या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठराना १७५ : नौहिजेत जनाद्वारों मान चोदे जयेण तु । शीवादागितिक्षेत तापमन्येत कचन ॥३३॥ जनापासोनि उद्वेगगती । ज्ञान न पवे सर्वथा चित्ती । निदा अवगणना अपमानिती। ते आत्मस्थिती स्वयं साहे ॥ १४ ॥ जन जे जे उपद्रव देती । ज्ञाता साहे ऐशिया रीतीं। मीचि आत्मा एक सर्व भूतीं । यालागी सती मानीना ॥ १५ ॥ आपुलिया अवयव विकारता ! उद्धेग न पवे निजचित्ता । तेवी सर्वांभूती एकात्मता । जाणून तत्त्वतां उबैगून मनी ॥ १६ ॥ तैमेचि ज्याचिया स्थिती । भूते उद्वेग न मानिती । ज्याचिया निजाचारगती । सुखी होती जीवमान ॥१७॥ सर्व भूती भगवंत आहे । झणे त्यासी उपद्रव होये । यालागी वागविता हातपाये । सावध राहे निजदृष्टी ।। १८ ।। थोर देता आरोळी । झणे दयकेल वनमाळी । का नेटे भवडिता जपमाळी । देवाचे कपाळी झणे लागे ॥ १९ ॥ यालागी करचरणाच्या चेष्टा । आरोनिया निजात्मनिष्ठा । भूर्ती लागो नेदी झटा । झणे वैकुठा उपद्रव लागे ॥ २२० ।। ऐसऐसिया निजात्मगती । उद्वेग उपजों नेदी भूतीं। तेय वाग्वादाची गती । कैशा रीती सभवे ॥२१॥ सर्वभूर्ता भूतात्मा ईश्वर । यालागी उचे न बोले उत्तर । तेथ अतिवाधासी समोर । सर्वथा अधर उचलीना ॥ २२॥ पडल्या जीवसकट प्राणातीं । अपमान न करवे कोणे व्यक्ती । अपमानीना भूताकृती । साभूता होरे ॥ २३ ॥ जनास्तव पद्धगता । कदाकाळी न पर्व ज्ञाता । ज्ञात्यापासोनि उद्वेगता। नव्हे सर्नया जनासी ॥२४॥ ऐशी निजात्मस्थिती साचार | तो कोणासीन करी वैर । येचि अर्थी शारगधर । विठाद उत्तर सांगत ॥ २५ ॥ देहमुद्दिश्य पशुपद्वैर कुर्यात केचित् । एक ण्य परों धारमा भूतेप्वारमन्यवस्थित ॥ ३२ ॥ केवळ पशूचियापरी । होउनियां देहअहकारी । कोणासी वैर न करी । तेही पैरी परियेसीं ॥ २६॥ प्रकृति पर चिदात्मा आहे । तोचि सांभूती भूतारमा पाहें । मनमाजीही तोचि राहे । ऐशी सर्व भूती वाहे एकात्मता जो ॥ २७॥ त्यासी कोण आत कोण इतर । कोणासी करावे वैर । सर्व भूता मीचि साचार । निरतर निजात्मा ॥ २८ ॥ एक आत्मा सर्व भूतात येचि अर्थाचा दृष्टात । स्वय सागेश्रीकृष्णानाथ श्रोता सावचित्त बद्धव ॥२९॥ ययेन्दुरदपानेषु भूता येकारमकानि च । अरन्ला निपीढत काले कालेशन चित् । एनना न हप्येतिमानुभय दैवतानितम् ॥ ३३ ॥ सहन घटी भरल्या जळ । विवे एकचि चंद्रमंडळ । तेनी निजात्मा एक केनळ । भूती सकल भतात्मा ॥ २३०॥ देससी भूताक्रति मिना । त्याही परमकारणी अभिन्ना। जेवी अळकारी सुषणों ।आकारीही जाणा भिन्नत नाहीं ।। ३१ ।। जेची मृत्तिकेची गोकुळे केली । नौनाकारी पूज्य झाली । परी ते मृत्तिकाचि संचली । तेवीं भूते भासली भगवंती ॥ ३२॥ का विणोनिया सुते सुत । शेला परकाळा पातळ हाणत तैशी वस्तूंचि वस्तुत्व येय । साकार भासत भवरूपें ।। ३३ ।। एव साकार निराकार । उभयता ब्रह्मचि साचार । ऐसा ज्याचा ज्ञाननिर्धार । त्याचा आहार तू ऐक ।। ३४॥ आहार न मिले जिये काळी । द खी नव्हे तिये वेळी । अन्नालागी न तळमळी । धारणावळी बलिष्ठ १ न जुमानणे २ इद्रिय विकृत झाली तरी ३ उद्वेग ४ सारा कदाचित् उपद्रव होईल या मितीन, त्यास दुसन व्हाव हाणून ५ त्रास भोट हालवीत नाही प्रकार ८ पुरुप ९ पाहे १० सावधान ११ मूळ मायेच्या ठायीं एकरूपच माहे १२ नाना.नामाकारी पूजा.डाली १३ व्यापून राहिली १४ वनविशेष १५ ध्यानाने पर शुद्ध झालेल्या गुदीच्या सामध्यान - - -