या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय विसावा उप उवाच-विधिश्व प्रतिपेधश्च निगमो हीश्वरस्य ते । भवेक्षतेऽरविन्दाक्ष गुणदोप च कर्मणाम् ॥ १॥ कमलनयना श्रीकृष्णा । विधिनिषेधलक्षणा । दाखवीतसे दोपगुणा । तुझी वेदाज्ञा प्रसिद्ध ॥ २३ ॥ तुझिया वेदाचे वेदविधि । गुणदोषी जडली वुद्धी । ते मी सागेन प्रसिद्धी । कृपानिधी अवधारीं ॥२४॥ पर्णाश्रमविकाप च प्रतिलोमानुलोमजम् । दन्यदेशवय कालान् स्वर्ग नरवमेव च ॥ २॥ तुझी जे गा वेदवाणी । उघडी गुणदोपाची खाणी । अधममध्यमोत्तम मांडणी । वर्णाश्रमपणी भेद दावी ॥ २५ ॥ द्रव्य विहित अविहित । हेंही वेद असे दावित । देश पुनीत अपुनीत । काळही दावीत सुष्टुदुष्टत्वे ।। २६॥ पूर्ववयीं चित्त निश्चित । तारुण्ये तेंचि कामासक्त । वाधकीं तें अतिकुश्चित । सेवी शुद्धी उपजवित गुणदोष वेदू ।। २७ ।। तुझाचि गा वेद देख । सूचिताहे स्वर्ग नरक । तेणे कर्माचें आवश्यक । साधक बाधक तो दावी ।। २८ ॥ वर्णाश्रमामाजीं गुज । प्रतिलोमानुलोमज । ऐसा नाना भेदभोज । वेदेंचि सहज नाचविजे ॥२९॥ उत्तम वर्णाची जे नारी । हीन वांचा गर्भ धरी । तिची सतती ससारी। अभिधान धरी प्रतिलोमंज ॥३०॥ तेचि सतती प्रसिद्ध । सूत वैदेह मागध। ऐशिया नामाचें जें पद । ते जाण शुद्ध प्रतिलोमज ॥ ३१॥ हीन वर्षाची जे नारी । उत्तम पुरुपाचा गर्भ धरी । ते अनुलोमज ससारीं । शास्त्रकारी वोलिजे ॥ ३२ ॥ अवष्ठ आणि मूर्धावसिक्त । प्रवृत्त कायस्थ आणि सारस्वत । इत्यादि नावे जे वर्तत । ते जाण समस्त अनुलोमज ।। ३३ ॥ऐसे नाना भेदप्रकार । अविधिविधीचा विचार । वेद प्रकाशितो साचार । गुणदोषां माहेर वेदू तुझा ।। ३४ ॥ गुणदोपभिदाइष्टिम तरेण वचस्तथ । नि श्रेयस कय नृणा निषेधविधिरक्षणम् ॥ ३॥ हे गुण आणि हे दोप उभयता वैर लावी देख | तुझा वेदगा आवश्यक । होय प्रकाशक गुणदोपा ॥ ३५ ॥ वैर लावूनि वेदवाणी । बाढवी गुणदोपमाडणी । तेथ मोक्ष पाविजे प्राणी । वेदवचनी घडे केवी ॥ ३६॥ राऊळ घोलिले आपण । जे न देसावे दोषगुण । तचि ह्मणसी चेद प्रमाण । ते दोपगुण देसावे ॥३७॥ एव ऐकता तुझें वचन । उभयता आली नागषण । वेद प्रमाण की अप्रमाण हैं। समूळ जाण कळेना |॥ ३८॥ तुझ्या वचना विश्वासावें । तें गुणदोपा न देसावे । तुझें वेदवचन मानावे 1 ते देसाचे गुणदोपा ॥ ३९ ॥ ऐसे तुझेनि घोले जाण । सशयीं पडले सज्ञान । मा इतर साधारण जन । त्याची कथा कोण ये ठायीं ॥४०॥ आशका | माझं वचन वेदवचन ! दोनी एकरूपं झणशी प्रमाण । तरी गुणदोपदर्शन । का पा विलक्षण परस्परें ।।४१॥माझे चेदाचें विधान । नव्हता वेदार्थाचे ज्ञान । ह्मणशी मोक्ष न घडे जाण । वेद प्रमाण या हेतू वेद पुण्यदायक ह्मणून काही को फरावयास सांगतो व पापकर प्रणून काहींचा निषेध करितो २ पन्या पाईर, शुभाशुभ रीतीने ३ विषयात रंगले ४ वार्धक्य • ते विशद्धी, बुद्धि ६ याचे विवरण पुट आहे ७व्यमा लोच्या ठिकाणी हीनवण पुक्ष्यापासून झालेग सतवी वी प्रतिलोमन होय, जसे सूत (माझणीच्या ठिकागी पियापासन झारेरा) ८ उच्चवर्ण पुरुषापासून हीनयण स्वीच्या ठिकाणी शारेनी प्रजाती अनुरोमज, जमें, षष्ट (मामापासन वैश्यन्त्रीच्या ठायी घरलेला) प्रवृत्तिकात १० दाखवितो देव. ११ हानि १३ या पीत भाशा मरेड मांडली आहे १४ विरुद्ध