या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३१९ पिण्येवेष्विनि मद्रूप शवयक्रगदाम्युज । युक्त चतुर्भुज शान्त ध्यायन्नसमाहित ॥ ४६ ॥ निर्गुणाहूनि सगुण न्यून । ह्मणे तो केवळ मूर्स जाण । सगुण निर्गुण दोनी समान । न्यून पूर्ण असेना ॥ ५८ ॥ विघुरले ते तूप होये । थिजले त्यापरीस गोड आहे । निर्गुणापरिस सगुणी पाहें । अतिलवलाहें स्वानदू ॥ ५९ ॥ निर्गुणाचा बोध कठिण । मनवुद्धिवाचे अगम्य जाण । शास्त्रांसी न कळे उणखूण । वेदी मौन धरियेले ॥१४६० ॥ वारा उमाणावा धावे । आकाश आकळावे खेवे । भावना भावावली धावे । काय धरावे स्फुरेना ॥ ६१ ॥ तैशी सगुण मूर्ति नव्हे जाण । सुलभ आणि सुलक्षण । देखतां जाय भूकतहान । निवताहे मन सप्रेमें ।। ६२ ॥ जो नित्यसिद्धू सच्चिदानंदू । प्रकृतिपरू परमानंदू । सगुण जाला जी गोविंदू । स्वानदकंदू स्वलीळा ॥ ६३ ॥ साखरेची गोडी वाखाणिली । तिची नावद तेचि भेली केली । गोडिये अधिक शोभा आली । तैशी मूर्ति झाली साकार ।। ६४ ॥ लावूनिया कर्सवटी । उत्तम सुवर्णाची खोटी । बाधल्या नववधच्या कंठी । तेणे ते गोमटी दिसे काय॥६५॥ त्याचीच करूनिया भपणे । अगी प्रत्यगी लेवितां लेणे । नववधू अत्यंत शोभली तेणे । र्निवलोण उतरिती ॥ ६६ ॥ तैसे जे निर्गुण निर्विकार । त्याची सगुणमूर्ति सुकुमार । चिन्मात्रैक अतिसुंदर । मनोहर स्वलीला ॥६७॥ धैवघवित घनसावळा । मुकुट कुडले भेखळा । कटी कौस्तुभ वनमाळा । सोनसळी झळकत ।। ६८ ॥ आधीच तो अतिसावळा । वरी टिळक रेसिला पिवळा । आरमात ढोही डोळा । कमळदळां लाजवी ।। ६९ ॥ चिन्मात्रींचे देखणेपण । त्या डोळ्या आले शरण । सैराट हिंडता शिणला पवन । हरीचे प्राण गकिले ॥ १४७० ॥ जैशा ओंकारामाजी श्रुती । तैशा मुखामाजी दंतपक्ती । 'चौकीचे चारी झळकती। सच्चिद्दीप्ती सोलीव ॥ ७१ ॥ जेवीं जीव शिव मिन्नपणी । तेवी अध ऊर्ध्व अधर दोन्ही। हरिअगी मिनले मिळणी । समानपणी समत्वे ॥ ७२ ॥ देखोनिया कृष्णपदन । चद्रमा कृष्णपक्षी क्षीण । तो तंव पूर्णिमेसी पूर्ण । हा सदा सपूर्ण वदनेदू ॥७३॥ दिनमा चंद्राची क्षीण प्रभा। वदनेदची नवलशोभा । लोपोनि चंद्रसूर्यप्रभा । स्वयें स्वयभा प्रकाश ||७|| तो आतंकोरा अमृतपान । मुमुक्षुचातको खानदघन । सगुणपणे नारायण । भूपणां भूपण तो झाला ॥ ७५ ॥ चहूं सीणींच्या क्रिया विविधा । तैशा चहूं भुजींच्या चारी आयुधां । सगुण देखोनि गोविदा । वेद निजबोधा आयुधे झाले ॥ ७६ ॥ देवो न कळे श्रुतीसी । लाज आली होती वेदासी । जगी मिरवावया प्रतापासी। आयुधे हरीपासीं ते झाले ।। ७७ ॥ सामवेद झाला शंख। यजुर्वेद चक्र देख । अथर्पण गदा तिस । कमळ साजुक ऋग्वेदू ।। ७८ ॥ साकारपणे सच्चिदानदा । शस चक्र पद्म गदा । चहू करी चई वेदां। निववी सदा निजागें ।। ७९ ॥ जगी मिरवावया उपनिपदें। झाली वाहभूपणे अगदे। करीं ककणे अतिशुद्ध । सोह शन्दै रुणझुणती ।। १४८०।। नख केश अगुलिका। १ पातळ झालेल २ घर झालेले ३ लक्षण ४ मोजावा ५ राहीसासर कसाला . सोयाची गट, गोय सोटी किंवा खोट "आमुरी सपत्ती हा खोद दोपाचा जैसा" (शानेश्वरी अध्याय १६-२१६) वाणता साफार १० वल झानखरूप ११ स्थलीळा. १२ पीतावर १३ तावूम आहेत कोन ज्याचे अशा १४ प्रहाशान १५ पपेच्छ १६ पदचे फरशीच्या भाकाराचे चार दात १७ दर्शनोलक जे भयकोर खाना चद्रागन मा १८ मुमुक्ष हेच कोणी चातक त्याला स्वानदाची वृष्टिवरणारा मेघ असा हा १९ जरायुज, अउज, स्वेदन ६ उदिन या प्राभिमानमा चार खाणी (जाती) होत, २० तिखट, तीक्ष्ण धारेची