या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चारावा 'वैखरी मात्रा स्वर वर्ण' । या पदांचे झाले व्याख्यान । तेंचि दृष्टांत श्रीकृष्ण । उद्धवासी जाण सांगतू ।। ६१ ॥ सूक्ष्म जीवशिवांचे मूळ । तोचि वाग्द्वारा झाला स्थूळ । येचि अर्थी अति विवळ । करूनि प्राजळ सांगत ।। ६२॥ यथाऽनल खेऽनिलबन्धुरूमा यलेन दारण्यधिमध्यमान । अणु प्रजातो हविपा समिध्यते तथैव मे व्यक्तिरिय हि वाणी ॥ १८ ॥ अव्यक्तरूपं कामा गगनीं । व्यापकपणे असे वहीं । तो अरणीमाजी मथिता मंधनी । अतिसूक्ष्मपणी प्रकटला ।। ६३ ॥ अनळा अनिळं निजसखा । कोमळ तूं फुकितां देखा। दिसे लखलखित नेटका । ज्वाळा साजुका कोवळिया ॥६४ ॥ तेथ पावला दशा मध्यम । मग हवनद्रव्ये करितां होम । तेणें थोरावला निरुपम । वाढला व्योमचुंबित ॥ ६५ ।। तसा सूक्ष्म नाद शिवसयोगें। प्राणसगमें लागवेगें। पट्चक्रादिप्रयोगें। वैखरीयोगें अमिव्यक्त ॥६६॥ मरा हे ऐकता गोठी । ते वाचा सर्वाशे वाटे खोटी । तेचि अक्षरें केल्या उफराटी। रामनामें गोमटी निववी वाचा ॥ ६७ ॥ करिता सुटु दुष्ट उच्चार । वर्ण नव्हती क्षर अक्षर । यालागी नाव तें अक्षर । यापरी पवित्र ते वाणी ॥ ६८ ॥ जैशी पाचेची अभिव्यक्ती । तैशीच इतर इंद्रियप्रवृत्ती । सक्षे तेही स्थिती । उद्धवाप्रति सागतू ॥१९॥ एव गदि कर्मगतिर्विसों घाणो रसो क् स्पर्श श्रुति।। सङ्कल्पपिशानमधामिमान सून रज सत्वतमोविकार ॥ १९ ॥ जैसी पाचेची व्युत्पत्ती । तैशीच कर्मेद्रियाची प्रवृत्ती । चरणाच्या ठायीं गती । ग्रहणशक्ती हस्ताची ॥ ३७० ॥ विसर्ग जाण वायूचा । सुखोद्रेक तो लिंगाचा । कमेंद्रियों पाचवी वाचा । विस्तारू तिचा सांगितला ॥७१॥ तैशीच जाण ज्ञानकरण । दृष्टी उठी देखणेपणें । रसना रसातें चाखों जाणे । श्रवण श्रवणें अधिकारू ।। ७२ ॥ शीत उष्ण मृदु कठिण । हे त्वगिद्रियाचे लक्षण । सुगंध दुर्गध जाणतेपण । प्राण विचक्षण ते कमी ॥७३॥ सकल्प विकल्प मनाचे । निश्चयो कर्म बुद्धीचे । चितन जाण चित्ताचें। अहकाराचे मीपण ॥७४॥ सूत्र तव प्रधानाचें । विकार रजतमसत्याचे । सक्षे विवरण तिहींचें। ऐक साचे सांगेन ।। ७२ ॥ आधिदेव आधिभौत । ज्यासी आध्यारम ह्मणत । वाढला जो प्रपंचू येथ । ईश्वराचे अभिव्यक्त स्वरूप जाण ॥ ७६ ॥ जगाचे मूळकारण । अगं ईश्वरचि आपण । त्या कारणाहूनि कार्य भिन्न । नव्हे जाण सर्वथा ॥ ७७ ॥ हो का धृताची एके काळी । थिजोनि झाली पुतळी । ते घृताहोनि वेगळी । नाहीं देखिली प्रत्यक्ष ॥७॥ काष्ठाचा घोडा केला । अंगे ठाणे अति मिरवला । तो काठपणा नाही मुकला । सर्वार्गे शोभला काष्ठत्वे ॥ ७९ ॥ त्याचे पाहता धेगळाले अवयव । खूर खाद काचि सन । तेवी महाभूतें गुणप्रभव । स्वरूप सावेव शिवाचें ॥ ३८०॥ सुवर्णाचें झालें लेणें । तें जेरी मिरवे सोनेपणे । तेवी महाभूते विपयकरणें । अभिन्नपणे शिवरूप ॥ ८१ ॥ फडा पुच्छ वाडा चांग । येणे आकारें ह्मणती नाग । तो नाग नन्हे सोनेंचि चाग । तेनी हे जग मदप १ शाहिदक झाल्यानं २ सुगम, चिकळ ३ मुलभ ४ भाति उत्पन करण्याचे पाहात ५ ममीण मार ७ कापसा प्रज्वलित १ नाईट, अपशकुनी, अभद्र १० बोलण्याची प्राति ११ जन दिलाया १२सरिया, बेहावरील चमार्च १३ मनमाये, १४ तुपाची १५ शरीराच्या डोरान १६ पचमहाभू ही निगुरासून उपमाटी भाहेत. १७ मूर्तिमत १८ वराचे १५ पौक, वांक २. या नांपापा सोन्याचा दागिना