या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. एकनाथी भागवतः तळी दडपितां । ते दाटेना जेवी पर्वता । तेवी अग्नि अर्क विष अंबु वाता । सिद्धासी सर्वथा बाधेना ॥ ६४ ॥ ऐकोनि सिद्धीची कथा । उल्हासू जरी माने चित्ता । तरी माझे प्राप्तीसी तत्त्वतां । सिद्धी सर्वथा वाधक ॥ ६५ ॥ माझे स्वरूप शुद्ध अद्वैत । तेथ सिद्धींचे जे मनोरथ । लोकरंजन समस्त । नाहीं परमार्थ सिद्धीमाजी ॥ ६६ । मागिलेचि श्लोक संधी । परचित्ताभिज्ञतेची सिद्धी । ध्वनित सुचविली त्रिशुद्धी । सिचाही विधी अवधारी ॥६७ ॥ तेच श्लोकी व्याख्यान । करितां भगवंताचें ध्यान । प्रकृतिनियंता आपण । साक्षी जाण सरांचा ।। ६८ ॥ ऐसे ईश्वरत्व दृढ ध्यातां । चित्तचालकता ये त्याच्या हाता । तेव्हा चित्ताची अमिता । स्वभावतो उपतिष्ठे ॥ ६९॥ तेव्हां जीवाची स्वप्नावस्था । हा साक्षित्वे देखता । जो जो सकल्प त्याच्या चित्ता । तो स्वभावता हा जाणे ॥ १७ ॥ जिव्हारीची जे आवडी मोटी । ते हा अवलीला सांगे गोष्टी । एवढी सिद्धीची कसवटी। जठाउठी तो लाभे ॥ ७१॥ मद्विभूतीरमिध्यायन् श्रीवत्साखविभूपिता । धजातपनन्यजन स भदपराजित ॥ ३० ॥ अपराजयसिद्धी प्राप्ती । ध्याना आणावी माझी मूर्ती । जिचेनि नांवे जयो पावती । जाण निश्चिती सुरवर ।। ७२ ॥ चतुर्भुज घनश्याम । शंखचक्रगदापन | छत्रातपत्र चामरयुग्म । ध्वी उत्तम गरुडलांछन ॥ ७३ ॥ रलदडे झणत्कार । व्यजन वीजिती संनागर । चरणी गर्जती तोडर । तोडरी अपार अरिवर्ग ॥ ७४ ॥ ऐशिये माझे मूर्तीचे ध्यान । जो सर्वदा करी सावधान ! तो सर्वत्र विजयी जाण । अभगपण माझेनी ।। ७५ ।। तो माझेनि ध्याने पाहें । कोणी न मेळवितां साह्ये । एकला सर्वत्र विजयी होये । ऐशी सिद्धि लाहे या निष्ठा ॥ ७६ ॥ जो "मी हृदयीं धरी अजितू । तो सर्वत्र होय अपराजितू । ऐसे सांगोनि भगवंतू । उपसंहारितू सिद्धीते ॥ ७७ ।। ___ उपासकस्य मामेव योगधारणया भुने । सिद्धय पूर्वकथिता उपतिष्ठन्त्यशेषत ॥ ३१ ॥ म्यां सांगीतल्या ज्या योगधारणा । मज भजता त्या भावना । त्या, त्या सिद्धी त्यासी जाणा । पूर्वोक्तलक्षणा उपजती ॥ ७८ ॥ अनेक भावना धरितां चित्ती । त्या त्या धारणेच्या व्युत्पत्ती । अनेक सिद्धीची होय प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ७९ ॥ नाना योगधारणाव्युत्पत्ती । न करिता सकळ सिद्धींची प्राप्ती । एके धारणेनें होय निश्चिती । ते मी तुजप्रती सांगेन ॥ १८०॥ जिते िदयस्य दान्तस्य जितश्वासात्मनो मुनेः । मदारमा धारयत का सा सिद्धि सुदुर्लभा ॥ ३२ ॥ , पांच पाच इद्रियाची जोडी । जिणोनि शमदमपरवडी । उभवूनि वैराग्याची गुढी । माणापानवोढी जिंकिल्या ।। ८१॥ विवेकाचेनि बळें जाण । वृत्ति राखोनि सावधान । सदा करिता माझें मनन । मनने मन जिंकिले ।। ८२॥ यापरी गा साधकासी । धारणा धरोनि मानसीं । मी एक ध्यातां अहर्निशीं । सकळ सिद्धी दाती त्यासी होती ।। ८३ ॥ साडूनि मकल उपाये । मी एक ध्यानी धरिल्या पाहे । साधकासी काय उणें आहे । दुर्लभ काये १ अमि, सूर्य, विप, जल व यात हे सिद्धास बाधत नाहीत. २ जनाचे रंजन होते एवढेच ३ प्रकृतीचे नियमन करणारा ४ जाणतेपणा ५ अत करणातील ६ सहज, ७ सुशोमित असख्य रिपु जिंकून तोडरांच-पायांचे खाली व्यात ठेरिले आहेत ९हरिस.१० मी-मला, ११ पूषी सागितलेल्या पक्षांप्रमाणे, १२ जाणोनि.