्रेम करिता भजनविधी । सर्व कर्माते विसरली बुद्धी । ते जाणावी भजनसमाधी । तेथ कर्म निशुद्धी बाधेना ॥ ८६ ॥ ज्याची श्रद्धा कर्मावरी । तोचि कर्माचा अधिकारी । ज्याची श्रद्धा श्रीधरी । तो नव्हे अधिकारी कर्माचा ॥ ८७ ॥ जो जीवेप्राणे भक्तीसी विकिला । तो तेव्हाचि कर्मावेगळा जाला । त्याच्या भावार्थी मी विकिला । तो कर्मी बांधला केवी जाये ॥ ८८ ॥ गुणदोपाची जननी । ते नि-शेप अविद्या निरसुनी । जो प्रवर्तला माझे भजनी । तो साधु मी मानी मस्तकी ॥ ८९ ॥ निजकल्पना जे देहीं । तेचि मुख्यत्वे अविद्या पाहीं। ते कल्पना निमालिया ठायीं । जगी अविद्या नाही निश्चित ।। १०९० ।। अविद्येच्या त्यागासवे । धर्माधर्मादि आघवे । न त्यजिताचि स्वभावे । त्याग फोवे अनायासे ॥ ९१ ॥ शिर तुटलियापाठी । शरीर निजकर्मासी नुठी । तेवीं अविद्या त्यागिता शेवटी । त्यजिले उठाउठी सर्व धर्म ।। ९२ ॥ दिवसा चद्रउदयो पाहे । तो झाला तैसा नाही होये । तेवीं अविद्येचेनि पिलयें । सर्व धर्म लाहे ते दशा ॥१३॥ खद्योत सूर्योदयापाठीं। शोधूनि पाहता न ये दिठीं । तेवीं अविद्येच्या शेवटीं । धर्माधर्मकोटी मावळल्या ॥१४॥ ग्रहगण नक्षत्रमाला । सद्योततेजउमाळा । रात्रीसकट बोळवण सकळा 1 तेवी धर्माधर्मकळा अविद्येसवे ॥९५॥ सर्व धर्मत्यागाची खूण | उद्धवा मुख्यत्वे हेचि जाण । याहीवरी माझे भजन । मुख्य भागवतपण या नाव ॥१६॥ हाणसी अविद्याचि केवीं नासे । मा अधर्म नासती तीसरिसे । ते अविद्या नाशे अनायासे । भक्तिउल्हासे माझेनि ॥९७ ॥ सूर्योदय देखता हष्टी । सचद्र नक्षत्राची मावळे सृष्टी । तेवीं माझ्या भक्तिउल्हासापाठीं। अविद्या उठाउठी निमाली ॥ ९८ ॥ अविद्येच्या नाशासवे । नासती धर्माधर्म आघवे । जेनी गरोदर मारिता जीवे । गर्भही तीसवे निमाला ॥ ९९ ॥ जेन्हां माझे भक्तीचा उल्हासू । तेव्हाचि अविद्येचा निरासू । अविद्येसवे होय नाशू । अनायासू सर्व धर्मा ॥ ११०० ॥ ते तूं भक्ति मणसी कोण । जीचे मागा केले निरूपण । ते माझी चौथी १ वरील सर्व रूपक 'देश ोषा गुणमयी' या श्लोकावरच्या ज्ञानेश्वरीतन्या टीकेत पाहाण्याम सापडेल २ इतर ३ दोपयुक्त ४ फटाड्न ५ दोप घडल्यान ६अन्य वचन अनुटित ८ आपोआप ९ पडतो १० नारा झाल्यावर ११ हाक पटी १२ एकाएकी १३ गर्भिणी, गार