या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३५७ तेष पोतिला ब्रह्मरस । गुरुस्वरूप तें संविलास । ध्यान रात्रंदिवस करावे त्याचें ॥१९॥ सात्विकाचे जें का ध्यान । ते हे तूं उद्धवा जाण । आता मंत्रांचे मंत्रग्रहण । तेही निरूपण अवधारी॥१०० ॥ सकळ मंत्राची जननी । जे द्विजन्मा करी तत्क्षणी । गायत्रीच्या मंत्रग्रहणी । ब्राह्मणपणी अधिकारू ॥१॥ जे सकळ मंत्राचा राजा । जे वांट्या आली असे द्विजा । जिचेनि धाकै द्विजपूजा । मज अधोक्षजा करणे पडे ॥ २॥ ते गायत्री स्वभावता | आली असे ब्राह्मणांच्या हाता । तिची उपेक्षा करिता । लौल्ये दरिद्रता पावले ॥३॥ गायत्रीनिष्ठ जो ब्राह्मण । त्याचे मस्तकी मी वदी चरण । मंत्री गायत्री श्रेष्ठ जाण । वेद प्रमाण ये अर्थी ।। ४ ।। गायत्री रिघाल्यावीण काहीं । इतर मंत्रा रिपैमू नाही । मुख्यत्व ते गायत्रीच्या ठायीं । ते लागले पाही सकळ मंत्र,॥५॥ नव्हता गायत्रीसबध। मुख्य रिघों न शके चेद । इतर मना कॅी संवाद । वेदां वंद्य गायत्री ॥ ६॥ गायत्रीचे गुह्य परम । चिन्मानक परब्रहा । तो मत्र ब्राह्मणासीच सुगम । परी तेही वर्म चुकले ॥ ७ ॥ एवं गायत्रीमंत्र ब्रह्मपूर्ण । सकळ सिद्धीचे कारण । शैववैष्णवमंत्रग्रहण । तेणे खरित जाण सत्वशुद्धी ॥ ८॥ सत्वशुद्धीचे परिपाटीं । शववैष्णवमंत्रकोटी । तेणे सत्वशुद्धी उठाउठीं । होय निजात्मदृष्टी साधका ॥९॥ मंत्रग्रहणविचार । उद्धवा जाण हा साचार । आता बोलिला जो सस्कार । तोही प्रकार परियेसी ॥ ११० ।। मनाचे सकल्पविकल्प । तोडावया अतिसाक्षेप । येचि अर्थीचा खटाटोप । महासाटोप जो माडी ॥११॥ सकल्पु उडूंचि न लाहे । जेथें उठी तेथे ठेचित जाये । विवेकाचेनि बळं पाहे । मोकळु होय मनाचा ॥ १२ ॥ परमात्मनिष्ठापरवडी । अखंड मनाची मोडी पाडी । उसत धेनों नेदी अर्धघडी। स्मरणनिरवडी मन राखे ॥ १३ ॥ वैराग्यवळे दमी मन । तेणे भेणे करी हरिचितन । दासी नुलंधी स्वामीचे वचन । तैसे स्मरणाधीन , मन करी ॥ १४ ॥ इद्रिय पाहती नाना पदार्थो । मन न पाहे आणिका अर्था । जागृती स्वामी स्वभावतां । अखडता हरि स्मरे ॥ १५ ॥ ऐशा सस्कारें सस्कारिले मन । निमिपोन्मिपी हरिचिंतन । श्वासोमहासाचे गमनागमन । सोहध्यान त्या ठायीं ॥ १६॥ स्वाभाविक स्मरणादरु । या नाव आत्मसस्कारु । हा सत्यवृद्धीचा प्रकारु । शाधिरु बोलिला ॥ १७ ॥ आत्मशुद्धीचे महा कारण । बोलिलों ते हैं दशलक्षण । साधकी सेवापया जाण, विशद निरूपण म्या केले ॥ १८॥ जेणे खवळला पाढे तमोगुण । ते तमोवृद्धीचें दशलक्षण । केवळ त्यागावया जाण । तेही निरूपण सांगेन ॥ १९ ॥ तेथींचा आगम आभिचारिक । वेदविरुद्ध मार्ग देखा। धौरुणी मोवी मद्योदक । आवश्यक सेविती ॥ १२० ॥ जे उभयभ्रष्ट पासड़ी। वेपधारी वृथा मुंडी । त्याचे सगतीची अतिगोडी । जेथ अपरवडी विधिवेदा ॥ २१ ॥ द्वेष चोहटा का परद्वार । तेथेंचि वैसका निरतर । काळ तो त्यासी मध्यरात्र । तै व्यापार कर्माचा ॥२२॥ क्रियारभुजारण मारण । मोहन स्तंभन उच्चाटण | का करावे वशीकरण । हैं कर्म जाण तामस ॥ २३ ॥ जन्म हाणिजे दीक्षाग्रहण । तभूतपिशाचविद्या जाण । १ सविकास लोभिठपणाने ३ गायनीचा रिघाव-प्रवेश, उपदेश झाल्याशिवाय गोष्टच कोठून ५ मोठ्या नेटाचा ६ खतरता, रघमुक्तता ७ विसावा ८ कौशल्य. ९ अखड हरिस्मरण हाच चित्तशुद्धि करणारा सरकार सत्वगुणवधक आहे १० उघड ११ पासडमत, जारणमारणादि कम १२ दारू १३ मोहाची दारू १४ चेद व वेदविहित कर्माची व्यास किमत नाही,१५ जुब्वादक' व 'चोहटा का' असे पाउमेद १६ परनी १७ बैठक. १