या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. लागला मज तेव्हां ॥ ८२ ॥ सनकादिकांची प्रश्नावस्था । सत्यलोकी समस्तांदेखता । न कळे न ह्मणवे सर्वथा । सागों जाता नव्हे बोध ॥ ८३॥ ऐसे ब्रहयासी दुर्घट । काही न बोलवे स्पष्ट । परम देखोनि सकट । मी ज्ञानवरिष्ठ चिंतिलों ॥८४॥ स मामचिन्तयद्देव प्रसपार नितीपंया । तथा हमरूपेण सकाशमगम तदा ॥ १९ ॥ | निरसावया पुत्राचे अज्ञान | आणि तरावया त्याचा प्रश्न । ब्रह्मा करी माझे चिंतन । तेव्हां माझंही मन कळवळले ।। ८५॥ ब्रह्मामाझे पोटींचें वाळ । त्यासी कर्मजाड्ये आलें पंडळ। तें निरसावया तत्काळ । हंस केवळ मी जाहलो ॥८६॥ प्रश्न केला अपरपार । जो परमहंसाचे परम सार । त्याचा पावावया परपार । हसरूपधर मी जाहलो ।। ८७ ॥ नातळे वर्णव्यक्तिविलास । तो मी श्वेतवर्ण स्वप्रकाश । स्वये झालों राजहस । ब्रह्मपुत्रास उपदेशावया ॥ ८८ ।। सृष्टि धजावयाचे विधी । विधाता लागला त्रिशुद्धी । तेणे कर्मजड झाली बद्धी निजज्ञानसिद्धी विसरला ॥८९॥ जो माणे मी कर्माधिकारी । तेव्हाचि तो देहधारी । तो परमार्थाचे नगरौं । न सरे निर्धारीं वाह्यमुद्रा ।। २९० ॥ 'न कर्मणा न मंजया' ऐसी वेदोकी । कर्म निषेधे त्यागवी श्रुती । तेणे कमें ब्रह्मप्राप्ती । जे ह्मणती ते अज्ञान ज्ञाते ॥ ९१ ॥ म्या उपदेशिलें ब्रहयासी । शेखी कर्मजाव्य आले त्यासी । केवळ कर्मे कर्मठासी । मुक्ति तयासी कैसेनी ॥ ९२ ॥ ब्रह्मा अदृष्टद्रष्टा लोकी तिहीं । तो कर्मजाध्य झाला विषयी । इतरांचा तो पाड कायी । ठकले ये ठायीं सज्ञान ॥ ९३ ॥ सागता पुत्राचा प्रश्न । उजळेल ब्रहयाचें निजज्ञान । ऐसे साधोनिया विदान । सत्यलोकी जाण उतरलों ।। ९४ ॥ प्रश्नकर्ते सनकादिक । वक्ता सत्यलोकनायक । दोहीसीही पडली अंटक । ते काळी देख मी आलों ।। ९५ ॥ नासों नेदिता साचार । हंस निवडी क्षीरनीर । तैसें निवडावया सारासार । ज्ञानचतुर मी रोजहस ॥ ९६॥ पूर्वपुण्यमचयेवीण । विमानेंवीण स्वयें गमन । सत्यलोकी आगमन । कोणाचेही जाण कदा नव्हे ॥ २७ ॥ मी पापपुण्यातीत पाहीं।यालागी मज पुण्य नाहीं । पाखी का चालोनि पायौं। तो मी सर्वो ठायीं सांगतू ॥ २८ ॥ त्या सत्यलोका मी अवचिता । हंसस्वरूपे झालों येता । त्या मज देखोनिया समस्ता । परमाश्चर्यता वाटली ।। ९९ ॥ सा मां त उपनाप श्वा पादाभिवादनम् । पहाणममस कृत्वा पप्रच्छु को भवानिति ॥ २० ॥ परब्रह्मैक परम मूर्ती । मज येता देखोनि हसस्थिती । उभे ठाकोनि सामोरे येती। चरण बंदिती साष्टांग ।। ३०० ॥ ब्रह्मसदनीं वेद मूर्तिमंत । पुण्यही मूर्तिमंत तेथ । सत्यलोकी मूर्तिमत सत्य । तपादि समस्त मूर्तिमतें ॥१॥ त्या समस्ता देखतां जाण । ब्रहयाने पुसावे तू कोण । पुसल्या येईल नेणतेपण । यालागी मौन धरोनि ठेला ॥२॥ प्रहया पुढे करूनि जाण । सनकादिकी आपण । मज केला गा तिहीं प्रश्न । तुझी कोण कोठील॥३॥ १ ममाचा जयाय २ प्रगट ३ चितिलोंगेलो, हागजे ब्रह्मदेवान माझे चिंतन केले ४ उत्तर देकन पार होण्याला ५ डोळ्यावर पडदा भाल्यामुळे त्याला प्रश्नाचे उत्तर दिसेना ६ फार गहन ५ ज्याचा आकार व वर्ण कळत नाही ८ कमानें नाहीं ९प्रजों नाही १० कर्मठपणापासूर उत्पन्न होणारे बुद्धिमाघ ११ ब्रह्मदेव १२ अडखळ, उत्तरन सुचण्याची वेळ १३ चित्त व विषय ही एकामध्ये एक निसटलेली निराळी काढावयारी होती मान या वेळी भगवतांनी इसरूप धरिलें इस मिश्रणातन दूध व पाणी वेगळी करितो १४ पानी, १५ मालोकी