या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिसावा ४८९ अधिकाधिक वाढती ॥ २४ ॥ ऐसे दुःखनिमग्न जे जन । त्यांचे करावे उद्धरण । ह्मणशील हे करिती साधन । तै उद्धरण करीन मी ॥ २५॥ स्वामि तुझी कृपान होता। कोव्यानुकोटी साधन ते वृथा । तुझी कृपा जाहलिया अच्युता । भवव्यथा स्पर्शना ॥ २६ ॥ ऐकें कृपाळुवा श्रीअनंता । तुझ्या मोक्षफळरूप ज्या कथा । तेणें अमृते शिंपोनि कृष्णनाथा । जना समस्तां उद्धरीं ॥ २७ ।। तुझे मुखींचें कयापीयूख । विंदुमात्र लाभता देख । भव. सोचें उतरे विख । उपजवी सुख स्वानंदें ॥ २८ ॥ सकळ जनाच्या विषयीं । झणसी आग्रह का तुझ्या ठायीं । जन मातें प्रार्थित नाही । देवा ऐसे काही कल्पिती ।। २९ ॥ आधळं अधकूपी पडता । देखगेनी लावावे सत्पथा। तेवीं ज्ञानाध दुःखीं बुडता । उद्धरावया तत्त्वता मी प्रार्थितसे ॥ १३०॥ जन अध का जाहले झणसी । ससारस ग्रासिलें त्यासी । यालागी विसरोनि निजसुखासी । विषयसुखासी लोधले ॥ ३१॥ ऐशिया दीनातें श्रीअनंता । कृपेने उद्धरावे तत्वता । ह्मणोनि चरणी ठेविला माथा । श्रीकृष्णनाथा प्रार्थिले ॥ ३२॥ ऐकोनि भक्ताची विनंती । सतोपला भक्तपती । उत्तम सभेची ज्ञानस्थिती । उद्धवाप्रती सागेल ।। ३३ ।। जे सभेसी मुख्यत्वे हृषीकेशी । देवर्षि आणि ब्रह्मपी । तेथ मीनले राजर्षी । तपोराशी ज्ञाननिधी ॥ ३४ ॥ ते सभेचा ज्ञानमथितार्थ । उद्धवासी सागेल श्रीकृष्णनाथ । श्रोती अवधान द्यावे तेथ । एका विनवीत जनार्दनु ॥३५॥ज्ञान आणि पुरातन । वक्ता भगरत आपण । श्रोता उद्धव सावधान। काय श्रीकृष्ण बोलिला ॥ ३६॥ श्रीभगवानुवाच-इत्यमेतत्पुरा राजा भीम धर्ममृता परम् । अजातशत्रु पप्रच्छ सर्वेपी नोऽनुमण्यताम् ॥११॥ तुया पुशिलें जैशा रीती । तैसियाची गा उपपत्ती । धर्म पुशिले भीमामती । देहाती शरपंजरीं ॥ ३७॥ ऐक त्या धर्माची योरी । ज्यासी शत्रु नाही ससारी । सत्यवादी निजनिधारी । जो ऋपिमंत्री जन्मला ।। ३८ ॥ करावया पाडवनिर्दळण । वनदेही व्हावया आपण । धर्म पुसता दुर्योधन । धर्म असत्य वचन न बोले ।। ३९ ॥ ऐसा राजा युधिष्ठिर। निर्मत्सर परम परिन । तेणे करूनि अत्यादर । भीम महावीर चिनविला ॥ १४० ।। जो परम धार्मिक निजनिर्धारी । जो स्वधर्मनियमें प्रतधारी । जो यावज्जन्म ब्रह्मचारी । जो महाशरी वदिजे ॥४१॥ न मोडता गुरुत्वाची पायरी | जो परशुरामसी युद्ध करीपरी काशीश्वराची कुमरी । जो न करीच नोवरी ब्रह्माचर्य।। ४२ ॥ धनुर्विधेसी गुरु परशुराम । तो रणी जितिला करूनि नेम । तेणे सतोपोनि परम । आपुलें नाम आकणा घातले ॥४३॥ अधिक सतुष्टे परशुराम । माझ्या ब्रह्मचर्याचा व्रतनेम । भीमा तुज कदा पाधिना काम । घर परम दीधला ॥ ४४ ॥ जनसतोपाकारणें । आपुलें तारुण्य दीधलें जेणें । वार्धक्य घेऊनि आपणे । सुखी करणे शतनू ॥ ४५ ॥ पितयें दीधलें आशीर्वादा। ऐक भीमा अतिप्रवुद्धा । वार्धकी क्षीणशक्तीची आपदा । ते तुज कदा वाघेना ।। ४६ ॥ स्वामि कृपा. २ क्यामृत ३ चांगल्या मागोग ज्ञानाय तात्पर्य, रहस्य . मरणारी दुपागाच्या ममान ७ धर्म या प्रसंगाचे मनोहर वर्णन गायवताच्या पहिस्चा वधाच्या नव्या अध्यार्यात पहार मोटमोठया पोसाती १० मर्यादा १११, १२ पायात वांधापयाचे विपदपूर्वपरास्मसचा एक भूषा ११ घरद परम दीघल, १४ पिता जो शतनु त्याच्या सतोपासाठी