या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७३ अध्याय तेरावा. लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ।। ६७ ॥ निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखता । एकांती मीनल्या काता । लाज सर्वथा सोडावी ॥ ६८॥ सवळ भेदांचे भेद भान । तव दुर्लभ्य वेदवचन । अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्यां न वाधी ॥ ६९ ॥ आशा तेचि अविद्यावाधू । छेदिल्या वाधीना वेदवादू । जेवीं सूर्योदयापुढे चादू । होय मंदु निजतेजे ॥४७० ॥ असरवादात्मनोऽन्येपा भावाना तस्कृता भिदा । गतयो हेतवश्चास्य मूषा स्वमहशो यथा ॥ ३१ ॥ गुरुकृपें जो सज्ञान । त्यासी देहाचे अवाधित भान । मिथ्या प्रपचाचे दर्शन । कम कर्तेपण त्या नाही ।। ७१ ।। अविद्या द्योतिले वणोश्रम 1 तेथींचे आविद्यक क्रियाकर्म । तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याश्रम अज्ञाना ।। ७२ ॥ सज्ञान भक्ताच्या ठायीं । ते अविद्या नि शेष नाहीं । मा वेदविधान तेथे पाहीं । रिघावया कायी कारण ॥७३॥ आवा सफळित जंच असे । तंव नेटेपाटे राखण वैसे फळ हाता आल्या ऑपैसे । राखण वायसे राहेना ।। ७४॥ तेवीं अविद्येचें जंच बंधन । तंव वेदाचे वेदविधान । अविद्या नाशिलिया जाण । विधीने तें स्थान सोडिले ।। ७५ ॥ अविद्या जाऊनि धर्तता देहीं । देहाचा देहत्वे हेतु नाहीं । हे ह्मणाल न घडेच काही । ऐक तेही सांगेन ॥ ७६ ॥ स्वप्नींचे देहादि प्रपंचभान । स्वमाचमाजी सत्य जाण । जागे होता से अकारण । सस्कारे स्वम दिसताही ॥७७॥ स्वप्नी राज्यपद पावला । का व्याघ्रमुखी सापडला । अथवा धनादिलाभ झाला । रने पावला अनये ॥ ७८ ॥ तेथींचे सुख दुःख हरिख । जागत्यासी नाही देस । तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे बाधक निजवोधे ॥ ७९ ॥ देही असोनि विदेहस्थिती । ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती । स्वयं सांगेन हाणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥ ४८० ।। यो जागरे पहिरनु क्षणमिणोऽथान् भुझे समस्तकरणहदि तत्सदक्षान् । स्वसे सुपुस उपसहरते स एक स्मृत्य ययात्रिगुणत्तिमिन्द्रियेश ४३२ ॥ तिही अवस्थाच्या ठायीं । आत्मा एकचि असे देहीं । तोचि देहाच्या ठायीं विदेही । साक्षी पाहीं सर्वाचा ॥ ८१॥ मी वाळ तोचि झालों तरणा । आता आलों हातारपणा । ऐशा वयसाचे माक्षीपणा । आपण आपणा देखतू ।। ८२ ॥ जागृतीसी नाना भोग। सविस्तर भोगी अनेग तेचि स्वमामाजी साइनिजहृदयीं चाग विस्तारी ।। ८३ ।। जातिभोगाचा सस्कारू । तोचि स्वमामाजी विस्तारू । मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ॥ ८४ ॥ गज तुरग खर नर । गिरि दुर्ग पुर नगर । विशाळ सरिता समुद्र । वासनेचे वैचित्र्य स्खनी देसे ।। ८५ ॥ नाही जागृती नाही स्वम । अतःकरणही करोनि लीन । सुपुप्तिकाळी तोचि जाण । अहकारवीण उरलासे ॥८६॥ विश्वामिमानी इद्रिय वतीनेणे तो देखतसे जाग्रती । तैजस अभिमानी अविद्यारत्ती । स्वमस्थिती तो देखे ॥८७॥ प्राज अमिमानी मूवृत्ती । तो देसतसे सुषुप्ती। एक आत्मा तिहींप्रती । न घडे १ रामाची माही २ मिव्यायाम, एक झारपावर ३ मेदाचे जोपर्यंत भान आहे तोपर्यंत वेदवचनाप्रमाणेच यागरे पाहिजे, पण भेदभान गेल की वेदमर्यादा आपोभार मुटली ! ४ चद् ५ अविद्याकृत ६ आपोआप ७ पोटी गुदा विधिविधान स्थान साडिजे १ अमूल्य, मत्सत मोल्वान् १० ज्ञानदायक ११ जागतीत पाहिलेल्या पदापासारगे पदार्थ मनामाये उत्पन करून साना उपभोग ऐतरे १२ जायतावस्पेचा साक्षी १३ समावस्थेचा साक्षी १४ गाढ झोपेचा साक्षी.१५आरती, समसपुप्ती या तीन हि अवस्थांचा या एकच आहे इदिय,मन,यदि जद असस्वामुळे सचिटा टेप सम्राफत नाहीं आहे इदिय, मन, बुद्धिजनावस्थेचा साशी १४ गाढ शोरगे पदार्थ मनामा