या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत जाणा तो आला ॥५८॥ पहावया परीक्षितीचा अधिकारू । तंव कलीसि केला तेणे मारू । तरी धर्माहूनि दिसे थोरू । अधिकारू पैं याचा ॥५९॥ कृष्णु असतां धर्म जियाला । पाठीं कलिमेणे तो पळाला । परी हा कलि निग्रेहूनि ठेला । धर्माहूनि भला धैर्य अधिक ॥१६०॥ अर्जुनवीर्यपरंपरा नियंग । सुभद्रा मातामहीचे गर्भलिंग । तो अधिकारिरत उपलिंग। ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्भी झाला ॥ ६१ ॥ गीच असतां ज्याच्या भेणे । स्पर्श न शके शस्त्र द्रौप्य । त्याचा अधिकार पूर्ण । सांगावया कोण समर्थ ॥ ६२ ॥ जेणे रक्षिलें गर्भाप्रती । तया परीक्षी सर्वांभूतीं । यालागी नावें परीक्षिती । अगाध स्थिति नांवाची ॥६॥ तो अभिमन्यूचा परीक्षिती । उपजला पावन करीत क्षिती । ज्याचेनि भागवताची ख्याती। घातली त्रिजगतीं परमार्थपव्हे ॥ ६४ ॥ अंगीं वैराग्यविवेकू । ब्रह्मालागीं त्यक्तोदकू । तया देखोनि श्रीशुकू । आत्यंतिकू सुखावला ॥ ६५ ॥ बाप कोपु ब्राह्मणाचा । शा अधिकारू ब्रह्मज्ञानाचा । तयांच्या चरणीं कायावाचा । निजभावाचा नमस्कारू ॥ ६६ ॥ ब्रहयाहुनि ब्राह्मण थोरू । हे मीच काय फार करूं' । परी हृदयीं अद्यापि श्रीधरू । चरणालंकारू मिरवितु ।। ६७ ॥ ह्मणोनि ब्रह्माचा देवो ब्राह्मणु । हा सत्यसत्य माझा पणु । यालागीं वेदरूपं नारायणु । उदरा येऊनि वाढला ॥ ६८ ॥ ह्मणौनि ब्राह्मण भूदेव । हे ब्रह्मींचे निजावेव । येथे न भजती ते मंददैव । अति निर्देव अभाग्य ।। ६९ ॥ ब्राह्मणप्रतापाचा नवलावो। तिहीं आज्ञाधारकू केला देवो । प्रतिमाप्रतिष्ठेसि पहाहो । प्रकटे आविर्भावो मंत्रमाने ॥ १७० ॥ तंच सत हाणती काय पहावें। जे स्तवनी रचिसी भावे । तेथे प्रमेय काढिसी नित्य नवें। साहित्यलाघवें साचार ॥ ७१ ॥ गणेशु आणि सरस्वती । बैसविली ब्रह्मपंक्ती । तैशीच संतस्तवनी स्तुती । ऐक्यवृत्ती वदलासी ॥७२॥ पाठी कुल आणि कुलदेवता । स्तवनी वदलासि जे कथा । ते ऐकताचि चित्त चिंता । विसरे सर्वथा श्रवणेंचि ॥७३ ॥ जो सद्भावो सतचरणी । तोचि भावो ब्राह्मणी । सुखी केले गुरु स्तवनीं । धन्य वाणी मैं तुझी ॥७४॥ तरी तुझेनि मुखें श्रीजनार्दन । स्वयें वदताहे आपण । हे चोलतांचि खूण । कळली सपूर्ण आमासी ।।७५॥ चढत प्रमेयाचे भरतें । ते नांवेक आवरोनि चित्तें । पुढील कथानिरूपणातें। करी निश्चित आरोहण ॥ ७६ ॥ विसरलो होतो हा भावो । परी भला दिधला आठवो । याचिलागी सद्भावो। तुमचे चरणी पहाहो ठेविला ॥७७॥ उणें देखाल जें जें जेथें । तें तें करावे पुरते । सज्जनामाजी सरतें । करावें मातें ग्रंथार्थसिद्धी ॥७८॥ ते ह्मणती भला रे भला नेटका । वरवी ही आया ऑली ग्रंथपीठिका । आता सस्कृतावरी टीका । कविपोषका वदें वहिला ॥ ७९ ॥ याचि बोलावरी माझा भावो । ठेवूनि पावलों पायाचा ठावो । तरी आज्ञेसारिखा प्रस्तावो । करीन पाहाहो कथेचा ॥ १८०॥ तरी नैमिषारण्याआतु । शौनका. दिकाप्रति मातु । सूत असे सागतु । गतकथा8 अन्वयो ॥ ८१॥ मागा दहावे स्कंधी जाण । यधिष्ठिरान २राहिला ३ कृष्ण रिजधामास गेल्यानतर ४ परीक्षिति ५ वाधीन ठेचून ६ अर्जुनाचा पुन अमिमन्य व साचा पुर परीक्षिती ७ अमात्र ८ भवस्याभ्याचे त्याचे अधिकारपण १. ज्या श्रीकृष्णान ११ पाडी १२ पृथ्वी १३ परमार्थरूपी पाणपोई १४ ब्रहामाप्तीलागी १५ सात दिवसपर्यंत पाणीही न पिता श्रवणाला बसदेका१६ प्रयाहनि १७आपले अवयव १० आश्चर्य १५ सिद्धात २०पकपक्की २१क्षणभर २२प्राण, मान्य याचअधाची र भतीच मानेभरांच्या उपोद्धातातली औधी पहा -"तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें । वान प्यावें हं तुमतें । विनपित भम" ०३ आकाराग ०४ आशिरी .. सवर - -