या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय धारावा ३५१ न लावी ओंठी । तेवीं ब्रह्मपद पावल्यापाठी । साधनआटाटी सांडती ॥ ५९० ॥ हाचि भावो धरोनि चित्तीं । मागा सागीतले तुजप्रती । सांडी साधनव्युत्पत्ती । प्रवृत्तिनिवृत्तीसमवेत ॥ ९१ ॥ पावलिया परब्रह्म । मिथ्या वेदोक्त सकळ कर्म । मिथ्या आश्रमादि वर्णधर्म । हे त्यागिते वर्म कर्माचे ॥ ९॥ स्वमी चालता लवडसवडीं । जो अडखळूनि पडला आडी । तो जागा होऊनि आपणात काढी । तैशी वृथा वोढी साधनीं ॥ ९३ ।। पीक आलिया घुमरी । ते शेती कोण नागर धरी । गेजातलक्ष्मी आलिया घरीं । भीक दारोदारी कोण मागे ॥ ९४ ॥ हाती लागलिया निधान । नयनी कोण घाली अंजन । साधलिया निजात्मज्ञान । वृथा साधन कोण सोशी ।। ९५ ॥ अगीकारोनि ज्ञानशकी। केली ससारनिवृत्ती । ते हे त्यागावी निजवृत्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ९६ ॥ अग्नीस्तव निपजे अन्न । ते चाफ न जिरता परमान्न । पोळी अवशेप तापलेपण । राधितही जाण चवी नेणे ।। १७ । आंवया पाडु लागला जाण । तरी अगी असे आम्लपण । सेजेसि मुरलिया मघमघोन । न चाखता घ्राण चवी सांगे ॥ ९८ ॥ सेजे मुरावयाची गोठी । तेथ न व्हावी द्वैताची दिदी । येरयेसं जाहलिया भेटी । दोनी शेवटीं ठिकाळती ।। ९९ ।। ठिकाळली सेजे घालिती । तत्सगे आणि नासती । निश्चळ राहिल्या एकाती। परिपाकपूर्ती घाण सागे ॥ ६०० ॥ शत्रु जिणोनियां कंडाडी । रणागणी उभविता गुढी । शस्त्रेमी कवच जंव न फेडी । तंव विश्राति गाढी न पविजे ॥१॥ गरोदरीसी प्रसूति होये । पुत्रजन्में सुखावली ठाये । तेही वारावळी जे पाहे । ते भोगू लाहे पुत्रसुख ॥ २॥ पुरुप निमोनिया जाये । त्या देहाचे दहन होये । तरी अवशेष सुतक राहे । ते गेलिया होये निजशुद्धी ॥ ३ ॥ तेनी जावोनिया अज्ञान । उरला जो ज्ञानाभिमान । तोही त्यागिलिया जाण । चित्समाधान स्वान॥४॥ खैराचा शूळ तत्त्वता मारी। मा चदनाचा काय आन करी। तेवी अभिमान दोहीपरी । बाधकता धरी ज्ञानाज्ञाने ।। ५॥ लोसडाची वेडी तोडी । आवडी सोनियाची जडी । चालता तेही तैशीच आडी । वाधा रोकडी जैशी तैशी ॥ ६ ॥ 'ब्रह्माहमस्मि' हा अभिमान । शुद्ध ब्रह्म नव्हे जाण । अपण तेही कठिण । तेही लक्षण अवधारीं ॥ ७ ॥ जळापासोनि लवण होये । ते जळीचे जळी विरोनि जाये। मोती झाले ते कठिण पाहें । उदकी न जाये विरोनी ॥८॥मक्तपणे मोला चढले । ते वनिताअधरी फासा पडिले । मुक्तचि परी नासा आले । कठिण केले अभिमानें ॥९॥ तेवीं अज्ञानअभिमान आहे | तो सर्वधा सत्काळ जाये । ज्ञानामिमान कठिण पाहें। गोंविताहे मुक्तत्वे ॥ ६१० ॥ अपक्क घटू तत्काळ गळे । तो पृथ्वीचा पृथ्वीस मिळे । भाजिल खापर अतिकाळें । पृथ्वीस न मिळे कठिणत्वे ॥ ११॥ प्रपंच अज्ञाने झाला लोठा। १ व्यर्थ २ धादलीने ३ घडी ४ रगडून, भरपूर ५ राज्याच्या ऐश्वयापर्यतचे भर ६ द्रव्यागा हाटा, खजिना ७ तत्वज्ञान ८ आठीस घातला ९ डागतात १० पदास्याा ११ माडा १२ कादन देवितो १३ गर्भिणारा १४ पारशाचा समारंभ १५ मरून १६ दुसरे काही करीत नाही, टारच परसो १७ स्वाच्या ओंटावर १८ सोन्याच्या फांसात, सुवर्णकासा १९ मोर्ती सरं पण अमिमानाच्या कठिगपणाने श्रीच्या नाकातल्या सोन्याच्या तारत पटकन पडले २० पर दिलेला मोत्याचा वहा खापराचा असे दोन्ही दरात किती उत्कृष्ट भादेत २७ मोटा बहानामुळे अपच (मुळांत नसून ) मोठा प्रवियश्क झाला आहे 1