या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. धान मज द्यावे। तेणें 'दिठिवेनि आघवे । पावेल स्वभावें निजसिद्धी ॥ ६७ ॥ अगा तुझिया मनामाजी मन । शन्दी ठेविलेसे अनुसंधान । यालागी निजनिरूपण । चालवी जाण सवेगें ॥ ६८ ॥ आतां वंदूं कुळदेवता । जे एकाएकी एकनाथा । ते एकीवाचून सर्वथा । आणिक कथा करूं नेदी ॥ ६९ ॥ एक रूप दाविले मनी । तंव एकचि दिसे जनीं वनीं । एकचि कानी वदनी । एकपणी एकवीरा ॥७० ॥ ते शिवशक्ति रूपें दोनी । लेऊन मिरवे एकपणीं । एकपणे जाली गुर्विणी । प्रसवे एकपणी एकवीरा ॥ ७१ ॥ ते एकरूपे एकवीरा । प्रसवली बोधफरशधरा । जयाचा का दरारा । महावीरा अभिमानियां ॥७२॥ तेणें उपजोनि निर्वटिली माया । आज्ञा पाळूनि सुख दे पितया । ह्मणोनि तो जाहला विजया । लवलाह्या दिग्मंडळीं ॥७३॥जो वासनासहस्रवाहो । छेदिला सहस्रार्जुन अहंभावो । स्वराज्य करूनियां पाहाहो । अपी स्वमेवो स्वजातिया |७४॥ तेणे मारूनि माता जीवविली । तेचि कुळदेवता आमा जाहली । परी स्वनांवे ख्याति केली । एकात्मवोली एकनाथा ॥७५॥ ते जपासोनि निवटिली । तैपामोनि प्रकृती पालटली । रागत्यागें शांत झाली । निजमाउली जगदंबा ॥७६ ॥ तैया वोसगी घेऊन । थोर दिधले आश्वासन । विषमसकटीं समाधान । स्वनामस्मरण केलिया ।। ७७ ॥ ते जय जय जगदंबा । उदो ह्मणे ग्रंथारभा। मतीमाजी स्वयंभा । योगगर्भा प्रगटली ॥ ७८ ॥ आता बंदू जनार्दनु । जो भवगजपंचाननु । जनीं विजनी समानु । सदासपूर्ण समत्वें ॥७९॥ ज्याचेनि कृपापांगें। देहीं न देखती देहागें। ससार टवाळ वेगें। केले वाउगें भवस्वम ।। ८० ॥ जयाचेनि कृपाकटाक्षे । अलक्ष्य लक्ष्येवीण लक्षे । साक्षी विसरली साक्षे । निजपक्षे गुरुत्वे ।। ८१ ॥ तेणे जीवेवीण जीवविले । मृत्यूवीण मरणचि मारिले । दृष्टि घेऊनि दाखविले । देखणे केले सर्वांग ॥८२॥ देहीं देह विदेह केले। शेखी विदेहपण तेही नेले । नेलेपणही हारपले । उरी उरले उर्वरित ।। ८३ ।। अभावो भावेशी गेला । सदेह निःसदेहेंशी निमाला । विस्मयो विस्मयीं बुडाला। वेडावला स्वानंदू ॥ ८४ ॥ तेथ आवडी होय भक्त । तंव देवोचि भक्तपणाआतू । भग भज्यभजनाचा अंतु । दावी उप्रात स्वलीला ॥ ८५॥ नमन नमनेशी नेले । नमितें नेणो काय जाहले । नम्यचि अगी घडले । घडले मोडले मोडूनी ॥ ८६ ॥ दृश्य द्रष्टा जाण । दोहीस एकचि भरण । दर्शनही जाहले क्षीण । देखणेपण गिळूनी ॥ ८७॥ आतां देवोचि आघवा । तेथे भक्तु नये भक्तभावा । तव देवोही मुकला देवा । देवस्वभावा विसरोनि ॥ ८८॥ देवो देवपणे दाटला । भक्तु भक्तपणे आटला । दोहींचाही अतु आला । अभेदे जाहला अनंतु ॥ ८९ ॥ अत्यागु त्यागेंशी विराला । अभोगु भोगेंशी उडाला । अयोगु योगेशी बुडाला । योग्यतेचा गेला अहंभावो ॥९॥ ऐशियाहीवरी अधिक सोसु सायुज्यामाजी होतसे दासू तेथील सुखाचा दान २ एकाकी, एकवीरा ३ द्वैताची ४ गर्भिणी, गरोदर (भगवद्गीतेत १४ व्या अध्यायात 'मम योनिभरह्म' या श्लोकावर टीका करताना भगवताची गृहिणी जी माया तिच्या वर्णनात ज्ञानोबाराय ह्मणतात-"प माझेनिधि अगे। पहडल्या हे पागे । आणि सत्तासभोगें । गुर्विणी होय" ५ एकाग चीरु ६ रेणुकादेवीचे नाव ७ मारली र माता रेणुका ९ स्वत च १० ब्राह्मणाना ११ तिने १२ माडीवर १३ 'उदयोस्तु' याशब्दाचें प्राकृत भापतील का अथवा अपनश १४ र टिका, मिभ्या १५ व्यथ १६ अपात-नि सीम १७ देखतेपण १८ हाब, इच्छा १९ सायु:ज्यमीत २० गय कपना कीर न साहे। परी अद्वैत भक्ति आहे। हराभवाचि जोगें, नव्हे । बोलाएस। झानेश्वरी.