या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३८५ तैरह पूनित सम्यक् भस्तुत परमविमि । प्रत्येयाय स्वक धाम पश्यत परमेटिन ॥ ४२ ॥ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्धवसवाटे त्रयोदशोऽध्याय ॥१३॥ जरी पूज्यपूजकता गेली । तरी तिही गुरूची पूजा केली । साडूनि द्वैताची भुली । पूजा माडिली अतिप्रीती ।। ४३ ॥ शिष्य झालियाही ब्रह्मसपन्न । त्याहीवरी त्यासी गुरु पूज्य जाण । सद्गुरु तोचि ब्रह्म पूर्ण । हे पावली खूण सनकादिका ॥४४॥ज्याच्या बोलासरिसेचि पाहें । अवघे ब्रह्मचि होऊनि ठाये । त्या सद्गुरूचे पूज्य पाये । सांगू काये वोलेवरी॥ ४५ ॥ ज्यासी परब्रह्म आले हाता । तोचि जाणे सद्गुरूची पूज्यता । इतरासी है न कळे कथा । अनुमानता बोलवरी ॥ ४६ ॥ ते सनकादिक समस्त । माझी पूजा करोनि यथोक्त । वारवार स्तवन करित । चरणा लागत पुन पुनः ॥ ४७ ॥ माझ्या भजनी एकमुस । माझिया निजभाचे अतिभाविक । मज अवाप्तकामासी सुख । त्याचे पूजनी देख उथळले ॥ ४८ ॥ मग करूनि प्रदक्षिणा । ते लागले माझिया चरणा । परम सुख झाले ब्राह्मणा । वचनार्थे जाणा माझेनी ॥ ४९ ॥ पहात असता प्रजापती । सनकादिक उभे असती । त्यादेसतां निर्जधामाप्रती । शीघ्रगती मी आलो ॥ ७५० ॥माझे शिष्य सनका. दिक । उद्धवा या रीती झाले देस । तो इतिहास अलोकिक । तुज भ्या सम्यक सांगीतला ॥५१॥ ते योगियांमाजी अतिउट । भक्तामाजी अतिश्रेष्ठ । ज्ञानियामाजी अतिवरिष्ठ । शिष्य चोखट सनकादिक ।। ५२ ॥ हंसगीतनिरूपण । पुरातन जे ब्रह्मज्ञानाते उद्धवासी श्रीकृष्ण । प्रसन्न होऊन दीधले.॥ ५३॥ भागवतपथें चालता । हे पुरातन ब्रह्मकथा । एका एकादशू पाहतां । स्वभावे हातां पे आली ॥ ५४ ॥ जी हंसमुखीची चिद्रलें । जी सनकादिका झाली भूपणे । उद्धव अळकारिला श्रीकृपणे । ते शेप जनार्दनें मज दीघले ॥ ५५ ॥ सनकादिक उद्धवाचे शेप । हाता आले हा बोल बोस । ते गोष्टीसी जाहले बहुदिवस । झणाल वायस हा जल्यू ॥५६॥ कृतयुगी शंखासुरासी । देवे मदिले होते त्यासी । ते ठायीं अद्यापि सभाग्यासी । अव्हाशखासी पावती ।। ७७ ॥ रामें पूर्वी अयोध्येसी । केले होते महायागासी । तेथे हवि शेप लोकासी । अद्याप हातासी येतसे ॥५८ ॥ तैसेंचि येथे भागवती । जनार्दन कृपापद्धती । सनकादिकाची शेषप्राप्ती । एकादशार्थी आमा झाली ॥ ५९॥ मागेपुढे अवघे एक । हा एकादशाचा विवेक । तेणे सनकादिक उद्धरशेखै । आहाही देस प्राप्त झाले १७६०॥ करू नेदिता गयापर्जनीं । न रिघवे समर्थ जनीं । ते पदी माशी लागुनी । निवारण कोणी करीना ॥ ६१॥ तेवीं नाना शास्त्रार्ययुक्तीसी । शिणतां समर्थ साधकांसी । प्राप्ति नव्हे ज्ञानशेपासी । ते झाली आमासी एकादों ॥१२॥ हस कृष्ण जनार्दन । स्वरूप एक नामें भिन्न । तेणे घालून चोधार्जन । जुना ठेवा जाण दाखविला ॥ ६३ ॥ तेथ मी एका एक देखता । आणि तो एकू माते दासविता । हेही नुरेचि चोध्यबोधकता । पाहता पाहविता तोचि तो ॥ ६४॥ आरसा आलिया मुस दिसे । तो गेलिया तें न दिसे । परी येणे जाणे मुखासी नसे । ते सहजेंचि अमे सचलें ॥६५॥ आरिशाचे मुस आरिसे नेले । परी पाहाँतया नाही ऐसे झालें । में कैदकटा माझे मुस १ उपदेशायरोवर २ सर्च ब्रह्मवरप होते ३ दानी ४ पूर्ण कागास ५ भरत आले ६ पुष्ठरोकाय मजेदार. उत् रीतीनं ९ निर्मळ पुद्धीचे १. शानरमा ११ योम किंवा वायग दापजे आप, दानिकपणा, रिपर १२ दक्षिणावर्तशग ११अवशिष्ट १४ानरूप भजन १५जाणचालावोग्य पयजामगारा पाहाणारास हापदाय... ए.मा ४९