या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. पहिलेच श्रीमदें उद्धट । त्यावरी मांडिलें कपट । सांवास देऊनि स्त्रीनट । अतिवरिष्ठ बाणला ॥४७॥ तो श्यामसुंदर डोळसु । अगा शोभला स्त्रीवेषु । प्रमदावैभवविलासु । दावी विन्यासु सलज्ज ।। ४८ ॥ नयनीं सोगॅयाचे काजळ । व्यंकटा कटाक्षं अतिचपल । सुंदर सुकुमार वेल्हाळ । चाले निश्चळ हंसगती ॥ ४९ ॥ वस्त्र बांधोनियां उदर । नावेक केले थोर । तेणें ते गरोदर । दिसे साचार इतरांसी ॥ ३५० ॥ हात घालूनि सखियांच्या खांदी । चालता उदर हालों नेदी । विसांवा घेत पदोपदीं। येतां ऋपिवृंदी देखिली ॥५१॥ ऐसा स्त्रीवेप दाखवूनी । नावेक अतरे राहोनी । इतर ऋषींजवळी येऊनी । लोटांगणे घालिती ॥५२॥ पूर्वश्लोकींचा श्लोकार्थ तेथ । व्याख्यानी नव्हेच समस्त । यालागी तेंचि येथ । वाखाणिजेत कथान्वयें ।।५।। छळाचेनि मिचे जाणा । ऋपीसि करिती प्रदक्षिणा । अत्यादरें लागती चरणा । ह्मणती दर्शना आह्मी आलो ॥५४॥ ऐसे यदुकुमार समस्त । अविनीत परी विनीतवत । कर जोडोनि राहिले तेथ । मृदु विनवीत मुनीश्वरा ॥५५॥ स्वामी पल हे जे सुंदर । तुमच्या वचनी भावार्थ थोर । आसन्नप्रसव गरोदर । स्वये सुकुमार पुसोलाजे ॥५६॥ प्रष्ट्र विलजती साक्षात्मनामोघदर्शना । प्रसोप्यन्ती पुरकामा किस्वित्सजनयिष्यति ॥ १५ ॥ स्वयें येऊन तुह्मांप्रती । तिचेनि न बोलवे निश्चिती । यालागी आझाहाती सेवेसि विनंती फरविली ॥ ५७ ॥ तुही सत्यदर्शी साचार । अमोघवीर्य तुमचे उत्तर । शिरी वंदिती हरिहर । ज्ञाने उदार तुह्मी सर्व ।। ५८ ।। यालागी हे गर्भवती । सादरें असे पुसती । पुत्रकाम असे वाछिती । काय निश्चिती प्रसवेल ।। ५९॥ ऐसे कपटाचेनि पोलमें । विनीत कर जोडूनि उभे । तैशींच फले भावगर्भे । छळणलो) पावती ॥ ३६०॥ कर्म जाणोनियां कुडे । नारदु नाचे ऋषींपुढें । मुनि ह्मणे यादवाचे गाढें । निधन रोकडें वोढवले ॥६॥ "मुंगिये निघालिया पांख । तिसी मरण ये अचुक । तेवी ब्राह्मणछळणे देख । आवश्यक कुळनाश ।। ६२॥ शापीत आलिया द्विजजन । त्यासी सद्भावे करावे नमन मारूं आलिया ब्राह्मण । मस्तक आपण वोढवावे ॥६३ ॥ त्या ब्राह्मणांसि छळण । ते जाणावे विपक्षण । विष निमे भक्षित्याचा प्राण । कुळनिर्दळण द्विजछळणे ॥ ६४ ।। अविद्य सुविद्य न ह्मणता जाण । धरातळी ब्रह्म ब्राह्मण । त्याचे करूं जाता छळण । कुळनिर्दळण आवश्यक ॥ ६५॥ एवं प्रलब्धा मुनयस्तानचु कुपिता नृप । जनयिष्यति वो मदा मुसल घुलनाशनम् ॥ १६ ॥ ऐकें परीक्षिति नृपवरा । यापरी यादवकुमरा निधनाचा भरला वारा । तेणे ते ऋपीश्वरा छठं गेले ॥६६॥ कपट जाणोनिया साचार । थोर कोपले ऋपीश्वर । मग तिहीं काय वाग्वन । अतिअनिवार सोडिले ।। ६७ ॥ अरे हे प्रसवेल जे बाळ । तें होईल सकळकुळा काळ । निखळ लोहाचे मुसळ । देखाल सकळ मंदभाग्य ॥ ६८॥ तन्दुत्वा तेनिसमम्ता विमुच्य सहसोदरम् । साम्नस्य ददृशुस्तस्मिन्मुसल कुलनाशनम् ॥ १७ ॥ ऐकनि शापाचे उत्तर । भयभीत झाले कुमर । सोडूनि सावाचे उदर । अतिसत्वर पाहती ॥६९॥ तव ते लोहमय मुसळ । देसते जाहले तत्काळ । मग भयभीत विव्हळ । एका हत २ स्त्रीवेष ३ हावभाव ४ सोवीराजन, झ० डोळ्यात सुरमा घालतात त्याहून अतिगुणकर य मनोहर ५ वाक्प्या भोपया, व्यफट फटाक्षु ६ घोर्डसें, अमन समत ८ पलीकडे ९ जवळ आली आहे प्रसूती सही याकी पत्र प्रसचे गरोदर १० असत्य न होणार ११ आरडीन १२ वाईट, निंद्य १३ मरण १४ जेवा नियां निघाले पाखा तेचि तयां मरण अचुक. १५ नमवावे १६ दाविती. मरण अनुकणार ११ आलीन पलीकडे जातणकर व मनोहर