या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५६ एकनाथी भागवत. स्वलादि निंद्य जन । त्यांसीं न करावें।संभाषण । धरावें मौन निंदास्तवनीं ॥५७॥ साही आश्रमांसी जाण । स्वधर्मनियमाचे लक्षण सांगेन ह्मणे श्रीकृष्ण । ऐक सावधान उद्धवा ॥५८॥ । सर्वाश्रमायुक्तोऽय नियम कुलनन्दन । मनाव सर्वभूतेषु मनोवापायसयम ॥ ३५ ॥ । यदुवंशकुलनंदन । ऐक उद्धवा सज्ञान । वर्णाश्रमस्वधर्मलक्षण । सर्वास जाण निष्ठा हे एक ॥ ५९॥ मनसा वाचा कर्मणा । नेमूनि आपआपणा । सर्वोभूती ब्रह्मभावना । अखंड भावना राखावी ॥ ३६० ॥ ऐसा मद्भाव सर्वांभूर्ती । दृढ ठसावल्या चित्तवृत्ती। ऐशा नैष्ठिक ब्रह्मचान्याप्रती । मोक्षफलप्राप्ती हरि बोले ॥ ६१ ॥ ___ एव वृहातधरो ब्राह्मणोऽग्निरिव ज्यएन् । मद्भक्तस्तीव्रतपसा दग्धकर्माशयोऽमल ॥ ३६ ॥ यापरी जो ब्रह्मचारी । महाव्रतें व्रत धरी । मद्भावना भूताकारी । धारण धरी अविश्रम ॥ ६२॥ यापरी करितां मजना । जळाल्या कर्मवीजसी वासना । तेव्हां पूर्णभक्ति माझी जाणा । वरी अतःकरणा भक्ताच्या ।। ६३ ॥ तेव्हां निरुपचार निजेस्थिती। सहजचि घडे माझी भक्ती । जेथ ज्या ज्या देखे दृश्य व्यक्ती । मद्धावप्रतीती चिद्रूपः॥ ६॥ ऐशी घडतां माझी भक्ती । आर्त जिज्ञासु अर्थार्थी । याची उठवूनिया पंक्ती । चिन्मात्रैक चौथी भक्ती तो लामे ॥६५॥ सांचविजे भक्तीच्या ठायी। चारी मुक्ती लोळती पायीं। ते स्वानंदें मद्भक्तांच्या देहीं । संपूर्ण पाही उल्हासे ॥६६॥ तेन्हा मज व्हावी मुक्तता। हेही नाठवे त्याच्या चित्ता । कां गेली माझी पद्धता । हेही सर्वथा मरेना ॥ १७॥ एवं माझेनि भजनसुखें । विसरला सकळ सुखदुःखें । माझे भक्तीचेनि हरिखे । स्वानंदतोखें सतुष्ट ॥ ६८॥ ऐसा नैष्ठिक ब्रह्मचारी । मज पावला स्वधर्मेकरी।। आतां उपकुर्वाणाची परी । ऐक दुसरी अवस्था ॥ ६९ ॥ __ अथानतरमायेक्षन्यथा जिज्ञासितागम । गुरवे दक्षिणा दरवा स्नायाद्र्वनुमोदित ॥ ३७॥ । संपूर्ण केलिया अध्ययन । जाहलिया वेदशास्त्रसपन्न । तेणे गुरूसी आज्ञा पुसोन। व्रतविसर्जन संकामा ।। ३७० ॥ सकामनिष्कामतेचा भरू। देखोनि विवेकेविचारू । तैशीच आज्ञा देती गुरु । जैसा अधिकारू. शिष्याचा ।। ७१ ॥ ज्यासी गृहाश्रमाची आसक्ती । तेणे आपुल्या यथाशकी । दक्षिणा देऊनि गुरूपती । व्रतसमाप्ती करावी ।। ७२ ॥कराचया समावर्तन । घेऊनि गुरूचे अनुमोदन । करावे मंगलस्नान । विसर्जन व्रतबंधा ॥७३॥ येथ अधिकाराचा भेदू। स्वयें सागतो गोविदू । तोचि श्लोकार्थी विशेदू । वैराग्यसबंधू अधिकारा ॥ ७४॥ " गृह वन घोपविशेरप्रमजेदा द्विजोत्तम । भाश्रमादाश्रम गच्छेसान्यथा मत्परश्चरेत् ॥ ३८ ॥ ज्यासी वैराग्य नाही सर्वथा । हृदयीं स्त्रीकामाची आस्था । तेणे द्वितीयाश्रमसस्था। गार्हस्थ्या करावे ॥७५॥ स्त्रीकाम तरी नावडे । विवेका वैराग्य ज्यासी थोडें । तेणे वानप्रस्थाश्रमाकडे । रिघाव रोकडे तत्काल ॥ ७६ ॥ जो विवेकतेजें दीप्तिमंत । ज्यासी सदा वैराग्य धडधडित । जो सर्वार्थी दिसे विरक्त । त्यासीच निश्चित चतुथोश्रम ॥ ७७॥ १ यदुनदनमूलभूपण २ मनाने वाणीने घ कमान भात्मसयमन करून, ३ क्मयीजासर ४ स्वीकारते. ५ काही साधनाशियाय, सहज, सामायिकरीत्या ६ शामक्ति ही चारीतही श्रेष्ठ होय ७ आपल्या धमाचरणाच्या योगा, ८ विषयोपगोगाची इच्छा करणाऱ्यास ९ गुरु शिण्याची योग्यता पाहून तदनुरूप अनुशा देतात. १० सोडमुज. ११ भरा. १२ पए १३ गृहस्थाश्रम. १४ सन्यास याणीने घ फर्मान आत्मसममा श्रेष्ठ होय आप .. सोडमुजा