या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठरावा ४७१ स्थिति निजात्मयुक्त । तेणें आत्मसुखें उहासत । सदा समदर्शनें डुलत । वोसडत समसाम्य ॥ २९ ॥ ऐशिया समसुसाची संपत्ती । भोगावया सुनिश्चिती । सदा एकांकी बसे एकांती । तेचि श्रीपति सांगत ।। १३०॥ _ विविक्तक्षेमशरणो महापविमलामाय । आमान चिन्तयेदेषमभेदेन मया मुनि ॥२१॥ पवित्र आणि विजन । प्रशस्त आणि एकातस्थान । तेथें माझें अनुसधान । मद्धाचे जाण सर्वदा ॥३१॥ तेणे साडन जनपद दश्चित । सदा एकाती व्हावे निरत मनाचे सुनिश्चित । आत्मसुख प्राप्त साधका ॥ ३२ ॥ ज्यासी निजात्मसुख झाले प्राप्त । तो होय अनन्यशरणागत । सीवाचूनि जगाआत । आणिक अर्थ देखेना ॥ ३३ ॥ ऐसे अनन्य करिता माझें ध्यान । साधक विसरे मीतूपण । तेव्हा अभेर्दै चैतन्यपन । मद्रूप जाण तो होय ॥ ३४ ॥ त्या मद्रूपाचे स्वरूपस्थिती । पाहो जाता निजात्मवृत्ती । मी ना तो ऐशी होय गती । अभेदप्राप्ती या नाव ॥ ३५ ॥ जंब असे द्वैतवार्ता । तंव भयाची बाधकता। अभेदत्व आल्या हाता । निर्भयता साधका ॥३६॥ अभेदप्राप्तीच्या ठायीं । बंधमोक्षाची वार्ता नाहीं । गडगर्ने बंधमोक्ष पाही । नांदती नवायी हरि बोले ॥ ३७ ॥ भन्धीक्षेतारमनो बन्ध मोक्ष च माननिया । यन्ध इन्द्रियविक्षेपो मोक्ष पा च सयम ॥ २२ ॥ ऐक्ये पावोनि एकात्मता । तेथूनि बंधमोक्ष पाहता । दोहींची मिथ्या वार्ता । मायिकता निश्चित ।। ३८ ॥ प्रवृत्तीमाजी वधमोक्षता । त्या दोहींची विभागता । इंद्रियाची जे विषयासक्तता । दृढवद्धता ती नाथ ॥ ३९ ॥ काया वाचा चित्तवृत्ती । निःशेष विषयाची विरक्ती या नाव साचार मुक्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १४० ॥ ज्यासी साचार पाहिजे मुक्ती । तेणे करावी विपयनिवृत्ती। हेचि मुख्यत्वे उपायस्थिती। कृष्णा कृपामूर्ति सागत ॥४१॥ तस्मानियम्य पाहग मनायेन घरेन्सी ।वित क्षुझकामेभ्यो एवारमनि सुस महत् ॥ २३ ॥ येणे विचार विचारिता । विषयासक्ती दृढबद्धता । त्या विषयाचा त्याग करिता । निजमुक्तता सहजेंचि ।। ४२ ।। तेचि विषयाची विरक्ती । केवीं आतुडे आपुल्या हाती । यालागीं वैराग्याची उत्पत्ती । साधक निश्चिती साधावी ।। ४३ ॥ अतरी वासना दृढमूळ विषयशाखा तेणें सवळ । ते वासना छेदावया समूळ । वैराग्य सबळ साधावे ॥ ४४ ॥ वैराग्यप्राप्तीचे कारण । स्वधर्मकर्म मैदर्पण । साडा कर्माचे कर्तेपण । मैदर्पण या नांव ॥ ४५ ॥ मदर्पणे कर्मस्थिती । तेणे माझ्या ठायी उपजे प्रीती । माझें नाम माझी कीती । चितन चित्तीं। माझें ॥ ४६ ॥ ऐशिया माझ्या परम प्रीती । होय चैराग्याची उत्पत्ती । तेणें विषयाची विरकी । माझी सुखप्राप्ती शनै शने ॥ ४७ ।। माझेनि सुखें माझें भजन । अत्यंत थोरावे प जाण । तेव्हा सर्वत्र भावन । ब्रह्मत्व जाण ठसावे ॥४८॥ सर्वत्र ब्रह्मभावन । ब्रह्मसुखाचे अनुसधान धरूनि करावें पर्यटण | जब "नियोंसन मन होय ॥४९॥ १ एक्टा २ विस्तीर्ण, रम्य ३ ससारातील दुखानी उदिम झालेले ४ निजसुख ५ माझ्याशिवाय ६ विषय, वस्तु ७ ज्ञानवरूप इतनिरासाने ऐक्य ९ नांदणुकीची स्थिती १. खरोखर ११ इद्रियें विषयावरून भावरावीत १२ सापडेल १३ कतृत्वाहकार सोमणे हच मदर्पण होय १४ दृढ होत १५ सर्वन प्रमायुद्धि, १६ वारानांपादनाक