या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४०८ एकनाथी भागवत .. फर्णिकाया यसै सूर्यसोमानीनुत्तरोत्तरम् । यहिमध्ये सरेन्द्रप ममैतच्यानमगलम् ॥ ३७ ॥ .. कर्णिकेमाजीं चद्रमंडळ । ध्यावे सोळा कळी अविकळ । त्याहीमाजी सूर्यमंडळ । अतिसोज्ज्वळ बारा कळी ॥ ६८ ॥ त्याहीमाजी वह्निमंडळ । दाही कळी अतिजाज्वल्य । ते अग्निमडळी सुमंगल । ध्यावी सोज्ज्वळ मूर्ति माझी ॥ ६९ ॥ 7 सम प्रशान्त सुमुस दीर्घचारचतुर्भुजम् । सुचार सुन्दरग्रीव सुकपोल शुचिस्मितम् ॥ ३८॥ । है , समानकर्णविन्यस्तस्फुरन्मकरकुण्डलम् । हेमाम्पर घनश्याम श्रीवरसनीनिकेतनम् ॥ ३९ ॥ . तेंचि माझे मूतीचे ध्यान । उद्धयों ऐक सावधान । आपुले मूर्तीचे आपण । ध्यान श्रीकृष्ण सांगत ॥ ४७० ॥ अतिदीर्घ ना ठेगणेपण । सम अवयव समान ठाण । सम सपोप अतिसपूर्ण । मूर्ती सुलक्षण चितावी ॥ ७१ ॥ मूर्ति चिंतावी समुख । प्रसन्नवदन अतिसुरेख । जिचें देखताचि मुख । हृदयीं हरिस कोंदाटे ॥ ७२ ॥ जैशी विशाळ कमळदळें । तैसे आकर्णात दोनी डोळे । भवया रेखिल्या काजळे । तैशी रेखा उजळे धनुप्याकृती ॥७३॥ कपाळ मिरवत सावळे । त्याहीवरी चंदन पिवळे । माजी कस्तूरीची दोनी अगुळे । कुंकुममेळे अक्षता ॥७४॥ दीर्घ नासिक आणि कपाळें । लखलखित गंडस्थळे । मुस सुकुमार कोवळे । अधरप्रवाळें आरक्त ॥७५ ॥ श्यामचद्राची सपोप कोर । तैशी चुवुका अतिसुंदर । मुख निमासुर मनोहर । भक्तचकोरचंद्रमा ॥७६ ।। जैशा हिरियाच्या ज्योती । की दाळिववीजांची दीप्ती । तैशी मुखामाजी दंतपंक्ती । दशन झळकती बोलता ॥ ७७ ॥ समानकर्ण दोनी सधर । स्फुरत कुंडले मकराकार । ईपत् हास्य मनोहर । ग्रीवा सुंदर कवु जैशी ॥७८॥ कठींची त्रिवळी उभवणी । माजी मिरवे कौस्तुभमणी । ते प्रकार शाली दीप्ती कवण गुणी । तेजे दिनमणी लोपला ॥७९॥ भुजगाकार स्वभावो। चतुर्भुज आजानुवाहो । विशाळ वक्षःस्थळनिर्वाहो । श्रीवत्स पहा हो चिह्नित ॥ ४८० ॥श्रीवत्स श्रीनिकेतन । हृदयीं दोही भागी जाण । त्रिवळीयुक्त उदर गहन । दामोदरचिह त्या आले ।। ८१ ॥ विजू तळपे तैसा पिवळा । लखलखित दिसे डोळा । तेवीं कसिला सोनसळा । तेणे घनसांवळा शोभत ॥ ८२।। जैसे चादिणे गगनामाझारी । शुभ्रती वैसे श्यामतेवरी । तेवीं ज्यामागीं चंदनाची भुरी । तेणे श्रीहरी शोभत ।। ८३ ॥ , - पासप्रगटापादनमालाविभूषितम् । नूपुरैपिल्सपाद कौस्तुभप्रभया युतम् ॥ ४० ॥ घुमकिरीटकटक्कटिसूत्राहदायुतम् । सर्वाङ्गसुन्दर हृद्य प्रसादसुमुखैक्षणम् ॥ १॥ • कौस्तुभासी सलंग्न गळा । आपार्द रुळे वनमाळा । कैंटी वाणली रत्नमेखळा । किकिणीजीळमाळासंयुक्त ।। ८४ ॥ करकंकणे वाहुअगदें । शंखचक्रपद्मगदादि आयुधे । जडित मुद्रिका नाना छदें । कराग्री विनोदें चाणल्या ॥ ८५॥ नाभी सखोल निर्मळ । जेथ ब्रह्मा झाला पोटींचे वाळ । जे लोकपझाचे समूळ मूळ ते नाभिकमळ हरीचें ॥ ८६ ।। जैसे सचेतन मर्गस्तभातसे घोंटींव साजिरे स्वयंभ । उभय चरणांची अभिनवशोभ । हरी १ पुष्ट, गोंडस दर ३ पोवळ्यासारखे भोट ४ लपक्षातल्या द्वितीयेच्या चद्रासारखी ५ हनुवटी ६ मरस्याच्या भावाची ७ मृदु, स्मित'शम ९ सूर्य १० गुडघ्यापर्यत दीर्घ हात ११ यशोदने दाव्या याधल्याचं चिन्ह १ नगरा १३ पीतायर १४ पाढरी उटी १५ रागरेरा १६ पायांपर्यत, क्माट पानी १७ परेला १८रमांचा करपा १९ रहात घागऱ्या जीग जडल्या आहेत अशी येतोययस्य कमलाच मूळ भरक्तमण्याचे साथ,