या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा. ३२७ वाधी फळभोगू ॥५६॥ नाना छंदै रहस्यमंत्र । विकळ हों नये उच्चार । मंत्री मन्त्र रचिले साचार । चळले अपार मंत्रवादी ॥ ५७॥ भगनी करूनि तांबडी । तीर्थाभिमानें जाले कापडी । भिके लागली वापुडी । नाही अर्धघडी विश्वाती ॥ ५८ ॥ यमनियम बारा वारा । करिता असड वोरंवारा । चोविमांमाजी याचा उभारा । नेणती सोयरा पचविसावा ॥ ५९॥ एव सागीतल्या साधनासी । आपमती करिता त्यासी । बाधकता आहे सर्वासी । ते म्या तुजपासी सांगीतली ॥ ६० ॥ करिता साधने आपमतीसी । तेथे विजे उपजती ऐशी । तीच साधने साधु उपदेशी । सर्वही सिद्धीसी पावती ॥ ६१॥ साधु न सागतां निर्धारीं । नाना साधने हा काय करी । कोण विधान कैगी परी । निजनिर्धारी कळेना ॥ ६२॥ न करिता साधनव्युत्पत्ती । केवळ जाण सत्सगती । मज पावले नेणों किती । तें मी तुजप्रती सांगेन ।। ६३ ॥ सत्सद्दन हि देतेया यातुधाना मृगा सगा । गन्धर्वाप्सरसो नागा मिहाश्चारणगुह्यका ॥ ३ ॥ विद्याधरा मनुष्येषु वैश्या शुदा स्त्रियोऽखना । रजस्तम प्रकृतयनस्मिस्तरिम युगेऽनध ॥ ५॥ पाहता केवळ जडमूह । रजतमयोनी जन्मले गूढ । सत्सगती लागोनि दृढ । मातें सुहद पावले ॥ ६४ ॥ दत्य दानव निशाचर । खंग मृग गंधर्व अप्सर । सिज चारण विद्याधर । नांग विखार गुह्यक ।। ६५ ।। खग मृग सर्प पारले माते । मानव तव महजे सरते । वैश्य शूद्र स्त्रियादि समस्ते । पावली मात सत्समें ।। ६६ ॥ जे सकळवर्णधर्मा. वेगळे । ज्याच्या नामास कोणी नातळे । छाया देखूनि जग पळे । अत्यंत "मळे अत्यन ॥६७॥ तिहीं धरोनि सत्सगती । आले माझिया पदाप्रती । देवद्विज तयाते वदिती । अभिनव कीर्ति सताची ॥ ६८ ॥ धरिलिया सत्सगती । निंद्य तेही बंद्य होती । उद्धवा तूं निष्पाप निश्चिती । तरी सत्सगति करावी ।। ६९॥ सोने साडेपंधरें चोसडें । त्यासी रलाची मगती जोडे । तै अधिकाधिक मोल चढे । मुकुटी चढे महेंद्रा ॥ ७० ॥ तैशी पुण्यें पुरुपा सत्सगती । जाहल्या अनत सुख पावती । सुरवर त्याते चदिती । शिवादि येती भेटीसी ॥ ७१ ॥ यमधर्म पाया लागती । तीर्थ पायवणी मागती । भावें धरिल्या सत्सगती । एवढी प्राप्ती पुरुषासी ॥ ७२ ॥ दैत्य राक्षस स्त्री शूद्र पाहीं । अत्यज तरले हाणसी कायी । त्या त्या युगाच्या ते ते ठायीं । बहुसौल पाहीं उद्धरिले ॥ ७ ॥ बहवो मत्पद भासास्यराष्ट्रकायाधवादय । वृषपर्वा पलिणो मयश्चाय निमीपण ॥५॥ मुग्रीवो हनुमानृक्षो गजो गृध्रो पणिमय । व्याध कुन्जा मने गोप्यो यमपश्यखधाऽपरे ॥ ६ ॥ पत्रासर गाइजे वेदी जो इद्रामी मिसळला युद्धी युद्धींही अविरुद्ध बुद्धीमाझे निजपदी पावला ||७४ ॥ ऐकता नारदाच्या गोठी । गीच मजसी घातली मिठी । जो जन्मला कयाधूच्या पोटीं । भक्तजगजेठी प्रहादु ॥ ७९ ॥ वृषपर्चा दैत्य उभट्ट । माझे पदी झाला प्रविष्ट । वळीच्या द्वारी मी खुजटू । झालो बटू भिकेसी ।। ७६ ॥ छळ करिता वळिवधन । छळिता मी छळिला जाण । अगा आले द्वारपाळपण । चळीआधीन मी झालों ॥ ७७ ॥ १ गुप्तमत्र २ भ्रमिष्ट झाले ३ सीण, सटपट 'जीव म्बमाचिया पोरवारा । सलोपे शिणे-मानेसरी-३५ ४ परमारमा ५ आपापल्याच धुद्धान, झणूनर 'मामेव ये प्रपद्यते मायामेता तरन्ति ते'-गीता ७-१४ ६ राजग प तामा पक्षी पशु सर्प १० श्रेष्ठ ११ मरिन १२ रामाधिरावाच्या १३ पुष्कर १४ भकामध्ये धेट जगजठी दागजे जगा मध्ये जो श्रेष्ठ तो परमात्मा येथे जगनेठी याचा अर्थ धेट एषदाय प्यावयाचा १५ पराक्रमी, यदि १६ पर, उगार ना