या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८० एकनाथी भागवत करावे ॥२१॥ करितां स्वधर्म माझी भक्ती । भक्तासी होय जे प्राप्ती । तेचि सांगताहे श्रीपती । उद्धवाप्रती स्वानदें ॥ २२ ॥ इति मा य स्वधर्मेण भजनित्यमनन्यभाक् । सर्वभूतेषु मनावो मनक्ति विन्दतेऽचिरात् ॥ ४४ ॥ ' सर्व भावे अनन्यगतीं । करिता स्वधर्म माझी भक्ती । माझा भांवो सर्वांभूती । शीघ्रगती उल्हासे ॥ २३ ॥ मद्भावो जोडल्या सर्व भूतीं। तेणे प्रकटे माझी चौथी भक्ती। जिच्या पायी चारी मुक्ती । सदा लागती स्वानंदें ॥ २४ ॥ अनिवार अन्यगती । सर्वस्वे ज्यासी माझी प्रीती । तो लाहे माझी परमभक्ती । जेथोनि कल्पांती च्यवेना ॥ २५ ॥ भक्त्योद्धवानपायिन्या सर्वलोकमहेश्वरम् । सर्वोत्पश्यत्यय ब्रह्म कारण नोपयाति स ॥ ४५ ॥ सकळ सच्चिदानंदस्थिती । जीमाजी सापडें मी सहजगती । ती नाव माझी परम भक्ती । जाण निश्चिती उद्धया ॥ २६ ॥ विपरीत ससाराचे भान । दिसे दृश्यविलक्षण । तेथ सदा स्वानंदपूर्ण । ते चौथी जाण भक्ति माझी ॥ २७ ॥ जेथ देव भक्त एक होती। एकपणे भजनस्थिती। ऐशी साधकांसी प्राप्ती । ते परम भक्ती उद्धवा ॥ २८ ॥ माझी प्रकटल्या परम भक्ती । पतन नाही प्रळयांतीं । साधक मद्रूपा येती । स्वरूपस्थितिसम साम्य ॥ २९ ॥ त्या स्वरूपाचे लक्षण | सांगताहे श्रीनारायण । उत्पत्ति स्थिति निधन । कारणाकारण जो चिदात्मा ।। ३३० ॥ जो सकल नियंता ईश्वरू। जो विश्वात्मा विश्वंभरू जो उपनिषदाचे सारू | जो महेश्वरूं जगाचा ॥ ३१ ॥ त्या पदाची पदप्राप्ती । भक्त पावले परम भक्ती । तेचि पुढती उद्धवामती । स्वानंद श्रीपती सांगत ॥ ३२ ॥ इति स्वधर्मनिर्णितसत्वो नितिमदति । ज्ञानविज्ञानसम्पन्नो न चिरास्समुपैति माम् ॥ ४६॥ ऐशिया पदाची पदप्राप्ती । साधक पावले स्वधर्मस्थिती । ते स्वधर्मप्रयोजनगती । यथानिगुती सागत ॥ ३३ ॥ करितां स्वधर्मानुष्ठान । रजतमें नाशती जाण । शुद्धत्व अतःकरण । तेथ माझें ज्ञान प्रकाशे ॥ ३४ ॥ प्रकाशल्या माझे ज्ञान । तेणें उल्हासे माझें भजन । भजनास्तव मन । विकल्पपण पै त्यागी ॥ ३५ ॥ विकल्पत्यागाचिये गती । वैराग्ये उचंबळे विरक्ती । भासे परमात्मा सर्व भूती । तेणे परम भक्ती उल्हासे ॥ ३६॥ उल्हासल्या परम भक्ती । भक्तासी मामी स्वरूपमाप्ती । तेचि स्वरूपाची स्वरूपस्थिती । यथानिगुती सागत ॥ ३७ ॥ परमात्मा परज्योती । परब्रह्म परज्ञेप्ती । परात्परतर प्रकृती। परावर जो ॥ ३८ ॥ अज अव्यय अक्षर । अरूप अनाम अगोत्र । अलक्ष्य अतक्ये अपार । परात्परस्वरूप ॥ ३९ ॥ ऐशी निजस्वरूपी निजप्राप्ती । भक्त पावले स्वरूपस्थिती । जेथूनि परतलिया श्रुती । नेति नेति निजनिष्ठा ॥ ३४० ॥ ऐसें मद्रूप पावल्यापाठी । ससाराची कादिली काटी। नावरूपाची बुडाली गोठी । पडली तुटी जन्ममरणा ॥४१॥ एव स्वधर्माचेनि धर्मवशे । मीतूंपणाचें नांवचि पुसे । मद्रूपाचे सामरस्य । अनायासे मीचि जाहलो ॥ ४२ ॥ पूर्ण होतो मी जीव । आतां झालो सदाशिव । हाही बुडाला आठच । ऐसा माझा अनुभव ममता ॥ ४३ ॥ शून्य पडिले ससारस्थिती । तेथ १ सर्व भूतांच्या ठायी मद्रूप मानणे २ शानभक्ती ३ पावतो ४ पतन पावत नाही ५ सहजस्थिती ६ उपाीपासणजे वेदशातचाया ७ मन्य खामी सधर्माचरणार. ९ 'सत्वात्सजायते झान' १० परम समामय ११ परम १२ अपरपर. १३ स्वधर्मस्थिती १४ म्मरण, 'मी सदाशिव शाला' हीही फरपनाीमाली