या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

॥ ७ ॥ अध्याय बारावा. ३२९ सांडूनि संसाराची चाड । न धरूनि पतिपुत्रांची भीड । यज्ञपत्यांसी माझें कोड । भावार्थे दृढ भाविकां ॥ ९७ ॥ तिहीं मज अपोनियां अन्न । माझें निजधाम पावल्या जाण । मज न पावतीच ते ब्राह्मण । जयासी कर्माभिमान कर्माचा ॥ ९८ ॥ एक ब्राह्मण अतिशास्त्रक्लें । पलीसी येवू नेदी मजजवळें । तुही वेदशास्त्रांही वेगळे । गोरक्ष गोंवळे केवी पूजा ॥ ९९ ॥ येरी समस्ता जातां देखोन । तिचे मजलागी तळमळी मन । अतिकर्मठ तो ब्राह्मण कठिण । अवरोधून राखिली ॥१०० ।। पित्याने लाविलीसी माझ्या हाती । तेव्हाच मी तुझ्या देहाचा पती । मज साडूनि केउती । गोवळाप्रती जातेसी॥१॥ येरी ह्मणे तू या देहाचा पती । तो देह ठेवूनिया तयाप्रती । जीवित्वे मीनलिया मजप्रती। सायुज्य मुक्ति पावली ॥२॥ ज्या माझिया प्राप्तीसी । साधक शिणती नाना सायासी। ती साधने न करिता त्यासी । अनायासी मज पावल्या ॥३॥ ते नाधीतश्रुतिगणा नोपासितमहसमा । अवतातप्ततपस सत्मान्मामुपागता ॥ ७ ॥ तिही नाही केले वेदपठण । नाहीं गुरु केले केवळ शास्त्रज्ञ । ततपादि नाना साधन । नाही जाण तिही केले ॥४॥ केवळ गा सत्सगती । मज पावल्या नेणों किती। एकभावे जे भावार्थी । त्यासी मी श्रीपति सुलभू ॥५॥ कैवलेन हि भावेन गोप्यो गावो नगा मृगा । ये ये भूदधियो नागा सिद्धा मामीयुरअसा ॥८॥ केवळस्वरूप जे सत | त्या माझी सगती झाली प्राप्त । काय करिसी तप व्रत । भावार्थ प्राप्त मज जाहलिया ॥६॥ होआवया माझ पद प्राप्त । त्यांसी भाडवल गा भावार्थ । भाववळे गा समस्त । पद निश्चित पायल्या ॥ ७ ॥ ऐकोनि माझें वेणुगीत । गोपिका साडूनि समस्त । निजदेहाते न साभाळित । मज गिर्वसीत पातल्या ॥८॥ साडूनि पतिपित्याची चाड । न धरोनि वेदशास्त्राची भीड । माझे ठायीं निजभाव दृढ । प्रेम अतिगोड गोपिका ॥ ९ ॥ पुत्रस्नेह तोडूनि पायें । विधीतें रगडूनि पायें । माझे आवडीचेनि लवलाहें । गोपिका मज पाहें पापल्या ॥ ११० ॥ त्याचपरी जाण गायी । वेणुध्वनी वेधल्या पाहीं । व्याघ्रभय विसरल्या देहीं । माझ्या ठायीं विनटल्या ॥ ११ ॥ माझ्या वेणुध्वनी वेधलें मन । चत्से विसरली स्तनपान । मुखींचा केवळ मुखीं जाण । माझं ध्यान लागलें ॥ १२ ॥ माझ्या वेणुश्रवणास्तव जिहीं । निजवर साडूनि देही । येरयेरावरी माना पाही । व्याघ्रहरिणे ताही विनंटली ॥ १३ ॥ म्या उपडिले यमलार्जुन । ते तरले हे नवल कोण । वृदावनीचे वृक्ष तृण । माझ्या सानिध्ये जाण उद्धरले ॥१४ ।। मयूर तरले मोरपिसी गमलताहणपापाणासी । जड मूढ वृदावनासी । मत्सानिध्ये त्यासी उद्धार ॥ १५॥ माझे सगती अनन्य प्रीती । तेचि त्यास शुद्ध भक्ती । तेणें कृतकृत्य होऊनि निश्चितीं । माझी निजमाप्ती पावले ।। १६ ।। माझेनि चरणघात साचार । कालिया तरला दुराचार । नागनागिणी सपरिवार । माझेनि विखार उद्धरले ॥ १७ ॥ आपुली जे निजपदप्राप्ती ते सत्सगेचीण निश्चिती। दुर्लभ है उद्धवामती । स्वयें श्रीपति मागत ॥१८॥ १ कशी २ प्राप्त शास्मानर ३ धरिता ४ माझी प्राप्ति होम्पास फेवळ सदाय पाहिजे, दुसरं काही नको ५ गुरलीचा प्वनी ६ शोधीत ७ वक्तव्याला ८ पास ९पिसरली १० यमल-जावळे हे युबरपुत्र असून नारद बापाने वृक्ष सारे होते ११ मोरपिसे मा भारण केटी दान मोर तरले पिसी पिसान्यासद १२एपनिट १ . ए भा. ४२