या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. आघवा । अंगीकारावा संन्यास ॥६५॥ ते सन्यासग्रहणस्थिती । यथाशास्त्र यापद्धती। सागताहे श्रीपती । यथानिगुती विहितार्थे ॥ ६६ ॥ इष्ट्वा यथोपदेश मा दया सर्वस्वमृरियने । अग्नीम्बप्राण आवेश्य निरपेक्ष परिवजेत् ॥ १३ ॥ अष्टश्राद्धादि विधानें । प्राजापत्यनाम इष्टीनें । मज भगवंताते यजूने । सर्वस्वदाने ऋत्विजां ॥ ६७ ॥ मुख्यत्वे मूर्त जो अग्नी । तो निजहृदयीं सस्थापूनी । आशा निःशेष छेदूनी । सन्यास करूनी निरपेक्ष ॥ ६८॥ सन्यास करितेठायीं । विन्ने अपार उठती काही । ती रगडूनिया पायीं । सन्यास पाहीं करावा ।। ६९ ॥ __ विप्नस्य चे स-यसतो देवा दारादिरूपिण । विधाकुर्यन्त्यय हास्मानाप्रम्य समियात्परम् ॥ १४ ॥ सन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन । नाना स्त्रियादि रूपे जाण । अनंत विघ्नं करूं येती ॥ ७० ॥ विघ्न करायया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण । सदा अपी चळिदान । देवाधीन हा सर्वदा ॥ ७१ ॥ तो बळी नेदी येथूनि आता । पाय देऊनि आमुचे माथा । घेऊ पाहे ब्रह्मसायुज्यता । यालागी सर्वथा विघ्नं करिती ॥७२॥ तेथ वैराग्यवळे तत्त्वतां । विघ्ने हाणूनियां लाता । अवर्गणूनि देवां समस्तां । सन्यास सर्वथा करावा ।। ७३ ।। ऐसा वैराग्य उद्भट । विवेकज्ञाने अतिश्रेष्ठ । सन्यासग्रहणे वरिष्ठ । "विधिनिष्ठ विभागें ॥ ७४ ॥ एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचे विधीचे विधिविधान । स्वयं सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासी ॥ ७५ ॥ निभृयायेन्मुनिर्वास कौपीनाच्छादन परम् । श्यक्त न दण्डपामाभ्यामन्यरिकश्चिदनापदि ॥१५॥ भूता अभयदानपुरस्कर । सकल्पपूर्वक प्रेपोच्चार । तें उरले दिसे देहमान । सर्वस्व येर त्यागिले ॥७६ ॥ जो गुरुवाक्यश्रवणासरिसा । वस्तूचि होऊनि ठेला आपैसा । उडाला देहबुद्धीचा वळसा । तुटला फासा कर्माचा ॥ ७७ ॥ त्यासी विधिविधानकर्तव्यता। बोलोचि नये गा सर्वथा । नवनीत आलिया हाता । रितें ताक आतां कोण घुसळी ॥७॥ कापूर मिळालिया वही । तो परतेना कापूरपणीं । तेवी वस्तु झाला जो गुरुश्रवर्णी । तो विधिकिकरपणी घर्तेना ॥ ७९ ॥ परी गुरुवाक्ये तत्त्वतां । ज्यासी ऐशी हे अवस्था । सत्य न बाणेचि सर्वथा । त्याची विधानता अवधारी ॥ ८०॥ गुरुवाक्याचें करिता मनन । नौगिवेपणे लाजे मन । तरी लिंगमात्र आच्छादन । कौपीन जाण धरावी ॥८॥ इतुकेन निर्वाह न सरे । ऐसे जाणवले जैपुरें। वरखड दुमरे । स्वाधिकारें धरावे ॥२॥ दंड कमडलु जय आहे। तव कौपीन बहिर्वास राहे । दंडाचिया त्यागासवे पाहे । त्याग होये वस्त्राचा ॥ ८३॥ आपत्तिकाळी सन्याशासी । रोग लागला होय ज्यासी । कां जरेने व्यापिले देहासी । ते जे लागेल त्यासीत द्यावे॥८४ गवाक्ये श्रवण मनन । ऐसे साधी जो साधन । त्या साधकाचे लक्षण । स्वयं श्रीकृष्ण सागत ।। १ साप्रदायानुसार २ प्रजापतिनामक इष्टि करून सर्व सपत्ति चाट्न टाकावी ३ आपल्या स्थानाहून अछ असन महापद तेथे हा जागार ह्मणून देव त्याचा हेवा करितात ४ न जुमानून ५ शास्त्रविधाला तत्पर ६ सन मुर अभय देणाऱ्या वाक्याने ७ पौरुपाचार ८ परब्रह्मरूप ९ उपद्रव, धधन १० शास्त्राना माशाप ११ आत्मावात्मविचारात १२ नियमाच्या अकित स्थितीत १३ आपण नागा आह 'अशा विचारामुळ, नागवा असा मुळे १४ रुहानसे धन १५ उत्तरीय वन १६ रद्धापकाळानं १७ सावधान