या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२४ एकनाथी भागवत, अध्याय सोळावा. .., .. । श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमो सद्गुरु श्रीमूर्ती । चराचर तुझी विर्भूती । विश्वात्मा विश्वस्फूर्ती । अमूर्तमूर्ती श्रीगुरुराया ॥१॥ तुझे मूर्तीचे महिमान । सकळ शास्त्रां अतर्क्स जाण । श्रुतीने घेतले मौन । शन्दे आण वाहिली ॥२॥ आण वाहिली दृष्टांतीं । तुजसमान नाही दुजी स्थिती । जे जे योजावी उपपत्ती । ते ते विभूती पै तुझी ॥ ३॥ तुझिया प्रभावाची ऐशी खोडी । जे दुजेपणाचे मूळ तोडी । मग एकपणाचे परवडी । दृष्टांत काढी कोण कोठें ॥ ४॥ कोठे तुझें स्थानमान । हेही सर्वथा न कळे जाण । अगाध तुझे महिमान । कैसेनि ध्यान धरावे ॥ ५ ॥ हेतु मौतु दृष्टांतू । न रिघे ज्याचे शिंवेआंतू । तो भागवतींचा भागवताएं । योवियांतू बोलविशी ॥ ६ ॥ ते माझे मन्हाटे आरिख बोल । सद्गुरूंनी केले सखोल । तेथींच्या प्रेमाचे जे चोले जाणती केवळ गुरुभक्त ॥७॥ ज्यासी नाही गुरुचरणी भक्ती । त्यासी कैसेनि होईल विरक्ती । जरी पढले श्रुतिस्मृती । शास्त्रव्युत्पत्ती केल्याही॥ ८॥ करिता साधनांच्या कोटी । साधनी समाधान नुठी । झालिया सद्गुरुकृपादृष्टी । ब्रह्मत्वे पुष्टी गुरुभक्तां ॥९॥ तो तूं सद्गुरु श्रीजनार्दन । सकळ जगाचे अधिछान । भूती भूतात्मा तूं आपण । सहजें जाण समसाम्य ॥ १०॥ समसाम्य सर्व भती। ज्यासी घडे सद्गरुभक्ती । तेचि ये श्रीमहाभागवती । अर्थप्राप्ती प्रविष्ट ॥ १२॥ यालिया सदरुकृपा वरिष्ठ न करिता व्युत्पत्तीचे कष्ट । भागवतार्थी होय प्रविष्ट । भक्त सुंभट भावार्थी ॥ १२ ॥ हृदयीं झालिया सद्भावो । भावे प्रकटे देवाधिदेवो । तेथे भागवताचा अमिप्रावो । सहजेचि पहा वो ठसावे ॥ १३ ॥ यालागी करिता गुरुभक्ती । प्राप्त होइजे भागवतार्थी । तेथ काव्यादि व्युत्पत्ती । नाना युक्ती किमर्थ ॥ १४॥ किमर्थ करावे शास्त्रज्ञान । किमर्थ धरावे वृथा ध्यान । चालते बोलतें ब्रह्म पूर्ण । सद्गुरुचरण साधकां ॥ १५ ॥ वाचूनिया गुरुभजन । शिप्यासी नोहे समाधान । याहूनियां श्रेष्ठ साधन । नाहीं जाण सर्वथा ॥१६॥ त्या सद्गुरुकृपापरिपाटीं । एकादशी पूर्वाध कोटी । वाखाणिली जी म-हाटी। यथार्थदृष्टी निजबोध ॥ १७ ॥ ऊस गाळिता रस होये । तो ठेविलिया वहुकाळ न राहे । त्याचा आकनिया पाहें । गूळ होये सपिड ॥ १८ ॥ तोही ठेविता लिगाँड धरी । मग साखर कीजे रायपुरी । तेही घोटूनियां चतुरीं । नौवद करिजे कोरडी ॥ १९ ॥ तैसे हे श्रीभागवत जाण । मुळी बोलिला श्रीनारायण । तेंचि श्रीव्यासे आपण । दशलक्षण वर्णिलें ॥२०॥ते दशलक्षणपरवडी । श्रीशकमखें चढली गोडी। तेथील कठिण पदबंधमोडी । टीका चोखडी श्रीधरी ॥ २१॥ ते श्रीधरीचे व्याख्यान । भावार्थदीपिका चराचर तब नटलास २ विश्वाचा आत्मा तूच य विश्व दही स्फरपा तूच आहेस "तसा चतय गिव सिला। चिप स्फुरे " अमृता० प्र० ७ मूळ स्फूर्ति तीच आदिमाया तिचेपासून वृत्ति, नतर मन येथपावेतो सूक्ष्म, त्यापासून गोगाकरिता स्थूल ३ अमूर्त व मूर्त दोन्ही तूच आहेस ४'नेति नेति' झणजे आमास भगवद्रूप कळत नाही अशी श्रुती शपथ घेतली ५ सय ६ हेतु, शब्द व उपमा ही ज्या ठिकाणी पाँचत नाहीत अमें अद्वितीय जे ब्रह्मा त्यातील रहस्य योनीमध्ये आणवितोस ७ आप, अवद्ध, अव्यवस्थित गभीर, सार्थ ओलावा १० र ११ क्शासाठी १२ भारवून, पर होऊन १३ चिक्टपणा १४ोरसी खच्छ सदीसासर १५श्रीव्याख्यान.