________________
अध्याय चवदावा ३९१ ब्रह्मसंदना । इतर गणना कोण पुसे ॥८७॥ ऐशिया गा निरपेक्षता । माझेनि भजनें सप्रेमता । तेथ मी जाण स्वभावता । प्रकटें तत्त्वता निजरूपें ॥८८१ मी प्रकटलों में ऐसें। बोलणे ते आहाच दिसे । सदा मी हृदयींचि वसे । प्रकटली दिसे निर्विकरपें ॥ ८९ ॥ आभाळ गेलिया सविता । सहजेचि दिसे आतौता । तेवीं गेलिया विषयावस्था । मी स्वभायता प्रकटचि ॥१०॥ एवं भक्ताचिया भावार्या । भावबळे मज प्रकटता तेव्हा भक्काचिया चित्ता। विपयवार्ता स्फुरेना ॥९१॥ साडूनि विषयावस्था । मद्रूपी लागल्या चित्ता। भक्तासी होय मद्भपता । स्वभावता निवोधे ॥ ९२ ॥ लोह एकागें स्पर्शमणी । लागतां सर्वांग होय सुवर्णी । तेवीं मभक्त माझ्या ध्यानीं । चिद्रूपपर्णी सर्वाग ॥ ९३ ॥ ते काळी महजसुख । भकांसी जे होय देख । त्यासी तुर्कावया तुक 1 कैचें आणिक काटाळे ॥१४॥ ज्या निजसुखाकारणें । सदाशिवू सेवी श्मशाने । ब्रह्मा ते सुख काय जाणे । त्याकारणे म्या उपदेशिले ।।९५॥ भकी भोगिता माझें सुख । विसरले देहादि जन्मदुःख । विसरले ते तहानभूक । निजात्मसुस कदिले ॥ ९६ ॥ ऐशिया निजसुखाची गोडी । विषयी काय जाणती यापुडौं । वेचिता लक्षालक्षकोडी । त्या सुखाची कवडी लाभेना ।। ९७ ॥ धन धान्य पुत्र स्वजन । सर्वस्त्र वेचिताही जाण । त्या सुसाचा रज.कण । विषयी जन न लाभती ॥९८॥ हो का सत्यलोकनिवासी । तेही न पावती त्या सुखासी । इतराची कथा कायसी। मुख्य प्रजापतीसी हैं सुख कचें ॥१९॥ मज निजात्म्याचे सुखप्राप्ती । सकळ इद्रियं सुखरूप होती । त्या सुखाची सुखस्थिती। लोकोतरप्राप्ती कोव्यंशी न तुके ॥१०॥ निष्काम निलाभ निर्दभ भजन । निर्मत्सर निरभिमान । ऐशिया मद्भक्तासी जाण । माझें सुख सपूर्ण मी देतो ॥ १॥ जे कां देशता कालता । अनवच्छिन्न गा वस्तुता । ऐशिया निजसुसाचे माथा । माझिया निजभक्ता रहिवासू ।।२।। ___अपिञ्जनस्स दान्तस्य शान्तम्य समचेतस । मया सन्तुष्टमनस सर्वा सुखमया दिश ॥ १३ ॥ ऐक अकिंचनाची गोठी । नाहीं मठ मठिका पर्णकुटी । पाँचांपालवी मोकळ्या गाठी। त्यांसी ये भेटी निजसुख माझें ॥शा जो दमनशीळ जगजेठी । अर्केराचीही नळी निमंटी। तो निजसुखाचे साम्राज्यपर्टी । बैसे उठाउठी तत्काळ ॥ ४॥ देखता नानाभूत विमता। ज्यासी साचार दिसे समता । तो माझिया निजसुखाचे माथा । क्रीडे सर्वार्थता समसाम्ये ॥५॥ सत्वचा जेवी पापरी । माया हालविल्या फंडा न करी । तेवीं धनदारागृहपुत्रीं । छळिता ज्याभीतरीं क्रोध नुमसे ॥६॥कामक्रोध मावळले देही । साचार शाति ज्याच्यावायीं । माझें निजसुस त्याच्या पायीं। लोळत पाहीं सर्वदा ॥७॥ तो जरी ते सुस ने। तरी ते सुख तयापुढेमागें । जडोनि ठेले जी सांग । साडिता वेगें साडेना ।। ८॥ तो जेउती वास पाहे । ते दिग्मडळ सुखाचे होये। तो जेथ का उभा राहे । तेथ मुसावले राहे महासुख ॥ ९ ॥ त्याचे पाऊल जेथे पडे । तेथे निजसुखाची खाणी उघडे । तो फंसमें पाहे १ मझलोकारा मुद्धा सुच्छ सतात २ व्यन, वरखर ३ दरें ४ आइता ५ सरूपाना ६ तुलना करण्यास ७ वजन, माप ८ ओतप्रोत भरले ९ थोडाही अश १० प्रह्मदेवास ११ आमानप्राप्तीन १२ खर्गादि इतर लोकाति १३ देश घ काल यानी मर्यादित नाही असे मुख १४ सौंपट, झोपदी १५ पांचही पदराच्या गाठी मोकळ्या, दरिदी १६ पाच शनेंद्रिये, पाच कर्मेद्रियें, च अकराव मन १५ गदन मुरगळतो १८ भिमता १९ सापाची कात २० रा। २१ फणा २२ नुमटे २३ निवळ, शुद्ध २४ ज्या बाजूस मार्ग २५ एकवटून, मूर्तिमत २६ सहगला - - - -