या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय धारावा ३३३ माझ्या ठायी दृष्टी । माझ्याचि गोष्टी सर्वदा ।। ८१ ॥ ऐसी अनन्य ठायींच्या ठायीं । गोपिकांसी माझी प्रीति पाही । त्या वर्तताही देहंगेही । माझ्या ठायीं विनटल्या ।। ८२॥ यापरी बुद्धि मोकार । ह्मणोनि विसरल्या घरदार । विसरल्या पुत्रभ्रतार । निजव्यापार विसरल्या ॥८३॥ विसरल्या विषयसुख । विसरल्या इंदुःख । विसरल्या तहानभूक । माझेनि एक निदिध्यासे ॥ ८४ ॥ जेणे देहें पतिपुत्राते । आप्त मानिले होते चित्तें । ते चित्त रतले माते । त्या देहाते विसरोनी ॥ ८५ ॥ विसरल्या इहलोक परलोक । विसरल्या कार्यकारण नि शेख । विसरल्या नामरूप देख । माझे ध्यानसुख भोगिता ।। ८६ ॥ निरसोनि तत्त्वांचे विकार | समाधि पाये मनीश्वर । तो विसरे जेवीं संसार । तेवी मदाकार गोपिका ॥ ८७ ॥ जेवीं का नाना सरिता । आलिया सिंधूते ठगकिता । तेथें पायोनि समरसता । नामरूपता विसरल्या ॥ ८८॥ तेवीं गोपिका अनन्यपीती । माझी लाहोनिया प्राप्ती । नामरूपाची व्युत्पत्ती । विसरल्या स्फूर्ति स्फुरेना ।।८।। सच्चिदानंदस्वरूपप्रभावो। नेणतां माझा निजस्वभावो । गोपिकाचा अनन्यभावो । परब्रह्म पहा वो पावल्या ।।१९०॥ मत्कामा रमण जारमस्वरूपविदोऽयला । ब्रह्म मा परम प्रापु सङ्गाच्छतसहस्रश ॥ १३ ॥ त्या केवळ अपला निश्चिती । मत्सगाची अतिप्रीती । तेही सगती कामासक्ती । शास्त्रप्रवृत्तीविरुद्ध ।। ९१ ॥ मी भ्रतारू नव्हें शास्त्रविधी । रूपे मदनमोहन त्रिशुद्धी । मज रतल्या ज्या अविधी । जारबुद्धी व्यभिचारें ॥ ९२॥ चौ प्रकारांच्या कामिनी । हस्तिनी इत्यादि पद्मिनी । चौघीसी चौ मुक्तिस्थानी । काममोहिनी मी रमीं ॥९३ ॥ इतर पुरुपाचे सगतीं । क्षणभंगुर सुख भोगिती । अविनाश निजसुखप्राप्ती । कामासक्ती माझेनि ॥ ९४॥ स्वपतिसमें क्षणिक आनद माझ्या सुसाचा निजगोधू । नित्य भोगिती परमानदू । स्वानंदकंदू सर्वदा । ९५ ॥ यालागीं गा अवळा चपळा | साडूनि स्वपतीचा सोहळा । मजचि रतल्या सकळा । माझी कामकळा अभिनय ॥ ९६ ॥ नन रसाचा रसिक । नव. रंगडों मीच एक । यालागी माझ्या कामी कामुक । भावो निष्टकै गोपिकाचा ॥ ९७ ॥ जीवाआतुलिये खुणे । मीचि एक निवबू जाणें । ऐसे जाणोनि मजकारणे । जीवेप्राणे विनटल्या ॥ ९८॥"अगी प्रत्यंगी मीचि भोक्ता । सवाह्य सोग मीचि निवविता । ऐसे जाणोनि तत्त्वता । कामासक्तता मजलागीं ॥ ९९ ॥ हावभागकटाक्षगुण । मीचि जाणे जणखूण | कोण वेळ कोण लक्षण । कोण स्थान मिळणीचे ॥२०० ॥ जे निजोनिया निजैशेजारी | जे काळी माझी इच्छा करी । तेचि काळी तेचि अवसरी । सुखशेजारी मी निववीं ॥१॥ मज कुडकुडें नाहीं येणे । नाहीं कवाड टणत्कारणे । नित्य निजशेजें निववणे । जे जीवाणे अनुसरली ॥२॥ ऐसा सर्वकामदायक । पुरुपामाजीं मीचि एक । हा गोपिकी जाणोनि विवेक । भाव निष्टक धरियेला ॥ ३ ॥ ज्यासी भाळले निष्काम तापसी । ज्यासी भाळले योगी सन्यासी । गोपी भाळल्या त्यासी । देहगेहासी विसरोनी ॥ ४॥ अधारी गूळ खातां । कडू न लगे तो सर्वथा । तेवी नेणोनि माझी सच्चिदानंदता । १सया २ ससारांत ३ रंगून गेल्या, मम झाल्या ४ मद्रूप ५ शीत, तप्यभादिकम्न ६ चोवीस ताबारे सष विकार ७ नया ८ मिळाल्या असता १ एकरूपता १० मिळवून १५निया १२ नवीन नवीन प्रकारांनी रंगविणारा, मजा मारणारा १३६ड, अढळ १४ मुख्य अवयव य इतर पोटमस्यय हसरादादि भगे व बोट इलामन्य १५ आपल्या शायाराहात