या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

'अध्याय तेरावा ३५ तुझी हंसता विलक्षण | साडोनियां सकळ वर्ण । हमपण तुज शोभे ॥ ३ ॥ विकासल्या सुवर्णपकजें । इतर हंसी तेथें क्रीडिजे । प्रेमें उत्फुलित कमळ जें । तुवां क्रीडिजे ते ठायीं ॥४॥ मानससरोवरी वस्ती हंसासी । तूं मानसातीत रहिवासी । हंसा उत्पतन आकाशी। तुझें चिदाकाशी उड्डाण |॥ ५ ॥ विवेकचंचूचिया मुद्रा । स्वभावे निवडिसी क्षीरनीरां । मग साडोनियां असारा । शुद्ध सारा सेविसी ॥ ६॥ ऐशिया हंसा जी सुकुमारा। मुक्तमोतियांचा तुज चारा । जी का पैराग्यशुकिद्वारा । चित्सागरामाजी झाली ॥णा सर्वथा नातळोनि क्षिती । निरालंच मार्गाप्रती । चालणे चालसी हंसंगती । हे गमनशक्ती अभिनव ॥ ८॥ अभिन्न स्वभावता निजअशी । चिन्मात्रवागीश्वरी तूं पाहसी । हंसवाहिनी आख्या ऐशी । तुझेनि अगेंसी तीस झाली ॥ ९ ॥ तुझेनि चालविल्या सरस्वती बाले। तुवा बोलविल्या वेदू बोले । तुवा चेतविल्या प्राण हाले । तुझेनि वाचाळे वाग्देवी पद ॥१०॥ झाली वागीश्वरी वाग्देवता । 'तिसी तुझेनि वाचाळता। जेवीं का वेणु पाजे मधुरता । परी वाजविता तो भिन्न ॥ ११॥ एवं वाच्य वचन वक्ता । तूंचि वागीश्वरी तूंचि वंदता । आपुल्या हंसरूपाची कथा । स्वभावता बोलविसी ॥ १२ ॥ बोलावया महाकवी. च्या ठायीं । तुवां वागीश्वरी घोतिली पाहीं। ते सरूपाची नवाई । अभिनव काही बोलवी ॥ २३॥ तो तूं सर्व भूता समान । हंसस्वरूपी श्रीजनार्दन । त्याचे वदिता निजचरण । जन्ममरण पळालें ॥१४॥ आपभये पळता त्यासी । लपणी मिळाली श्रमापाशी । जन्मामागें मरणासी । ठावू वसतीसी दीधला ॥ १५ ॥ यालागी भ्रमामाजी जो पडला । तों जन्ममरणासी आतुडला । मग न सुटे काही केल्या । यंत्री पडला भ्रमचक्रीं ॥१६॥ तेष राहाटमाळेच्या परी । जन्ममरणाचे पडे यंत्री । एकाची सोसी भरोवैरी । तंव दुसरे शिरी आदळे ॥ १७ ॥ ते निस्तरावया जन्ममरण । तुज सोहंसाचे स्मरण । जै को करी साक्धान । भ्रममोचन ते होय ॥ १८ ॥ तो तूं परमात्मा परमहसू । परब्रह्मैक पूर्ण परेशू । ब्रह्मपुत्रांसी उपदेश । करायया हंसू झालासी ॥१९॥ ते हंसमुखींचें निरूपण । बोलावया बोलका श्रीशुक जाण । त्या वचनार्थातें लेन । परम पावन परीक्षिती ॥२०॥ त्या हसार्चे हसगीत । कृष्ण उद्धवासी सागत । श्रोतां व्हावे दत्तचित्त । अचुवित निजबोधू ॥२१॥ तो हा तेरावा अध्यायो । अत्यादरें सागे देवो । ते ऐकता उद्धयो । विषयविलयो देखेल ॥ २२ ॥ तेरावे अध्यायीं निरूपण । सत्यवृद्धीचे कारण । विद्याउद्भवक्रमू जाण । अतिसुलक्षण सोपारा ॥ २३ ॥ हंसइतिहासाचा योग । स्वयें सागेल श्रीरगू । तेणे चित्तासी विषयवियोगू । सुगम सागू सागेल ॥ २४ ॥ द्वादशाध्यायाचे अती । करूनि सद्गुरूची भक्ती । पावोनि विद्याकुठारप्राप्ती । छेदावा निश्चिती जीवाशयो ।।२५॥ छेदिल्या जीवाचें जीवपण । सकळ सांडावे साधन । हे उद्धवें ऐकूनि जाण । प्रतिवचन नेदीच ॥ २६ ॥ १प्रेमाने विकास पायलेलं हदयकमळ तुझें मीडास्थान आहे २ वहाण, गमन ३ चनआकाशी ४ चैतन्यरूप आकाशात ५ निवेररूपी चोचीन नित्य व अनित्य निवडतोस ६ पृष्ची ७ "हस सोह ही जी गमनागमन किया चार आहे, खर गतीन पृथ्वीला स्पर्श न करिता निराल्धःनिराधार अशा भाकाशमार्गानं गमन करितोस ८ जाया तुजहून भित नाही व तुझे अशापासून निर्माण झारेठी चिच्छक्ति वागीश्वरी ९ तिये १० प्रकाशितरी ११ भरती, लौंडा १३ ताली वित्त मान श्रवणाकडे द्या की आत्मयोध तुला सहजासहजी होईल १३ विषयाचा नार. १४ ज्या मार्गान निरास होऊन विद्या प्रकट होते १५ सुलभ, सोपा. १६ विषयाचा त्याग १७ उत्तर.