या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय यारावा. ३२५ भक्तिसरोवरी निर्मळ पाणी । विकासल्या नवविध कमळिणी । भक्त सुस्तात तिये स्थानी । निमज्जनी निश्चळ ॥ १३ ॥ ते सरोवरीचे सेविता पाणी । जीवशिव चक्रवाकें दोनी । सद्गुरुचिदानु वसतवनी । देखोनि मिळणी मिळालीं ॥ १४ ॥ वसतें उल्हास तरुवरां। उलोनि लागल्या स्वानंदधारा । पारव्या भेदूनिया धरा । धराधरा विगुतल्या ॥ १५ ॥ बोधमलयानिळ झलकत । तेणें वनश्री मघमघीत । मोक्षमागींचे पांथिक तेथ । निजी निर्जत निजरूपें ॥ १६ ॥ ऐसा सद्गुरु वसतरावो । निजभक्तवना दे उत्सावो । तो भागवतभजनअध्यावो । उद्भवासी देवो सागत ॥ १७ ॥ पारावे अध्यायीं निरूपण । सत्सगाचा महिमा गहन । कर्माचा कर्ता तेथ कोण । त्यागी ते लक्षण कर्माचें ॥१८॥ सपता अकरावा अध्यावो । गुह्य सागेन हाणे देवो । ते परिसावया उद्धवो । न्याहाळी पहा वो हरिवदन ॥ १९॥ काय सांगेल गुह्य गोष्टी । कोण अक्षरें निघती ओठी । त्या वचनार्थी घालावया मिठी । उल्हास पोटी उद्धवा ॥२०॥ जैसे मेघमखींचे उदक । घरच्यावरी झेली चातक । तैसें कृष्णवचनालागीं देख । पसरिलें मुख उद्धवे ॥२१॥ स्नान सध्या भोजन । आवडे या एके काळे जाण । तैसे ज्ञेय ज्ञाता ज्ञान । ध्यावया सावधान उद्धव ।। २२॥ ऐसा उद्धवाचा आदरू । देखोनि हरि झाला सादरू । भक्तकृपालू अतिउदारू । निजगुह्यसारू सागत ॥ २३ ॥ श्रीभगवानुवाच-न रोधयति मा योगो 7 साट्य धर्म एव च । न स्वाध्यायस्तपरत्यागो नेष्टापूर्त न दक्षिणा ॥१॥ प्रतानि यज्ञच्छन्दासि तीर्थानि नियमा यमा । यथाऽवरधे सरसा सर्वसमापहो दिमाम् ॥ २॥ मज वश करावयालार्गी । स ही अष्टागयोगी । नित्यानित्यविवेक जगीं। आगोवागी मज न पंवे ॥ २४ ॥ प्रकृतिपुरुषविवंचना । अखड आलोडिता मना । पावा. वया माझिया स्थाना । सामर्थ्य जाणा त्या नाही ॥ २५ ॥ धर्म अहिंसादिसहित सत्य । त्याचेनि मी नव्हें प्राप्त । मुख्य वेदाध्ययनेही मी अप्राप्त । साग समस्त जरी पढिले ॥२६॥ तेथ तपें कायसी पापुडौं । पचाग्नि असार परवडी । कृच्छ्रचारायणे झाली वेडीं। त्याचे जोडी मी न जोडें ॥ २७ ॥ देहगेह सोडूनि उदास । विरजाहोमी हवी सर्वस्व । साधनी अतिश्रेष्ठ सन्यास । त्यासी मी परेश नातु ॥ २८ ॥ करिता श्रौतस्मातकर्मासी । कर्मठे झाली पानपिसी । तरी मी नाकळे त्यासी । क्लेशहोमेसी कप्टता ॥ २९ ॥ गोदान भूदान तिलदान । दान देता धनधान्य । त्यासी मी नाटो जाण । दानामिमान न वता ॥ ३० ॥ सकटचतुर्थी ऋषिपंचमी । विष्णुपचक बुधाष्टमी । अनेक प्रत करिता नेमीं । ते मी कर्मी नातुडें ॥३१॥अश्वमेध राजसूययाग । सर्वस्व वेंचूनि करिता साङ्ग माझे प्राप्तीसी नव्हतीचि चाग । तेणे मी श्रीरग नाटो ॥ ३२ ॥हो का वापी कृप आराम । १ नवविधा भक्ति २ जीय व शिव हे मायारात्र मध्ये भाल्यामुळे निराळे झाले होते, पण सहररपारूप स्यादय होता। भविचारान पळाली व जीवशिषाचे ऐक्य झाले ३ स्थानद्धाराच्या पृषीला मेदून गेलेल्या पारच्या होखा, या पृथ्वीला धारण केलेल्या शेषशायी नारायणामध्ये मिसळून गेल्या सप्तपाताळापर्यंत खानद पोहोचला ४ 'मोहमम्मि' हा शानयायु ५ वरूपच ठिकाणी स्वरूपाकार होऊन लीन सारे सद्गुरूवर बसताच है उत्कृष्ट रूपक केले असून पूर्ण आहे ७ आपल्या इच्छ, खतपणानं ८ माशी प्राप्ति करून देऊ शकत नाही विचार करिता १. सगळे, चारही येव ११ प्रकार १२ जड़े १३ त्यागनि १४सल्यास घेण्यापूर्वी होम करितात तो पिरजाहोम १५ भ्रमिष्ट पेटी १६ जाता, नाहीसा होता १७ याग, उपवन