________________
अध्याय सतरावा. हैं आश्रमरक्षण चानमस्था ॥ ९८ ॥ संन्याशासी अहिंसा प्रधान । ज्ञानपरिपाक शांति सपूर्ण । अनोळखी भिक्षाटण । हा मुख्य धर्म जाण चतुर्थाश्रमी ॥ ९९ । वर्णाश्रमाहनि, वाह्य जाण । केवळ अत्यजादि जे जन । त्याचे प्रकृतीचे जे लक्षण | स्वयें नारायण सांगत ।। २०० ।। भशीयमन्त नेय नास्तिस्य शुकविमा । काम शोधश्च सर्पश्च स्वभावोऽन्तेसायिनाम् ॥ २० ॥ 'ये श्लोकींचे अष्ट गुण । त्यागावया न मनी ज्याचे मर्ने । तोही अत्यजासमान । हे प्रकृतिलक्षण अतिनिंद्य ॥ १॥ ज्यासी स्नानसध्या शौचाचार । स्वकर्म नावडे साचार । अतरी विकल्प अपार । जैसा विचार काळिया ॥ २॥ कनकर्फळ नामें गोमटें । आत माजिरें चाहेर काटे । तैसे सबाह्य चोखटें । अशौच मोठे त्या नांव ॥ ३ ॥ शरीर श्वेत निर्नासिक । तोंडाळ योढाळ पतिनिंदकः । ते स्त्रियेच्या ऐसे देख । अशौचक सवाद्य ॥४॥ यापरी गा अशोचता । ज्याचे अर्गी स्वभावता । तो जाण पा तत्त्वता । गुण प्रयमता अत्यजाचा ॥५॥ असत्यता जे प्रकृतीपाशीं । अखंड बसे अहर्निगी । मातापितादि गुरूसी । झकवणे त्यासी मिथ्यात्वे ॥ ६॥ जेवी का शिमग्याच्या सणी । रामकृष्ण न मणे कोणी । उपस्थनार्म गर्जे याणी । सतोपोनी स्वानंदें ॥७॥ तेरी जागृति स्वम सुपुप्ती। असत्य आवडे ज्याच्या चित्ती । तो जाण पा निश्चिती । अंत्यजप्रकृति स्वभावे ॥८॥ पडिलिया दृष्टी घुडौं । मायबापाचे ठेवणे काढी । नाना विश्वासपरवडी । बुडवी गांठोडी गुरूपी ॥९॥ सधन सापडल्या हाता । नाना युक्ती अतिक्षुद्रता । नातरी बलात्कारें सर्वथा । घ्यावें तत्त्वता सर्वस्व ॥२१०॥ यापरी गा अधर्मता । परद्रव्य यावया हाता। आसक्ति ज्याचिया चित्ता । जाण तत्वता ते चोरी ॥ ११ ॥ स्वधर्मकर्मी स्वभावतां । विश्वास नाही ज्याच्या चित्ता । वेदशास्त्रपुराणार्थी । मिया सर्वथा जो मानी ॥ १२ ॥ उद्धवा जाण तत्चता । या नांच गा नास्तिकता । आस्तिक्यभावो स्वभावता । अणुमात्रता बेथ नाही ॥१॥ गाठी असता लक्षकोडी । सदा नास्तिकता ज्याचे तोडी । घरींच्या आपदा लावी गाढी । ते प्रकृति रोकडी अत्यजाची ॥ १४ ॥ कार्यवीण कोरडी केळी । सबधेवीण वृथा सैळी । अखड करी दातकसोळी । ते अत्यजाची निजवृत्ती ॥१५॥ जया सदा विरोध पोटी। परिवरी गोड मैंद गोठी । भीतरी उपाचा भडका उठी । जो ऋरदृष्टी सर्वदा ॥ १६ ॥ जन्मवरी केल्या उपकारकोटी । त्यासी एकचि उतरामाठी। अपकारू करावया पोटी। छिद्रदृष्टी सदा ठेवी.।। १७ ।। उपकान्या अपकारास्थता । जत्यज न करी माणाती। ऐशिया विरोधात जे वाहती। शुकविग्रहगती त्या नाव ॥ १८॥ जो सुहदामाजी पाडी वैर । अपार्थी घाली योरयोर | अशौच नास्तिक्य घोर । जाणावा नर अतिविग्रही ॥ १९ ॥ स्वार्थवीण परकायें नाशी । शुप्फविग्रही मणिपे त्यासी । उद्धवा ऐशी प्रकृति ज्यासी । अत्यजही त्यासी पै भीती ॥ २२० । ऐक कामाची कथा । कनक NA १३ाा परिपक्क झाल्यामुळे २ अपरिचित जागी भिक्षेसाठी फिरत राहणे ३ चडालादि वर्णबात जाती ४ ज्याचे मनात येत नाही ५ सर्प ५ धौवयार्च फर है नाव ८ उमाद स्पन्न करणार १ कोड असले १० अपदिन ११ फसविण १२ आलिकपणा १३ भांडण १४ छन्दतो १५ दात चावणे, रागा चरपणे १६ ठक्दापीच्या, फस, वैगिरीच्या १७ अत करणात १८ एक पावडा गावद स्याने काढला क्षणन, १९ साभारावून विरोध मानरिणारा