या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० एकनाथी भागवत. सखे स्वजन स्वगोत्रामधी । कलह उत्पादी अतिघोर ॥ ४ ॥ उतरावया धराभार । कलहमिसें शारगधर । भारवी कौरवभार । पांडुकुमर क्षोभयूनी ॥५॥ ये कोपिता सुबहु पासुता सपनेर्दुघूतहेलनकचग्रहणादिभिस्तान् ।। कृत्वा निमित्तमितरेतरत समेतान्हत्वा नृपानिरहरक्षितिमारमीश ॥२॥ दुष्ट अकर्मी अतिघोर । ज्याची सेना धराभार । ते वधार्थ करावया एकत्र । कलहाचें सून उपंजवी कृष्ण ।। ६ ॥ येणे श्रीकृष्णसकल्पोद्देशे । हो सरले कपटफांसे । तेणे कपटें वाधून कैसे । वधवी अनायासे कौरवभार ॥ ७॥ जगी द्यूत खेळिजे दुष्टें । तेही आरमिले कपटें । धर्मावरी फांसे खोटे । घालिती हटें दुर्बुद्धि ॥ ८॥ भाळेभोळे अज्ञान जनीं । तेही गाजिती ना धर्मपत्नी । ते साचचि धर्माची मानिनी । आणिली बांधोनि सभेमाजी ॥९॥ दुःशासने धरिले वेणीकच । तेणेंचि वाढली कचकच । ते कर्म त्याचे त्यासीच । भंवले साच त्याभोवतें ॥२१॥ धनी कोणी कोणा नागवी । तो नागोवा राजा आणवी । समेसि राजा उगाणवी । तै मृत्यूची पदवी मस्तका आली ॥ ११ ॥ अन्यायेंवीण नागवी रावो । ते धांवणिया धाबे देवो । द्रौपदीवस्त्रहरण पाहावो । हा मुख्य अन्यावो कौरवों ॥ १२ ॥ अग्निदाने गरदाने । धनदाराअपहारणे । घाला घालूनि मारणे । शस्त्रपाणी होणे वधार्थ ॥ १३ ॥ अवज्ञा आणि हेळण । दुरुक्ती जे धर्मच्छळण । हेचि निमित्तासी कारण । केले संपूर्ण श्रीकृष्णे ॥ १४ ॥ पतिव्रतेचे वस्त्रहरण । तेणे तत्काळ पावे मरण । हेचि कलहाचें कारण । कुळनिर्दळण येणे कम ॥ १५ ॥ ऐसा जो धर्माचा विरोधी । त्यासी देवो अवश्य घधी । यालागी पांडवांचिये वुद्धी । अत्युन त्रिशुद्धी उपजवी कोपू ॥ १६ ॥ भूभारहरणचरित्र । सखे स्वजन सुहृद स्वगोत्र । शास्त्रविवेकी अतिपवित्र । त्यामाजी विचित्र उपजत्री कलहो ॥ १७॥ धराभार हावया गोविदू । कळवळियाचे सखे बंधू । करविला तेथ गोत्रवधू । साह्य सबंधू राजभारेसी ॥ १८ ॥ भूभारराजतना यदुमिनिरस गुप्तै स्वमाहुमिरचितयदममेय ।। मन्येऽनेननु गतोऽप्यगत हि भार यादव कुरमहो ह्यविषयमास्ते ॥ ३ ॥ ऐसे पक्षपाती राजे अपार । अमित सेना धराभार । मारविले अधर्मकर । मिषांतर कलहाचे ।।१९।। पृथ्वीचे अधर्मसेनासंभार । शोधशोधूनि राजे मारिले अपार । तन्ही उतरला धराभार । हे शारंगधर न मनीचि ॥ २२० ॥ यादव करूनि अंतर्वळ । नाना दुष्ट दमिले सकळ । परी यादव जाले अतिप्रवळ । हे न मनीच केवळ श्रीकृष्ण ॥२१॥ नव्हता यादवाचे निदान । नुतरे धराभार सपूर्ण । ऐसे मानिता जाहला श्रीकृष्ण । कुलनिर्दळण तो चिंती ॥ २२ ॥ अग्नि कपूर खाऊनि चाहे । कापुरांती अग्निही उडे । तैसे यादवांचे अतिगाढ़ें । आले रोकडे निदान ॥ २३ ॥ केळी फळे तंच वाढे वाढी । फळपाकें माळी झाड तोडी । तैशी यादवकुळाची शीग गाढी । चढे रोकडी मरणार्थ ॥२४॥ फळपरिपाके परमळी ते घेऊन जाय माळी । तैशी स्वकुळफळे वनमाळी न्यावया तत्काळी स्वयें इच्छी।॥ २५ ॥ अनंतबाहुप्रतापें । यादव वाढले श्रीकृष्णकृपे । तोचि निधनाचेनि संकल्प। १गोप्रसवधी २ उपपाढी ३ माडण ४ स्वाधीन करी, 'उघडधी' ५ कौरवाचा. त्याचे मित्र व मधी असलेल्या राजेलोपाच्या समुदायासह ८ न मानी १ अतुलनल, बलाध्य १० अत, निर्दळण सरासरा १२ सींगणजे अमभाग माप भरगपर मागून जो त्यावर टींग घालतात तो शीग चटठी म कळसास पोचले, अपाची सीमाशाला 'परी पुनरातोपिया मापा । शीग जाहला' (ज्ञाने० अ०८-१६६) १२ वाढली १३ परिमळी