या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला किरणीं । मातें प्रमवली रुक्मिणी । ह्मणौनि रखुमाई जननी । आमालागुनी साचचि ॥३५॥ हे अथारभकाळा । वंदिली पूर्वजमाळा । धन्य निजभाग्याची लीळा । आलों वैष्णवकुळा जन्मोनी ॥ ३६॥ ते वैष्णवकुळी कुळनायक । नारद प्रल्हाद सनकादिक । उद्धव अक्रूर श्रीशुक । वसिष्ठादिक निजभक्त ॥३७॥ ते वैष्णव सकळ अंधार्थी अवधानशीळ । मणौनि वैष्णवकुळमाळ । दिली सकळ यथार्थी ॥ ३८ ॥ उपजलों ज्याचिया गोत्रा । नमन त्या विश्वामित्रा।जो का प्रतिसृष्टीचा धात्रा। गायत्री मंत्रा महत्त्व ॥३९॥ जो उपनिषद्विवेकी तो वदिला याज्ञवल्की । जो कविकर्तव्यातें पोखी । कृपापीयूखीं वर्षोनी ॥ १४॥ नमन भूतमात्रा अशेखा । तेणे विश्वभरू जाहला सखा । ह्मणौनि ग्रंथारभू देखा । आला नेटका समता ॥४१॥ आता नमूं दत्तात्रेया । जो का आचार्याचा आचार्या । तेणें मवर्तविले ग्रथकार्या । अर्थवावया निजबोधू ॥ ४२ ॥ तो शब्दातें दावितु । अर्यु अथें प्रकाशवितु । मग वक्तपणाची मातु । स्वयं चदवितु यथार्थ ।। ४३ ।। तो झणे श्रीभागवत । तें भगवताचे हइत । त्यासीचि होय प्राप्त । ज्याचे निरतर चित्त भगवंती ।। ४४ ॥ ते हे ज्ञान कल्पादी। चतु श्लोकपदवी । उपदेशिला सदुद्धी । निजात्मबोधी विधाता ॥ ४५ ॥ नवल तयाचा सद्भायो । शन्दमाने जाला अनुभवो । वीप सद्गुरुकृपा पाहावो । केला नि सदेहो परमेष्ठी ॥ ४६॥ तो चतु श्लोकींचा चोधु । गुरुमार्गे आला शुद्ध । तेणे उपदेशिला नारदु । अति प्रबुद्ध भावार्थी ॥४७॥ तेणें नारदु निवाला । अवघा अर्थमयचि जाला | पूर्ण परमानदं धाला । नाचों लागला निजबोधे ।। ४८॥ तो ब्रह्मवीणा वाहतु । ब्रह्मपर्दै गीतीं गातु । तेणे ब्रह्मानंदें नाचतु । विचरे डुलतु भूतळी ।। ४९ ।। तो आला सरस्वतीतीरा । तंव देसिलें व्यामऋषीश्वरा । जो सशयाचिया पूरी । अतिदुर्धरामाजी पडिला ॥१५०॥ वेदार्थ सकळपुराण । न्यासें केलें निर्माण । परी तो न पवेचि आपण । निजसमाधान स्वहिताचें ॥५१॥ तो सशयसमुद्राआतु । पडोनि होता वुडतु । तेथें पावला ब्रह्मासुतु । नामी ह्मणतु कृपालू ॥५२॥ तेणे एकाती नेऊनि देख । व्यासासि केले एकमुख । मग दाविले चान्ही श्लोक। भवमोचक निर्दुष्ट ।। ५३ ॥ ते सूर्यात न दाखवुनी । गगनातही चोरूनी । कानात परते सारूनी । ठेला उपदेशुनी निजयोधू ॥५४॥ ते नारदाचे वचन । करीत सशयाचे दहन । तव व्यासासि समाधान। स्वसुखें पूर्ण हो सरलें ॥ ५५ ॥ मग श्रीच्या आपण । भागवत दर्शलक्षण । शुकासि उपदेशिले जाण । निजबोधे पूर्ण सार्थक ॥ ५६ ॥ तेणें शुकही सुखावला । परमानंद निवाला । मग समाधिस्थ राहिला । निश्चळ ठेला निजशाती ॥५॥ तेथे स्वभावचि जाणा । समाधि आली समाधाना । मग परीक्षितीचिया ब्रहाज्ञाना। अवचट १ नाघाची आई २ ते हे अथारभकळा ३ या ओवीची माधुरी कुलवत सजनच चालू शगील ४ उत्पमक्ता ५ गायनीमनाचा विश्वामिन ऋषि होय ६ फधिकतयातें ७ दयामृताचा वर्षाव कम्त ८ समत्वासी, समसाम्या ९मोठी 'याप' शब्द शुद्ध मराठी आहे आपल्या कुटुवपदतीप्रमाणे पाप घरातल्या मय माणसात श्रेष्ठ असतो, हाणून 'पाप' झणजे 'मोठा असा अय आला 'परा माप भाग्य माझे' (शानेश्वरा अ०९-५२५) १० भागात मुळी चत श्लोकीच होते ११ ब्रह्मदेवाने १२ सरायाचिया अतिदुधरा पूरामाजी असा अन्वय १३ भिऊ नशेस १४ कानगोटी, अभिमुस १५ झार १६ इतर पुराण एचटक्षणात्मक प भागवत ई दशलक्षणात्मक आहे ती दशलक्षणे पुढें दिचीमामायाच्या ५१ च्या भोवीवरील टीत पाहावी प्रसन्ना