या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३२३ भक्तीची प्राप्ती उद्धवा जाण तूं निश्चिती । संतांपाशी माझी भक्ती । वासे पाहती उभी असे ॥५२॥ हो का तूं सत माझे ह्मणसी । येर लोक साडिले कोणापाशीं । तुझी भक्ति अहनिशीं । सतापाशी का असे ॥ ५३ ॥ उद्धवा ऐसा विकल्पभावो । येथे धरावया नाहीं ठावो । सतभजनी माझा सझावो । केवा कोण पाहावो भक्तीचा ॥५४॥ सतसेवा करावयासी । कोण कारण तूं मज ह्मणसी । अनावरी मज अनतासी । तिहीं निजभावेसी आकळिले ॥ ५५ ॥ मज आकळिले ज्यों हेतूं । तेही सागेन तुज मौतू । मजवाचूनि जगाआंतू । दुसरा अथू नेणती ॥ ५६ ॥ आपुले जे स्वकर्म । मज अर्पिले सर्व धर्म । देह गेह रूप नाम । आश्रमधर्म मदर्पण ॥ ५७ ॥ कल्पातींचेनि कडकडाटे । जै धा धाके विराट आटे। ऐसी वोढवल्या अचाटे । मजवेगळे नेटे न ढळती ॥५८॥ तुटोनि पडता आकाश । आणिकाची ते न पाहती वास । यालागी मी हपीकेश । त्याचा दास झालो असे ।। ५९॥ नवल भावार्थाचा महिमा । मज विश्वात्म्याचे झाले ते आत्मा । ऐसे लाहाणे तया आझा। मज पुरुषोत्तमा चदा केले ॥१५६० ॥ सतासी मज भिन्नपण । कल्पातीही नाही जाण । हे जिव्हारीची रणखूण । तुज सपूर्ण सागीतली ॥६१॥ सत माझे झाले माझ्या भक्ती । येर लोक मज न भजती । ते म्या दिधले काळाच्या हातीं । अदृष्टगतीं वाधोनी ॥ १२ ॥ माझिया सतापाशी । यावया प्राप्ती नाही काळासी । मी सदा सरक्षिता त्यासी । ते कळिकाळासी नागवती ।। ६३ ॥ यापरी सताचे सर्व काज । करिता मज नाही लाज | उद्धवा माझें अत्यत निजगुज । ते मी तुज सागेन । ६४ ॥ अथैतत्परम गुह्य शृण्वतो यदुनन्दन । सुगोप्यमपि वक्ष्यामि स्व मे भृत्य सुहरसखा ॥ ४५ ॥ इति श्रीमद्भागनते महापुराणे एकादशस्कन्धे भगवदुदवसवादे एकादशोऽध्याय ॥ १ ॥ ऐकें यदुवंगकुळटिळका । तूं स्वगोत्र भृत्य सुहृद सखा । तुज न सागिजे हा आवांका। सर्वथा देखा न धरवे ॥६५॥ मज गुप्ताचे गुप्त सार । साराचे गुप्त भांडार। त भाडारींचे निजसार । तुज मी साचार सागेन ॥६६॥ ऐसे गुह्याचे गुह्य निश्चिती । नाहीं सागीतले कोणाप्रती । तूं ससा जिवलग सांगाती । अनन्य प्रीती मजलागीं ॥६७॥ केवळ कोरडी नव्हे प्रीती । तैसीच माझी अनन्यभकी । भक्तीसारिखी विरकी । अवंचकस्थिति तुजपाशीं ॥ ६८ ॥ यादववशी पाहता देख । मजसमान तूंचि एक । समान सगोत्र आणि सेवक । हें अलोलिक उद्धवा ।। ६९॥ नव्हेसी कार्यार्थी सेवक । सर्वभावे विश्वासुक । किती वाणू गुण एकएक। परम हरिस मज झाला ॥ १५७० ॥ यालागीं गुह्य तेही तुझ्या ठायीं । वोरया मज धीरु नाही । हृदय आलिगिले हृदर्या । चिदानदू पाही तुष्टला ।।७१ ॥ मग झणे सावधान ! सादर आइक माझ वचन । तुज फावल्या माझ गुह्य ज्ञान । वारद्धरण तुझेनी ॥७२॥ जे ची होय ब्रहाज्ञानी । तो वा पवित्र त्याचेनी। हे सत्य जाण माझी वाणी । विकल्प मनी न धराया ।। ७३ ।। झणसी स्वयं तू ब्रह्म पूर्ण । वशी अवतरलासी नारायण । तेणें वश उद्धरला जाण । माझें जान ते रिती ॥७शा तरी १ बाट २ पाड, थोरवी ३ योगाच्याही भाधीन न होणारा ४ ज्या साधना। ५ गोष्ट ६पर ७ सय पगररेला विराटम्बरपाया उपमहार होता ८ भयवर प्रमग ९ आश १.पिटण, माह होने ११जीची , १२ गोष्ट. ११ देवाच्या फेच्या १४ गापडत नाहीत किया शिपळ करितान १५ १६ सोयती मजपासून काहीही उपवून देवणारा सूनारीस. १८ वर्णन का १९ जाविण्यास २. धर्म, राफी प्राप्त झालारा.