________________
एकनाथी भागवत. परफाय विशन सिद्ध भारमान तन भावयेत् । पिण्ड हित्वा विशेरमाणो पायुभूत' पदधिवत् ॥ २३ ॥ परकायप्रवेशू करितां जाणा । आवरूनि स्वदेहींच्या सर्व प्राणां । जेथ प्रवेश करि आपणा । तेथ आपुली भावना करावी ॥ २३ ॥ तेव्हां लिंगदेहाचे माथा । जीवप्राणां एकात्मता । धरोनि देहांतरअहंता । वाह्य वायूच्या पंथा मिळोनि जाय ॥ २४ ॥ मिळतांचि मिळवणी । या देहाचा अभिमान सांडूनी । देहांतरी प्रवेगोनी । मी ह्मणो उठे तेथें ॥ २५ ॥ जैसें कमळीहनि कमळांतरी । वायुवळे प्रवेशणें भ्रमरा । तैसे सार निया स्वशरीरा । देहातरा जीवू जाये ॥२६॥ हे परकायप्रवेशन | म्या सांगीतले सपूप माझिया स्वरूपाचे धारण । ते निजलक्षण अवधारी ॥२७॥ दृढ ध्यातां माझे स्वरूपार्स ते सर्व देही तूचि आहेसी । न सांडितां निजदेहासी । हा परकायसी प्रवेशू ॥ २८ स्वसत्ता स्वदेह सांडणे । तेचि अर्थीची लक्षणे । पुढिले श्लोकी नारायणे । विशद नि पणे निरूपिली ।। २९ ॥ पायर्यापीटा गुद प्राण हदुर.कण्ठमूर्धसु । भारोप्य ब्रह्मरन्ध्रेण ब्रहा नोवोत्यजेत्तनुम् ॥ २४ ॥ देहत्यागाचे प्राणधारण । तेच स्वच्छंदमृत्यूचे लक्षण । तदर्थों जे प्राणोत्क्रमण । योगधारण अवधारीं ॥ १३० ॥ मूळाधारी वामचरण । टींचेचेनि नेटें जाण । अपाना अधोगमन । गुदं पीडून राखावें ॥ ३१ ॥ हृदयीं विचरता जो प्राण । त्याचें सदा के गमन । तो प्राणायामें आवरून । अधोमुख जाण करावा ॥३२॥ अपानाचे अर्ध्व गमन स्वाधिष्ठानपर्यंत जाण । प्राणाचें अध सचरण । तेचि ची जाण जै घडे ॥ ३३ ॥ ते प्राणापानाची बुंझावण । त्या चक्रामाजी करी समान । ऐक्य पडिले आलिंगन । एक स्मता जाण चालिले ॥ ३४ ॥ साडोनि अपानाची अधोवाट । प्राणे त्यजिला हृदयकठ फोडूनि सुपुग्नेचे कपाट । ऊर्ध्व मुखें नीट चालिले ॥३५॥ जिणंतां सुपुम्नेचे घर । भेदि साही चक्राचे पदर । उघडूनि काकीमुखाचे द्वार । ब्रह्मरध्र टाकिले ॥३६॥ तेथे पावल यथानिगुती । या देहाची सांडूनि स्थिती । जो कामभोग वाहे चित्ती । त्या देहाची प्रार तो पावे ॥ ३ ॥ वैकुंठ कैलास अमरावती । सार्वभौम चक्रवर्ती । जे 'कामना कानि चित्ती । ते पाये गती तत्काळ ॥३८॥ जरी तो ब्रह्मसायुज्यता वाहे । तरी साडूनि देहार सोये । शुद्ध ब्रह्मधारणा पाहे । तो ब्रह्मचि होये स्वतःसिद्ध ॥३९॥ यापरी प्राणधारण करूनि निवते जो जाण । तें स्वच्छदमृत्यूचे लक्षण । त्या आधीन कळिकाळ ॥ १४० विहरिप्यन्सुराकीडे मस्स्थ सच विभावयेत् । विमानेनोपतिष्ठन्ति सत्ववृत्ती सुरखिय ॥ २५ ॥... देवाचे दिव्यभोगी आसक्त। योगिया, झात्या चित्त । ते प्राप्तिलागी येथ । माझे सत्र निश्चित चितावें ॥४ाजेणं सत्त्वे म्या जाण । स्वर्गी स्थापिले सरगण । त्या सत्वगुणा धारण । निजहदयी जाण जो राखे ॥ ४२ ॥ ध्यातां सुरस्त्रियाची कामनिष्ठा । तो पार मरस्वर्गीची प्रतिष्ठा । विमानी चढोनि वरिष्ठा । करी कामचेष्टा अप्सरांसीं ॥ ४३ ॥ प्राणमुरय अशा लिंगशरीरासह वाह्य वायूमध्ये प्रविष्ट होऊन त्या मार्गे देहातरात प्रवेश करावा २ दुसन्या कमळावर ३ सविस्तर ४ प्राण याहेर पडणे ५ गुरुद्वारी ६ खोटेच्या पश्चिमद्वार बळकर युजवन समनापणी, समेट द्वार १. जिकल्यावर ११ मरे पायाच्या सोटेने गुदद्वार बंद करून प्राणाला दय, उर, पेठ य मला या स्थानी चढवावें आणि ब्रह्मरंध्रमागान प्रास्वरूपी मिळनन मग शरीरत्साग फरावा १. दिव्यभोग भोगण्याविषयी भातुर झालेल्या पुस्पार्न म मूर्तिरूप दसवाचं चिंतन परावे.