या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय संतराना. यथानुष्ठीयमानेन यि भक्तिर्नृणा भीत् । स्वधर्मणारविन्दाक्ष तत्समाख्यातुमर्हसि ॥ २॥ ऐक कमलनयना अच्युता। जो कां स्वधर्म अनुष्ठितां । तुझी निजभक्ति स्वभावता । प्राण्याच्या हाता जेणें लाभे ॥ २२॥ ते कर्मकशलतेची स्थिती । मज मागावी मतिभिती। कमलनयना कमलापती । कृपामूर्ती माधवा ॥ २३ ॥ तू ऐसे ह्मणशील श्रीपती । म्यां कल्पाचे आधी कवणाप्रती । सागीतली स्वधर्मस्थिती । तरी ते विनंती अवधारी ॥२४॥ पुरा लि महाबाहो धर्म परमक प्रभो । यत्तेन हसरूपेण ब्रह्मणेऽस्यास्थ माधव ॥ ३ ॥ ज्याच्या वाहूंचा प्रताप अद्भुत । विश्वमर्यादा धर्मसेत । राखों जाणे यथास्थित । त्यालागी मणिपत महाबाहो ॥ २५ ॥ स्वधर्मकर्माचा द्योतकू । अनादि वक्ता तू एक। वर्णाश्नमादि विवेकू । उपदेशकू तूं अध्याचा ॥ २६ ॥ पूर्वी हंसरू सविस्तर । बोलिलासी स्वधर्माचा निर्धार । त्यांतील तुवा अध्यात्मसार । निवडूनि साचार मज सागीतलें ॥२७॥ तेथील स्वधर्माचे लक्षण । मज न कळेचि निरूपण । जे तूं हंसरूपे आपण । स्वधर्म जाण बोलिलासी ॥ २८॥ तुझेनि मुखें यथोचिते । भक्तियुक्त आश्रमधर्माते । सनत्कुमार जाहले श्रोते । तेचि मातें सागावे ॥ २९ ॥ ह्मणसी सनत्कुमारद्वारा । धर्म विस्तारला परपरा । तो विचारूनि करी निर्धारा । हे सारंगधरा घडेना ॥ ३०॥ स इदानीं सुमहता कालेनामित्रकर्शन । न प्रायो भविता मार्यलोके प्रागनुशासित ॥ ४ ॥ काम क्रोध लोभ अभिमान । हे भक्ताचे वैरी सहाजण । त्याचें तूं करिशी निर्दळण । अरिमर्दन या हेतू ॥ ३१ ॥ भक्ताचे अरिनिर्दळण । तुजवाचोनि कर्ता आन । तिहीं लोकीं नाही जाण । अनन्यशरण यालार्गी ।। ३२ ॥ तुवा कल्पाचिये आदीसी । उपदेशिले सनकादिकासी । बहुकाळ जाहले त्या बोलासी । ते धर्म कोणापाशी प्रायशा नाहीं ॥३३॥ प्रायशा ये काळी नर । नाहीं स्वधर्मी तत्पर । शिश्नोदरी अत्यादर । स्वधर्मविचार विसरोनी ॥ ३४ ॥ यायातय धर्मप्रतिष्ठा । करी ऐसा नाहीं उपदेष्टा । यालागी जी वैकुंठी । स्वधर्मनिजनिष्ठा मज साग ॥ ३५ ॥ . वना कविता पम्यो धर्मखाव्युत ते भुवि । समायामपि वैरिच्या या मूर्तिधरा' कला ॥५॥ ____ फर्नाऽविना प्रवन्ना घ भवता मधुसूदन । त्यो महीतले देव विनष्ट क प्रवक्ष्यति ॥ ६ ॥ अलुज्ञान धर्मवता । ये भूलोकी गा तत्त्वता । तुजवाचोनि अच्युता । आणिक सर्वधा असेना ॥ ३६॥ एक शास्त्रमर्यादाव्युत्पत्ती । कर्मकलाप बोलों जाणती । परी कर्माची आचरती गती 1 तेही नेणती तत्त्वता ।। ३७ ॥ यालागी गा भगवंता । धर्माचा कर्ता वक्ता । धर्म विस्तारुनि रक्षिता । आणिक सर्वधा असेना ॥ ३८ ॥ पहाता या लोकाच्या ठायीं । तुजऐसा सर्वज्ञ नाहीं । ऐसे विचारिता लोकी तिहीं । तुजसमान नाहीं सागता ॥ ३९ ॥ जरी सत्यलोक पाहणे । जेथें चारी वेद पैड्रदर्शन । इतिहास स्मृति पुराणे । १ लक्ष्मीपतिः २ विश्वमदितील धर्मरूप सेतु-पूल ३ प्रकाशक ४ मह्मदेवाचा ५ मारमा रहम्प भन्य, दुसरा सटीचे प्रारंभी यहुधा ९खीसगौ प भोजनी अत्यत रत १. पार्ष ११ रियो १२ अपार माय लोप नाही असा १३ शाखीय प्रयांचा अर्थ १४ भसिल फम १५ विचार फस्न पाहता, धाडोलिता १६ छंद, निकम, व्याकरण, ज्योतिष, शिक्षा, प क पसून ही सहाशा, प्रिया गौर, पाक, गापरीय, देव, स्कांद ही ६ दर्शन ९ मा. ५६