या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अध्याय सोळावा जाण । त्या भावार्थाची सद्भाव खूण । केले निरूपण देशभापा ॥ २०॥ मुळी वक्ता एक नारायण । व्यास-शुक-श्रीधरव्याख्यान । त्यात मुळीचे लक्षनि गोडपण । एका जनार्दन कवि का ।। २३ ।। मुळी वीज श्रीनारायण । ब्रह्मयाचे ठायीं प्रेरिले जाण । ते नारदक्षेत्री सपूर्ण । पीक परिपूर्ण निडोरले ॥ २४ ॥ त्याचे व्यासे दशलक्षण । सपूर्ण केले संगण । शुके परीक्षितीच्या खळा जाण । मनि निजकण काढिले ॥२५॥ तेंचि शास्त्रार्थ जाण । श्रीधरें निजबुद्धी पाखडून । काढिले निडारोचे कण । अतिसघन मुटंक ॥ २६ ॥ त्याची पक्वान्ने चोसडी । महाटिया पर्दमोडी । एका जनार्दने केली परवडी । ते जाणती गोडी निजात्मभक्त ॥२७॥ त्या श्रोत्याचेनि अवधाने । जनार्दनकृपा सावधाने । पूर्वार्ध एका जना. देने । सपूर्ण करणे देशभापा ॥२८॥ ते प्रथमाध्यायी अनुक्रम । वैराग्यउत्पत्तीचा सनम । कुलक्षयासी पुरुषोत्तम । करी उपक्रम ब्रह्मशाप ॥२९॥ दुस-यापासूनि चतुर्ववरी । नारदें वसुदेवाच्या घरीं । निमिजायतमश्नोत्तरी । पचाध्यायी खरी सपविली ॥ ३० ॥ पठाध्यायीं श्रीकृष्णमूर्ती । पाहों आलिया सुरवरपंक्ती । तिहीं प्रार्थिला श्रीपती । निजधामाप्रती जावया ॥३१॥ ऐकोनि सुरवराची विनती । देखोनि अरिष्टर्भूत द्वारावती । उद्धव मार्थिला श्रीपती । निजधामाप्रती मज नेई ॥ ३२ ॥ त्याचे प्रश्नाचे प्रश्नोत्तर । त्यागयुक्त ज्ञानगंभीर । सप्तमाध्यायीं शाईधर । थोडेनि फार बोलिला ॥ ३३॥ तेथ त्यागसग्रहलक्षण । यदुअवधूतसवाः जाण । चोविसा गुरूचे प्रकरण । केले सपूर्ण अष्टमी नवमी ॥ ३४ ॥ श्रद्धासग्रह ज्ञान विश्वास । तेथ नाना मताचा मतनिरास । दशमाध्यायीं हृषीकेश । ज्ञानविलास बोलिला ॥ ३५ ॥ अकरावे अध्यायीं जाण । बद्धमुक्ताचे लक्षण्य । सागोनि साधूचे लक्षण । भक्तीचे सपूर्ण दाविले रूप ॥३६॥ भागवती बारावा अध्यागो । अतिगुह्य बोलिला देवो। तेथील लाविता अभिप्रायो। पडे "सदेहोसज्ञाना॥३७॥धारावे अध्यायाची किल्ली। युक्तिमयुक्ती नातुडे वोली जनार्दनकृपा माउली । तेणे मांगी दाविली प्रथाची ॥ ३८॥ ते द्वादशाध्यायी निरूपण । सत्सगाचा महिमा गहन । कर्माचा कर्ता कोण । त्यागी ते लक्षण कर्माचे ॥ ३९ ॥ तो द्वादशाध्यायो ऐकता । ज्ञानसलग्नता होय चित्ता। आडवी ठाके विषयावस्था । तेणे बांधकता साधका ॥४०॥ गुणवैषम्याचे लक्षण । तेणें विषयावस्था गहन । तेथ सत्वशुद्धीचे कारण । केले निरूपण त्रयोदशी ॥४१॥ तेचि प्रसमें यथोचित । चित्तविषयाचे जे ग्रथित । उगवाया हसगीत । सुनिश्चित सागीतले ॥ ४२ ॥ हसगीती जे निरूपिले ज्ञान । समाधिपर्यत समाधान । तेचि साधावया साधन । चवदावा आपण बोलिला देवो ॥ ४३ ॥ साधनामाजी मुख्य भक्ती । सगुण तेचि निर्गुण मूर्ती । योगयुक्त ध्यानस्थिती। बोलिला श्रीपती चतुर्दशी ॥ ४४ ॥ विविधा सिद्धीची धारणास्थिती । देव सागीतली उद्धवाप्रती । सिद्धी वाधिका माझे प्राप्ती । हें पधराव्याअतीं निरूपिले ॥ ४५ ॥एर पंधराध्यायी पूर्वाधं । निरूपण झाले अतिशुद्ध आता १पाहून २ नारदरूप भूमीत ३ भरपूर कणसास मारे ४ गोळा करण ५ टराठशीत, टळक मरीव पानी, मादानी ८ समशनी ग्रासरेली ९ भेद १०भचाचे ११ सय १२ माग १३ दानाची आवड किंवा नोड. १४ आवडी १५ योधकता १६ परस्पराकडे थोद, गोट, बधन १७ उकरण्यासाठी, सोडवपारा १८ माझी मृर्ती १९ नाथानी पहिल्या पधरा अध्यायांत पूर्वार्ध सपपिटरा, आतां उत्तराधाक्ट एक्ष द्या ह्मणून येय सागितले आहे। म प्रस। साच्या प्रयाची अनुकमणिकाच रोष दिली आहे ए भा ५४