या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पंधराबा" यथा सकल्पयेहु या यदा या मत्पर पुमान् । मयि सत्ये मनो युजम्नथा तत्ममुपानुते ॥२६॥ संकल्पमान करी समस्त । जो मी सत्यसकल्प भगत । त्या माझे ठायीं चित्त । विश्वासयुक्त जो राखे ॥४४॥ तो जे जे काळी जे जे देशीं । जे जे कर्मी जे जे अवस्थेसी। जे जे काही वाछी मानसीं । ते सकल्प त्यापाशी सदा सफळ ॥ ४५ ॥ मी सत्यसकल्प भगवंत । हृदयीं धरिल्या ध्यानयुक्त । त्याचे जे जे काम कामी चित्त । ते सकल्प प्राप्त होती त्यासी ॥४६॥ यो वे महावमापन इशितुर्वशित पुमान् । कुतश्वित विहन्येत तस्य चाज्ञा यथा मम ॥ २७॥ जो का भी सर्वांचा नियंता । स्वयं स्वतंत्र तत्वतां । त्या माझें ध्यान करितां । मद्भावता उपतिष्ठे ।। ४७ ।। मीचि भगवंत सुनिश्चित । ऐसें बोधा आले यथास्थित । त्याची आज्ञा सुरवर वंदित । पशुपक्षी नुल्लघित ते आज्ञा ॥ ४८ ॥ जैशी माझी आज्ञा सर्वावरी । तैशी त्याची आज्ञा चराचरी । कोणी नुल्लघिती तिळभरी । हे आज्ञासिद्धी खरी तो लाहे ॥ ४९ ॥ एवं या गुणहेतुसिद्धी दहाही । धारणायुक्त सागीतल्या पाहीं । आता क्षुद्र पच सिद्धी ज्याही । तुज मी त्याही सागेन ॥ १५॥ मदरया शुद्धसत्वस्य योगिनो धारणाविद । तस्य कालिकी युदिर्जन्ममृत्यूपवृहिता ॥ २८॥ जगाचे उत्पत्तिस्थितिनिधन | सत्यत्वे असे मजअधीन । त्या माझ्या ठायीं करिता भजन । अतःकरण अतिशुद्ध ॥५१॥ ते शुद्ध अत करणी जाण । भूत भविष्य वर्तमान । जगाचे जन्म भोग मरण । हे त्रिकाळज्ञान सिद्धी प्रकदे ।। ५२ ।। अन्यादिभिर्न हन्येत मुनेर्योगमय वपु । मद्योगश्रान्तचित्तस्य यादसामुदक यथा ॥ २९ ॥ अतिप्रयास करिता चित्त । मजसी योगाते झाले प्राप्त । तेणे योगें शरीर योगयुक्त । अबाधित महाद्वी ॥ ५३ ॥ त्यासी वाधीना शीत उष्ण । मृदु आणिक कठिण । अग्नि लागलियाही जाण । देह दहन नव्हे त्याचा ॥५४॥ ते अग्निमाजी विनाति त्यासी । जेवीं का जळी जळचरासी । अद्वद्वतासिद्धी ऐसी । साधकासी उपतिष्ठे ॥ ५५ ॥ येचि सिद्धीच्या धारणा । प्रतिष्टभसिद्धी प्रकटे जाणा । ऐक तिच्याही लक्षणा । जिचे तोडरी जाणा सकळ बाधा ।। ५६ ।। त्यासी बाह्य वायूचेनि झडा । वाधकता कदा न घडे । माण जितोनि आतुलीकडे । करी रोकडी दासी त्यासी ।। ५७ ॥ देंठ फेडूनि सुमनसेजे । जेवीं का सुखें निद्रा कीजे । तेवी इगळावरी हा निजे । वाधा नुपजे अग्नीची ॥ ५८ ॥ शीतळ जळी शीतकाळी । सिद्ध बुडविल्या कौतुकें जळी । तो वाहेरी निघावया न तळमळी । जाली मासोळी जेवीं क्रीडे ॥ ५९॥ ग्रीप्मकाळीचे निदाघ उष्ण । त्यामाजी सिद्ध घातल्या जाण । रविकरी पद्म उल्हासे गहन । तैसें लागता उष्ण तो टवटवी ॥ १६०॥ यापरी अर्कबाधकता । त्यासी वाधीना सर्वथा । तैशींच सिद्धासी शस्त्रे लागता । शस्त्रधाता नातुडे तो॥१॥ आकाशा खोचूं जाता पाहें । शखेंसी घाचो पाया जाये । तेवीं सिद्धासी नलागती घाये । शस्त्रउपाये सुनाट ।। ६२ ।। सिद्धासी दिधलिया विखे । विखही नन्हे त्या वाधका जेवी विखफिड़े विखी देख । यथासुख क्रीडती ॥ ६३ ॥ छाया पर्वता. मत्सरूपता ३ पायात राहणाऱ्या जीवास ३ सय पाधा जिंकत्याचे चिह जिच्या पायांत आहे मी शीतलकाळी ५ कडक उहाय ६ सूर्यकिरणानी कमलाला अलत मानद होतो मूयताप ८व्यथ, पुकट, रिप, १- विपांवले कि याटेल तसे मजेन १२ पवताची छाया पर्वतासात दरपण शस्य नाही