या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अभ्याय पंधरावा. सिद्धीचें ।। ८४ ॥ माझे भजनें सावकाशी । सिद्धी प्रकटती साधकासी । त्या सेव्य नव्हती त्यासी । तेंचि हृषीकेशी सागतू ॥ ८५॥ अन्तरायान्वदन्त्येता युञ्जतो योगमुत्तमम् । मया सपद्यमानस्य कारक्षपणहेतच ॥ ३३ ॥ अहेतुक करिता माझें भजन । तेणें शीघ्र माझी प्राप्ती जाण । तेथे सिद्धीवरी घालितां मन । आली नागवण मत्प्राप्तीसी ॥८६॥ ज्यासी विषयभोग लागे गोड । तोचि सिद्धीची चाहे चार्ड। ज्यासी माझे प्राप्तीचे कोडे । तो चाछीना वंडे ऋद्धिसिद्धींचें ॥ ८७॥ ज्यासी लौकिकी अतिप्रतिष्ठा । तो सिद्धीच्या सोशी खटपटा । ज्यासी मत्प्राप्तीची निष्ठा । तो बना वाटा सिद्धीच्या ॥ ८८ ॥ पावतपावता वाराणसी । जो वस्तीसी गेला वेश्यागृहासी । तेथे भुलोनि तिच्या भोगासी । सर्वस्व तियेसी समपी ।। ८९ ॥ इयेपासूनि जीवेप्राणे । सर्वथा वेगळे नाही जाणे । ऐसा सकल्प करोनि तेण । वश्य होणे वेश्येसी ॥१९॥ जंब असे गाठी गांठोडी । तंव ते त्यापाशी लुडबुडी । निःशेप वेचलिया कवडी । बाहेरी दवंडी तत्काळ ।। ९१ ॥ तो दवडिताही न जाये । निर्लज निसगँ होऊनि राहे । तरी आपणचि साडोनि जाये । तैशाचि पाहे महासिद्धी ।। १२ ।। सकळ पापाते निर्दळणे । सकळ कुळातें उद्धरणे । तें काशीचे खुंटले पावणे । वेश्यानागवणे भोगलिप्सा ॥ १३ ॥ तैसीच सिद्धीचीही कथा । माझे प्राप्तीसी प्रतिबंधभूता ! माझें ध्यान ज्ञान वैराग्यावस्था । नागवूनि रिता साडिती ॥ ९४ ॥ माझे प्राप्तीनिकट जाण । उठे सिद्धोंची नागवण । भोगें छळावया व्यामोहकपण । विलवकारण मत्प्राप्ती ।। ९५ ॥ माझं स्वरूप अद्वैतता । तेथें सिद्धीच्या नानावस्था। ते मायेची व्यामोहकता जाण तत्त्वता पद्धया ।। ९६ माझे प्राप्तीआड सिद्धींचे विन्न हेंचि तुज कळावया जाण । म्यां सर्व सिद्धीचें निरूपण । समूळ सपूर्ण सागीतलें ॥ ९७॥ माझ्या ठायीं धरिता ध्यान । एकाग्रता होता मन । तेथ भोगिलिया सिद्धी जाण । करिती नागवण साधका ।। ९८ ।। जन्मौपधितपोमर्यावनीरिह सिद्धय । योगेनामोति ता सर्वां नान्यैर्योगगति प्रजेत् ॥ ३४ ॥ सिद्धीचे मातीचे कारण जन्मौपधि मंत्र तपजाणका साधल्या प्राणापानीसकळ सिद्धी जाण योगाभ्यासीं ॥९९|एकी जन्मास्तव सहज सिद्धीएकी त्या साधिती औपधी। एकी त्या तपादि महाविधी । एकी त्या निशुद्धी मंत्रद्वारा ॥२००॥ सर्पासी वायुधारण । मीनासी जळसरण । पक्ष्यासी नभोगमन । हे जन्मसिद्धी जाण स्वाभाविक ॥ १॥ हंस निवडी क्षीरनीर। कोकिळेसी मधुर स्वर । चंद्रामृत सेवी चकोर । हे सिद्धी साचार जन्मास्तर ॥२॥ जन्मास्तव सहज सिद्धी त्या म्यां सागीतल्या सुधुडी आता साधिलिया औषधी। लाभती सिद्धी त्या ऐक ॥३॥ श्वेतमादारी गजानन । अनारकचतुर्थी साविल्या जाण । सकळ विद्यांचे होय ज्ञान । धनधान्यसमृद्धी ॥४॥ अजानवृक्षाची बोळखण । त्याची फळे भ्यानमुखें जाण । त्याचे घडल्या क्षीरपान । होय आपण अजरामर ।। ५ ।। पिचेमंद १ हानि, अपाय २ आवड ३ कौतुक, उत्कट इच्छा ४ थाटाटी, उठाठेव ५जातनाहीं ६ जाता जाता था आजवांत राहते ९ सपल्यावर १० हापून देते 'जैसा पेट्यामोगा कवटा पैचे । भग द्वारही चेपू 7 ये तियेचें"झाोधरी अध्याय १-१२९ ११ सूिस, कोटगा १२ भोगमाप्सीची भावड १३ प्रतिवद्धता १४ फोरठा १५ मुरगरणे १६ पाउन्या मोदार वृक्षाखाली २१ वर्ष मगळवारी येणा-या अगारकी चतुपाचे प्रतले तर ला पृक्षापाली गणपतीची प्राप्ति होते. १७ पक्षविशेष, अजानरक्ष माळदीरा ज्ञानेश्वरांच्या समाधीजवल भादे १८ माइसिंध ये नियम रकी यातिपचता