या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरा. ३४९ हे गजी की तुरगी। की अगनांसंभोगी। सरी की उरगों। अगींच्या अगी स्मरेना तो ॥६॥ हैं काशी कटीं । नरकी की वैकुंठी । घरी की कपाटीं । राहिले नेहटी मरेना तो॥७॥ हैं पूजिले की गाजिले । धरिले की मारिले । देहाचें येकही केले । अथवा काय झाले स्मरेना तो ॥८॥मी शेपशयनागरी । की मातंगाच्या घरी । की वैसलो शूळावरी । हही न सारी सहसा तो॥९॥ ऐशी ज्ञात्याची निरभिमानता । माझेनि न सांगवे तत्त्वता । जे पावले माझी सायुज्यता । त्यांची कथा न बोलवे ॥ ६१० ॥जेथ वेदा मौन पडे । स्वरवर्णेसी चाचा बुडे । त्या सताचे पेवाडे । माझेनिही निवाडे न सांगवती ॥१॥ ऐकोन सज्ञानाची स्थिति । तुझासी गमेल ऐसे चित्ती । केवळ जड मूढ झाली प्राप्ती। एकही स्फ़्ती स्फुरेना ।। १२ ।। जेवीं का केवळ पापाण । तैसे झाले अतःकरण । एकही स्फुरेना स्फुरण । ज्ञातेपण घडे कैसें ॥ १३ ॥ ऐशी धरिल्या आशका । तेविषयी सावध एका । ज्ञानअज्ञानभूमिका । अतक्यं लोका निश्चित ॥१४॥ केवळ जशुद्ध ज्ञान | आणि जडसूढ अज्ञान । दोहीची दशा समान । तेवीलही खूण मी जाणे ॥१५॥ निविड़े दाटला अंधकारू । त्यामाजी काजळाचा डोगरू । तेथ आधळा आला विभाग करू । तेसा व्यवहारू अज्ञाना ॥ १६ ॥ शोधावया अध्यात्मपथ भले । अधमूकाहाती दीधले । तें ऐके देखे ना बोले। तैसे जडत्वे झाले अज्ञान ॥१७॥ ऐशी अज्ञानाची गती । ऐका सज्ञानाची स्थिती । अपरोक्षसाक्षात्कारप्रतीती । देही वर्तती विदेहत्वे ॥१८॥जेची का रले आणि गारा । दोहींचा सारिसा उभारा । मोल वेंचूनि नेती हिरा । फुकट गारा न घेती ॥१९॥ जैसे कण आणि फलकट । दोहींसी वाढी एकवाट । तैसें जानाज्ञान निकट । दिसे समसकट सारिखें ।। ६२० ॥ जेवीं का खरें कु. नाणे । पाहता दिसे सारिखेपणे । खरें पार. सोनि घेती देखणे । मुखी नाडणे ते ठायीं ॥ २१॥ तेची ज्ञानाज्ञानाची पेंठ । भेसळली दिसे एकवाट । तेय अणुभरी चुकल्या पाट । पाखड उद्भट अगी पाजे ॥२२॥ यालागी मदतीपाशी आले । जे माझ्या विश्वासा टेकले । त्यासी म्या निजरूप आपुले । खरें दीधले अतिशुद्ध ॥२३॥ माझ्या नामविश्वासासाठी । प्रल्हाद बंडे पायें पिटी । न घेता मुक्ती लागे पाठी । विश्वासें भेटी माझ्या रूपी ।। २४ ॥ पायोनि माझ्या निजस्वरूपासी । तेचि त झाले मदासी । जेवी लपण मीनल्या जळासी । लवणपणासी मूकलें ॥ २५ ॥ तेथ मी एक लवण । हेही विरोली आठवण । स्वयें समुद्र झाले जाण । तेवीं सज्ञान मद् ॥ २६॥ ऐसें पावोनि माझ्या स्वरूपासी । विसरले देहअभिमानासी । झाले चैतन्यधन सर्वाशी | आनदसमरसी निमग्न ॥२७॥ जेवी दोरी सर्पू उपजलानादोनि स्वयें निमाला। तो दोरे नाही देखिला । तैसा झाला देहभावो मुक्ता ॥ २८ ॥ तेव्हा मी तूं हे आठवण । आठवितें आहे कोण । विसरोन गेले अत करण । आपण्या आपण विसरला ॥ २९ ॥ १ स्नीसभोगकाळी ३ कैकाऱ्यांच्या मुरसात ३ गिरिकदरी ४ लक्षपूर्वक पाहणे ५देहाचिये कहीं फेल. ६ काही एक ७ भागाच्या ८ ऐक्य ९ इतिहास, कीर्ति १० निर्णयाने ११ ज्ञान आणि महान याच्या अवस्था. १२ भरगध १३ स्थिरता, स्थिति १४ खोट १५ पायान राधाडून देतो १६ मिळाल्यास १५जिरानी, नाहीशी झाली १८ भानदमय एका मतेत १६ मुखाने राहिला व गेला स्थिति न नाश दोन्हींची कल्पना मुक्तांना नाही,