या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला. कथा जाली नवलक्षण । आतां मोक्षाचे उपलक्षण । सांगे श्रीकृष्ण एकादशी ॥ ८२ ॥ जो चिदाकाशींचा पूर्णचंद्रे । जो योगज्ञाननरेंद्र । तो चोलता जाला शुकयोगींद्र । परिसता नरेंद्र परीक्षिती ॥८३॥ तंव परीक्षिती ह्मणे स्वामी। याचिलागी त्यक्तीदक मी । तेचि कृपा केली तुमीं । तरी धन्य आह्मी निजभाग्ये ॥ ८४ ॥ अगा हे साचार मोक्षकथा । ज्यांसि मोक्षाची अवस्था । तिही पाव देऊनि मनाचे माथा । रिघावे सर्वथा श्रवणादरी ।। ८५॥ भीतरी नेऊनियां कान । कानीं धावे निजमन । अवधाना करूनि सावधान । कथानुसधान धरावे ॥८६॥ बहुती अवतारी अवतरला देवो । परी या अवतारीचा नवलावो । देवां न कळे अभिप्रावो । अगम्य पाहावो हरिलीला ।। ८७ ॥ उपजताचि मायेवेगळा । वाढिन्नला स्वयें स्वलीळा । वाळपणी मुक्तीचा सोहळा । पूतनादि सकळा निजागें अपी ॥ ८८ ।। मायेसि दाविले विश्वरूप । गोवळा दाविलें चैकुंठदीप । परी गोवळेपणाचें रूप । नेदीच अल्प पालटो ॥ ८९ ॥ बाळ वळियांत मारी । अचाट कृत्ये जगादेखतां करी । परी बाळंपणावाहेरी । तिळभरी नव्हेचि ॥ १९० ॥ ब्रह्म आणि चोरी करी । देवो आणि व्यभिचारी। पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी । हेही परी दाखविली ॥ ९१ ॥ अधर्म वाढविला धर्म । अकम तारिले कर्म । अनेमें नेमिला नेम । अति नि सीम निर्दुष्ट ॥ ९२ ॥ तेणे सगेंचि सोडिला सगू। भोगें बाढविला योगू । त्यागेविण केला त्यागु।अति अव्यंगु निर्दोष ॥१३॥ कर्मठा होआवया बोधू । कर्मजात्याचे तोडिले भेदू । भोगामाजी मोक्षपदू । दाविले विशदू प्रकट करूनी ॥१४॥ भक्ति भुक्ति मुक्ती । तिन्ही केली एके पक्ती । काय वा याची ख्याती। खाऊनि माती विश्वरूप दाची ।। ९५॥ त्याचिया परमंचरित्रा । तुज सागेन परमपवित्रा । परी निजबोधाचा खरा । या अवतारी पुरा पोडा केला ॥ ९६ ॥ एकादशाच्या तात्पर्यार्थी । संक्षेपें विस्तरे मुक्ती । बोलिलीसे आयंती । परमात्मस्थिती निजबोधे ।।९७॥ तेथे नारद वसदेवाप्रती । सवाट निमिजायंती सांगितली कथासगती । सक्षेपस्थिती या नाम ॥९८॥ तेचि उद्धवाची परमप्रीती । नाना दृष्टांतें उपपत्ती । स्वमुखें बोलिला श्रीपती । ते कथा निश्चिती सविस्तर ॥ ९९ ॥ दशमी निरोधलक्षण । मागा केले निरूपण । जेथे धराभार अधर्मजन। निर्दाळी श्रीकृष्ण नानायुक्ती ।। २०० ॥ ज्यांचेनि अधर्मभारें क्षिती । सदा आक्रदत होती । जिच्या साह्यालागी श्रीपति । पूर्ण ब्रह्मस्थिति अवतरला ॥१॥ दुष्ट दैत्य आणि दानव । धराभार राजे सर्व । वधिता झाला श्रीकृष्णदेव । तो गतकथाभाव शुक सागे ॥२॥ श्रीवादरायगिरवाच-क्रया देखवध कृष्ण सरामो यदुमिर्चत । भुवोऽवतारयदार जविष्ट जनयन्यलिम् ॥ १ ॥ पूर्णब्रह्म स्वयें श्रीकृष्ण । वळी बळिराम लोकरमण । निधडे यादव मेळवूनि जाण । दैत्यनिर्दळण श्रीकृष्ण केले ॥३॥ जे यादवांसि न येत वीं । तेथें श्रीकृष्ण करी बुद्धी। १दहा लक्षण २ ज्ञानरूप आकाशातला पोर्णिमेचा चट ३ अगाध हे मोक्षकथा । येथे ज्यासी मुमुक्षु. अवस्था । तिहीं पायो देवोनि अभिमानाचे माधा ४ उसय ५ भात ६ नवल, विशिष्टपण ७ वैकुटद्वीप ८ वाळपणाची योहरी ९ आणि अस असूनही 'आणि' है अव्यय येथे "विरोधार्थी आथय' दानरणारं आहे 'आणि' या अव्ययाचा असाच उपयोग झानोमानी केला आहे –'आपडी आगि लागी । यमन आणि शिणवी । पिसे आणि न भुलवी। तरी ते माई।'(शाने अ०-१२४ ) १.रीत, तन्हा ११परमात्मचरिमा १२ विस्तार, 'मृन गुरुपुत्र आशिला । तो तुवा पवाडा देसिला । (शाने . ३-१६३) १३ साक्षेपे सविस्तार १४ संवादूनि १५ शर, धैर्यवत ए भा २ न मुलवी । तसाच उपयोग झानोवामानही आणि' मानवल, विशाल र विस्तार,