या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय वीरावा. तास्ता क्षपा प्रेटतमे नीता मयैव वृदावागोचरेण । क्षणार्धवत्ता पुनरंग तासा हीना भया करपसमा बभूवु ॥ ११ ॥ नवल गोपिकांचा हरिख । मज वृंदावना जाता देख । माझ पाहोनि श्रीमुख । प्रात:काळी सुख भोगिती ॥ ३९ ॥ गायी पाजोनिया पाणी । गोठणी बैसनीं मध्याह्नीं । तेथे उदकमि गौळणी । पहायालागूनी मज येती ॥ १४०॥ तेथे नाना कौतुके नाना लीला । नाना परीच्या खेळता खेळा । तो तो देसोनि सोहळा । सुखें वेल्हाळा सुखावती ॥४१॥ मज सायंकाळी येता देखोनी । आरत्या निबलोण घेउनी । सामोया येती धांचोनी। लागती चरणीं स्वानंदें ॥ ४२ ॥ ऐशी त्रिकाळ दर्शने घेता । धणी न पुरे त्याचे चित्ता। त्याहीवरी वर्तली कथा । एकातता अतिगुह्य ॥ ४३ ॥ त्या गुह्याचे निजैगुज । उद्धवा मी सांगेन तुज । महासुखाचे सुखभोज । मी अधोक्षज नाचिनलो॥४४॥त सुख गोपिका जाणती । की माझं मी जाणे श्रीपती । जे रासक्रीडेच्या रोती । झाली सुखप्राप्ती सकलिकासी ॥४५॥ त्या सुखाची सुखगोडी । रा काय जाणे चापुडी । ब्रह्मादिके केवळ वेडी । त्या सुसाची गोडी नेणती ॥४६॥ पावावया त्या सुखासी । सदाशिव झाला योगाभ्यासी । तरी प्राप्ति नव्हे तयासी । भुलला मोहिनीसी देसता ॥ ४७ ॥ उमा होऊनि मिल्लटी । तिणे भुलविला धूर्जटी । त्या सुखाची हातवटी । नेणती हेदी तापसी ॥४८॥ जवळी असोनि निश्चितीं । सकर्षण महामूर्ती । त्यासी त्या सुखाची प्राप्ती । नव्हे निश्चिती उद्धवा ॥४९॥रासक्रीडा गोपिकाप्रती । कोणी हाणेल कामासक्ती । तेथ कामाची केची प्राप्ती । ऐक निश्चिती उद्धवा ॥ १५० ॥ शिवाते जियोनि कुँडा । काम ह्मणे मी मवळे गाढा । माझी भेदावया रामक्रीडा । वानि मेंढा चालिला ॥५१॥ जेथ माझ्या स्वरूपाचे चोडण । तेय न चले कामाचे कामपण । मोडले मदनाचे वाण । दृढ बोडण स्मरणाचे ॥५२॥ काम कामिका चपळदृष्टी । निजामाची तीक्ष्ण वाणाटी । सधि साधूनि विधे हटी । ते नव्हेचि पैठी" हरिरगी ॥५३॥ जेय मी क्रीडें आत्मारामू । तेथ केवी रिघे वापुडा कामू । माझे कामें गोपिका निष्कामू । कामसभ्रमू त्या नाहीं ॥५४॥ जो कोणी मरे माझें नामू । तिकडे पाहूं न शके कामू । जेथ मी रम पुरुषोत्तम् । तेय कामकर्मू रिपेना ॥५५॥ कामू ह्मणे कटकैटा । अभाग्य भाग्य झालो मोटा । रासक्रीडेचिया शेवटील गोटा । आज मी करटा न पवेचि ॥५६॥ देखोनि रासक्रीडा गोमटी काम घटघटा लाळ घोटी। लाज साडूनि जन्मला पोटीं । त्या सुखाचे भेटीलागोनि ।। ५७ ॥ तो काम भ्या आपुले अर्की । केला निजभावे निजसुरवी । तें माझें निजसुख गोपिकीं । रासमि की भोगिले ॥५८॥ ते रासक्रीडेची राती । म्या ब्रह्मपण्मास केली होती । गोपिका अर्धक्षण मानिती । देगी का गर्भस्ती उगला ॥ ५९ ॥ जेथ माझा क्रीडासुखकल्लोळ । तेथ कोण स्मरे काळवेळ । गोपिकाचे भाग्य प्रवळ । माझें सुस केवळ पावल्या ॥ १६० ॥ ऐशा माझिया ५ गोस्थानी २ तृप्ती होत नाही ३ गुप्त गोठ, रहस्य ४ मोज-सोंग, नट ५रानी रुक्मिणी, एक्ष्मी गिरी, शकर मुसगोष्टी १० हठयोगी ११नि १२ सरा १३ मोठा पलान्य १४ भनुप्प सन वन १५ गर (क्मिणीरूपवर अध्याय 4-४०) १६ परामम १७ कामाची कमान १८ का १९ प्रवेश. २. हाय हाय । २१ गोपिकानी २२ ब्रह्मदेवाच्या सहा महिन्यांएवडी २३ सूर्य २४ भानदाच्या लहरी